लेख-समिक्षण

प्रोफेशनल बना

गांभीर्याने काम करणे कामात चालढकलपणा करणे हा अनेकांचा स्थायीभाव असतो. त्यातून फाजील आत्मविश्वास वाढू लागतो आणि परिणाम ते काम कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे वेळेवर काम करण्यावर अगोदर भर द्यायला हवा. वरिष्ठांनी किंवा कंपनीने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी सहज न घेता गांभीर्याने घ्यावी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. करियर करण्याची अफाट ऊर्मी असणार्‍या तरुणींनी आपली कारकिर्द यशस्वी करण्यासाठी अंगी …

Read More »

मुलांमधील उध्दटपणा वाढलाय?मुलांना ओरडा,पण…

मुलांनी चूक केल्यानंतर राग येणे स्वाभाविक आहे. पण त्या रागाला नियंत्रित करणे आणि ती चूक योग्य प्रकारे सुधारणे तितकेच कठीण पण आवश्यक आहे. बरेचसे पालक मुलांनी चूक केल्यानंतर कुठलाही विचार न करता एकदम त्यांच्या अंगावर ओरडतात. इतकेच नाही तर अपशब्दांचा वापरही करतात. वास्तविक पाहता, मुलांना वाढवणे, त्यांचे पालनपोषण करणे ही एक संयमाची परीक्षाच असते. यावेळी कुठलीही गोष्ट समजावून सांगताना शब्दांचा …

Read More »

मातीतल्या सोन्याची कमाई

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील शीकलाहस्ती क्षेत्राजवळील गावांमध्ये मातीतून सोने काढले जाते. हे लोक अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक प्रसिद्ध दुकानं आहेत, जिथे सोन्याचे दागिने बनवले जातात. दागिने बनवताना त्यातून धूळ, माती आणि इतर अनेक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. हे लोक या निरुपयोगी वस्तू खरेदी करतात. त्यानंतर त्याच्यातून सोनं काढण्याचं काम सुरू होतं. …

Read More »

गौतम भंगीरची यशोगाथा

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविणार्‍या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची निवड करण्यात आल्याने आगामी कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटला निश्चितच वेगळी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.एक खेळाडू म्हणून गौतम गंभीर यांची कारकीर्द निश्चितच महत्त्वाची होती. 2007 ची पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा असो किंवा त्यानंतर 2011 मध्ये भारताने जिंकलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा असो या दोन्ही स्पर्धेमध्ये 11 खेळाडूंमध्ये गौतम गंभीरचे …

Read More »

आव्हान भूजलाचे

देशभरात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याबद्दल अनेक दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती अशी आहे की देशातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचीही गरज भागवणे कठीण होत आहे. मात्र या आव्हानाला तोंड देण्याच्या नावाखाली आजपर्यंत कोणताही ठोस उपक्रम होताना दिसत नाही. आता गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने केलेल्या एका नवीन अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, 2002 ते 2021 पर्यंत सुमारे 450 …

Read More »

निर्जीवाचा जीव

हॉटेलात मिळतात तसे खमंग पदार्थ घरच्या किचनमध्ये शिजावेत असं वाटणं आणि ‘घरच्यासारखं जेवण’ मिळणारं हॉटेल शोधत फिरणं, ही विसंगती मजेशीरच नव्हे तर प्रातिनिधिक आहे. याच विसंगतीने माणसाला यंत्र आणि यंत्राला माणूस बनवलं. भांड्यावर नाव टाकायच्या यंत्रासारखा आवाज काढून बोलणार्‍या रोबोंचा जमाना मागे पडला आणि हुबेहूब माणसासारखे दिसणारे, बोलणारे, विचार करणारे ‘एआय ह्यूमनॉइड्स’ आपल्या दिमतीला हजर झाले. माणसाचं काम हलकं करण्यार्‍या …

Read More »

‘मोदींविरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाईची मागणी

मागील 10 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांवर शिरजोरी करीत होते. आता विरोधी पक्षाला जनतेने ताकद दिल्यावर मोदींचा ‘अब उँट पहाड के नीचे आया हैं’, असे होऊ लागले आहे. पहिल्यांदाच मोदींविरोधात काँग्रेसने विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नुकतीच माजी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे माजी सभापती डॉ. महंमद हामीद अन्सारी यांच्या विरोधात संसदेत अपमानास्पद टिप्पणी …

Read More »

बेधुंद मस्तवालांना रोखायचे कसे?

पुण्यातील पोर्शेप्रकरणानंतरच्या गेल्या दोन महिन्यांच्या काळात देशभरातून हीट अँड रनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भरधाव वेगाने गाडी चालवून निष्पापांना चिरडणार्‍यांचा बंदोबस्त करायचा कसा हा आज कळीचा मुद्दा ठरला आहे. याबाबत दोन मुलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसतैनाती अशक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकरणांमध्ये बहुतांश जण मद्यपान करणारे असले तरी दारुवर बंदी घातली जाणेही अशक्य …

Read More »

भारतीय स्टार्टअपची घरवापसी

भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीमने गेल्या एक दशकांत महत्त्वाचे बदल आणि परिपक्वता प्रस्थापित केली आहे. आता उद्योगांसाठी अधिक पोषक वातावरण तयार झाले आहे. सरकारने उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी आणि व्यापारात सुलभता आणण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. भारत आपल्या व्यापक आणि वाढत्या ग्राहक बाजारापेठेमुळे व्यवसायासाठी आणि विस्तारासाठी एक आवडीचे ठिकाण ठरत आहे. याचा परिणाम म्हणजे काही कारणांमुळे परदेशांमध्ये गेलेल्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांची पावले …

Read More »

हुमा नव्या रिलेशनशिपमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हुमाने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. अशात ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चित्रपटामुळे नाही तर बॉयफ्रेंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न समारंभ पार पडले. सोनाक्षी आणि झहीरने भव्य रिसेप्शन दिले. ज्यामध्ये कुटुंबासह खास मित्रांनीही सहभाग घेतला आहे. …

Read More »