निसर्गानं मुक्त हस्तानं वरदान केलेल्या केरळ राज्यात सोनेरी भविष्याच्या शोधात आखाती देशांमध्ये जाण्याची स्पर्धा आहे. या राज्यात प्रत्येक पाचव्या घरातून एक व्यक्ती परदेशात गेली आहे. परदेशातून येणार्या ‘रेमिटन्स’मुळे केरळमधील अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले. गावागावात भव्य घरं, आधुनिक गाड्या आणि शहरी जीवनशैली दिसू लागली. पण ही उन्नती एकाकीपणाची सावली घेऊन आली. तरुण मुलं-मुली शिक्षण पूर्ण होताच परदेशात गेले आणि गावात …
Read More »TimeLine Layout
April, 2025
-
13 April
‘लापता लेडीज’ची कथा चोरलेली?
अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या चित्रपटाचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले. मात्र आता हा चित्रपट एका परदेशातील चित्रपटाचा कॉपी असल्याचा दावा केला जात आहे. बुर्का सिटी नावाच्या एका विदेशी चित्रपटावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. लापता लेडीज चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत नेटकर्यांनी किरण रावला …
Read More » -
13 April
कलाकारांचं दिग्दर्शनप्रेम
दिग्दर्शन ही एक सर्जनशील आणि जबाबदारीची कला आहे. उत्कृष्ट अभिनय करणारा प्रत्येक कलाकार चांगला दिग्दर्शक होईल असे नाही. मात्र, हिंदी सिनेसृष्टीत वेळोवेळी अनेक अभिनेत्यांनी दिग्दर्शनातही आपले नशीब आजमावले आहे. काहींना यश मिळाले, तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला. ही परंपरा बॉलिवूडच्या सुरुवातीपासूनच सुरू आहे. आजच्या घडीला अजय देवगण, नंदिता दास, हेमा मालिनी, नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर आणि पूजा भट्ट यांसारख्या …
Read More » -
13 April
डिलीट झालेले व्हॉटसअॅप मेसेज पाहायचेत?
व्हॉट्सअॅपच्या ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ या फीचरमुळे पाठवलेले संदेश डिलीट करण्याची सुविधा मिळते. त्यामुळे अनेकदा उत्सुकता निर्माण होते की हा संदेश नक्की काय होता. मात्र, काही खास पद्धतींच्या मदतीने तुम्ही हे डिलीट केलेले संदेश वाचू शकता. 1. नोटिफिकेशन हिस्ट्रीचा वापर अँड्रॉइड 11 आणि त्यापुढील आवृत्त्यांमध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री हे फीचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही डिलीट केलेले संदेश पाहू शकता. यासाठी: सेटिंग्समध्ये …
Read More » -
13 April
पांडा पॅरेटिंग म्हणजे काय?
सर्व पालकांना त्यांच्या मुलांमध्ये स्वावलंबी होण्याची गुणवत्ता असावी असे वाटत असते. असे असले तरी बरेचदा मुलांचे संगोपन करताना पालकांकडून झालेल्या काही चुका मुलांचा आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरतात. परिणामी, भविष्यात मुलांना स्वतःशी संबंधित कोणताही निर्णय घेताना खूप संकोच वाटतो. याबाबत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर आयुष्याच्या परीक्षेत ते इतर मुलांपेक्षा मागे पडू लागण्याची शक्यता असते. मुलांमधील हरवलेला आत्मविश्वास परत …
Read More » -
13 April
रोबोटिक नी रिप्लेसमेंट का फायद्याची?
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत लिफ्टचा वापर, दीर्घकाळ नियमित गाडीवर फिरणे, पोषणतत्वरहीत आहाराचे दीर्घकाळ सेवन, लठ्ठपणा यांसारख्या अनेक कारणांमुळे अलीकडील काळात सांधेदुखीची समस्या भेडसावणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः आपल्याकडे महिलांना स्वयंपाकादी कामांसाठी आयुष्यातील अनेक वर्षे दररोज ओट्यापुढे बरेच तास उभे राहावे लागते. तसेच घरातील कष्टाची कामे करावी लागतात. तरुणपणात या सर्वांचे परिणाम जाणवत नाहीत; मात्र शरीर वृद्धत्वाकडे झुकू लागले …
Read More » -
13 April
चिनू कालाः संघर्षातून यशाकडे झेप
उद्योजकतेची खरी ओळख म्हणजे संघर्षातून स्वतःला घडवत, अपयशांवर मात करत यशाची नवी उंची गाठणं. अशीच एक प्रेरणादायक कहाणी आहे चिनू काला यांची जी एकेकाळी घराघरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी एक साधी मुलगी होती आणि आज रुबन्स अॅक्सेसरीज या प्रसिद्ध ब्रँडची संस्थापक आहे. चिनू काला यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं. केवळ 15 व्या वर्षी, कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी घर सोडलं. हातात पैसा नव्हता, …
Read More » -
13 April
बनावट डॉक्टरांचे आव्हान
भारतातील आरोग्य व्यवस्था ही अनेक आव्हानांनी ग्रासलेली आहे. त्यात सर्वाधिक गंभीर आणि धोकादायक बाब म्हणजे बनावट डॉक्टरांचे वाढते प्रमाण. ग्रामीण भागांपासून ते शहरांतील झोपडपट्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणी वैद्यकीय शिक्षण, परवाना किंवा पात्रता नसलेले लोक ‘डॉक्टर’ म्हणून रुग्णांवर उपचार करताना आढळतात. या प्रकारामुळे रुग्णांचे आरोग्य, जीवन आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था धोक्यात येते आहे. बनावट डॉक्टरांविषयी अनेकदा चिंता व्यक्त केली गेली आहे. मात्र …
Read More » -
13 April
अधिवेशनातून काय साधले?
काँग्रेस पक्षाचे अधिवेशन गुजरातमध्ये तब्बल 64 वर्षांनंतर झालं. अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रियंका गांधींची अनुपस्थिती कार्यकर्त्यांसाठी केवळ निराशाजनक आणि आश्चर्यजनक नव्हती, तर ती रहस्यमयही ठरली. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेससमोरील मोठी समस्या ही आहे की तिच्याकडे गुजरातमध्ये मूळचा असा एकही नेता नाही, जो मुख्यमंत्रीपदासाठी सशक्त उमेदवार ठरू शकेल. तरीही काँग्रेस किंवा राहुल गांधी आपली लढाई गुजरातमध्ये केंद्रित करून ‘राजा’लाच …
Read More » -
13 April
तपासाची ‘दशा ’
एखादी व्यक्ती बेपत्ता होते. बरीच वर्षं तिचा शोध लागत नाही. अखेर ती या जगात नाही, असं सगळे मानू लागतात… आणि अनेक वर्षांनंतर ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येतं. नाटक-सिनेमासाठी ही कथा ठीक आहे; पण प्रत्यक्षातही अशा काही घटना घडल्या आहेत. अर्थात, ज्याकाळी संपर्कमाध्यमं अत्यल्प होती, त्या काळात अशा घटना पाहायला मिळतात. विशेषतः युद्धावर गेलेला एखादा सैनिक बेपत्ता झाल्यास तो मरण …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र






