लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

November, 2024

  • 17 November

    राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे ः मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षडयंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी …

    Read More »
  • 17 November

    फटाफुटीची भाषा कशासाठी?

    सध्या एक स्लोगन खूपच व्हायरल होत आहे. ‘बटेंग तो कटेंगे.’ अर्थात ती भुलभुलैय्या निर्माण करणारे स्लोगन आहे. याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो. ज्याने त्याने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा. आता तर त्याच्याशी मिळतेजुळत्या स्लोगनचे पेव फुटले आहे. पण मुळातच बटेंगेसाठी आपण एकत्र आहोत का, याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन शंभरीकडे जाणार्‍या भारतातील समाज आज जातीजातींमध्ये …

    Read More »
  • 17 November

    निकालाचा अन्वयार्थ

    उत्तर प्रदेशातील मदरसा कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार मदरसा कायदा पूर्णपणे संविधानाच्या अंतर्गत असल्याने त्याची वैधता नाकारता येत नाही. मात्र मदरशांमध्ये दिल्या जाणार्‍या शिक्षणाच्या दर्जाबाबत काळीजी घेतली जावी असे सांगतानाच फाजिल आणि कामिल या मदरशांमध्ये देण्यात येणार्‍या पदव्या असंविधानिक ठरवल्या आहेत. एका वार्षिक पर्यवेक्षण पाहणीनुसार, 14 ते 18 या वयोगटातील मदरशांमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलांना दुसरीचे …

    Read More »
  • 10 November

    अक्षयाचे पुनरागमन

    झी मराठी पुरस्कार सोहळ्यात एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ’लक्ष्मी निवास’ असे या मालिकेचे नाव आहे. विशेष म्हणजे या मालिकेत दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे ‘पाठकबाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर पुनरागमन करणार आहे. तिच्यासोबतच हर्षदा खानविलकर सुद्धा झी मराठीवर पुनरागमन करत आहे. यात अभिनेते तुषार दळवी सुद्धा पाहायला मिळतील. ’लक्ष्मी निवास’ या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि …

    Read More »
  • 10 November

    सन्मान जिंदादिल अभिनेत्रीचा

    मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनया ने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्‍या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी …

    Read More »
  • 10 November

    ‘वाय-फाय’ चा स्पीड वाढवा

    वाय-फाय हा एक रेडिओ लहरी असून यात अनेक गोष्टी अडथळे आणू शकतात. मात्र उत्तम दर्जाचे वाय-फाय सिग्नल मिळत असेल तर आपल्या डिव्हाईसवरील काम जलदगतीने आणि वेगाने होते. इंटरनेटचे स्पिड चांगली असल्याने कामेही लवकर उरकली जातात. घरात किंवा कार्यालयात असलेल्या राऊटरपासून स्पिड कशी मिळवावी, यासाठी काही टिप्स येथे आपल्याला सांगता येतील. र्ीउभा अँटेना: राऊटर्सला एक अँटेना असतो आणि तो आपल्या सोयीने …

    Read More »
  • 10 November

    ब्लॅकहेड्सवर लावा घरगुती फेसपॅक

    कोथिंबीर पॅक ताज्या कोथिंबिरीची पाने घ्या आणि ती व्यवस्थित धुवा. त्यात थोडी हळद आणि पाणी घालून कोथिंबीरची पेस्ट करा. हा मास्क ब्लॅकहेड्सवर लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हे करू शकता. अंड्याचा पांढरा भाग एक अंडे घ्या. अंड्याचा पांढरा भाग घेऊन, त्यात एक चमचा लिंबूचा रस टाका. हे मिशण ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. …

    Read More »
  • 10 November

    ‘गुप्तहेर’ माशाचा मृत्यू

    हेरगिरीसाठी पशुपक्ष्यांचाही वापर करणे ही काही नवलाईची बाब नाही. त्यामुळे एका पांढर्‍या बेलुगा व्हेल माशालाही असेच रशियाचा ‘गुप्तहेर’ मानले जात होते. या व्हाईट बेलुगा व्हेल ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला. या 14 फूट लांब व्हेलचे वय सुमारे 15 वर्षेतर वजन 1,225 किलो होते. त्याचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर …

    Read More »
  • 10 November

    दिव्यांगपणावर जिद्दीने मात

    मूळचे पुण्यातील असलेले डॉ. बोत्रे सध्या राजस्थानातील पिलानी येथील ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’च्या अखत्यारितील सिरी या संस्थेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. भाऊसाहेब यांचे बालपण पुण्यातील रामवाडी वसाहतीत गेले. अवघे एक वर्षाचे असताना त्यांना ताप आल्याचे निमित्त झाले आणि दोन्ही पायांना पोलिओने ग्रासले. त्यानंतरही त्यांच्या आईने त्यांना शाळेत घातले. त्यांना दहावीत 82 टक्के गुण मिळाले होते. प्राथमिक शाळेत …

    Read More »
  • 10 November

    मतपेटीतून तसा संदेश

    विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तरी सकाळपर्यंत महायुती आणि महाआघाडी यांच्यातील जागावाटपाचा घोळ संपेल असे वाटत होते. पण अक्षरशः उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी केवळ काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत हा घोळ संपलेला नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याला एक तास शिल्लक असताना जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार महायुतीतील चार जागांचा आणि महाविकास आघाडीतील बारा जागांचा निर्णय होऊ शकलेला नव्हता. नेहमीच्या …

    Read More »