लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

September, 2025

  • 6 September

    करुया स्वदेशीचा जागर

    रशिया-युक्रेन संघर्ष, हमास-इस्राईल संघर्ष, ट्रम्प यांचे शुल्क धोरण आणि चीनच्या भूमिकेवरून वाटणारी अनिश्चितता पाहता भारताने आता स्वदेशी धोरणावर व्यापक विचार करायला हवा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार्‍या भारताने आता स्वदेशीची मात्रा बहुतांश क्षेत्रावर लागू करावी, जेणेकरून देशहित साधले जाईलच, त्याचवेळी जगाला पर्यायी देशही मिळेल. आतापर्यतची भारताची प्रतिमा आणि भूमिका पाहता वसुधैव कुटुम्बकम अशीच राहिली असून ती जागतिक बाजारातील …

    Read More »
  • 6 September

    वेध ‘समुद्रयान मिशन’चा

    भारतीय अवकाश संशोधनाने जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान, मंगळयान आणि गगनयानासारख्या प्रकल्पांमुळे भारत आज अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात अव्वल ठरला आहे. पण आता केवळ आकाशच नव्हे तर अथांग महासागराकडेही भारताचे लक्ष वेधले गेले आहे. ‘समुद्रयान मिशन’ही त्या दृष्टीने भारताची एक धाडसी झेप आहे. ६००० मीटर खोलीपर्यंत मानवाला समुद्राच्या तळाशी नेणारा हा प्रकल्प केवळ वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित नाही, तर देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्था, …

    Read More »

August, 2025

  • 31 August

    संज्ाूबाबाचा दिलखुलास अंदाज

    नव्वदच्या दशकातील रुपेरी पडद्यावर गाणे नृत्याचा जलवा असताना, अभिनेत्री सोमी अलीसाठी तो का कठीण होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंदोलन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान संजय दत्तसोबतचा अनुभव सांगतांना सोमी म्हणते, ‘माझ्याकडे कधीच नृत्याचे औपचारिक प्रशिक्षण नव्हते. भारतातील अनेक कलाकारांना लहानपणापासून नृत्य शिकवले जाते, कारण ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण माझ्यासाठी तो मोठा कस होता. सरोज खानसारख्या कोरिओग्राफरच माझ्याकडून नृत्य करवून …

    Read More »
  • 31 August

    रुपेरी पडद्यावरील गणेशोत्सव

    घराघरांमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले की वातावरण मांगल्यदायी आणि ऊर्जादायी बनून जाते. गणपती ही बुद्धीची देवता आहे, तशीच ती कलेची देवता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा संदर्भ आहे आणि आज हा उत्सव सबंध देशभरात नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. त्यामुळे सिनेकलाकृतींमध्येही गणेशोत्सवाचे प्रतिबिंब उमटले आहे. वास्तव, सत्या, अग्निपथ, डॉन, शोर इन द सिटी, माय फ्रेंड गणेशा यांसारख्या …

    Read More »
  • 31 August

    आरोग्यसेवेची वेगळी वाट

    बहुउपयोगी आरोग्य कर्मचारी ही संकल्पना तशी जुनीच आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीनंतर निर्माण होणार्‍या स्थितीत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अशा कर्मचार्‍यांमार्फत केले जाते. ज्या ठिकाणी रुग्णालये, इस्पितळे नाहीत, त्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम या कर्मचार्‍यांना करावे लागते. हिवताप, कुष्टरोग, टीव्ही यांसारख्या व काही संसर्गजन्य आजारांचा फैलाव झाल्यास त्या संदर्भातील उपाययोजना करण्याचे काम मल्टिपर्पज हेल्थ वर्करकडून केले जाते. त्यातबरोबर सार्वजनिक ठिकाणी …

    Read More »
  • 31 August

    पालकत्वातील भीती आणि वास्तव

    माणूस बहुधा त्याच गोष्टींना जास्त भीत असतो ज्या त्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात. त्यामुळे पालकांना आणि विशेषतः आयांना संगोपनादरम्यान सतत मुलांविषयीच्या काही भीती मनात असतात. पालकत्व हा चिंतेचा विषय असला तरी वास्तवाचा योग्य विचार करून आणि आवश्यक ती पावले उचलून, या भीतींवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी त्यांच्या कृतींमध्ये संतुलन …

    Read More »
  • 31 August

    जहाजबुडीची चिंता मिटली!

    कधीही न बुडणारे जहाज’ अशी जाहिरात करून निघालेले टायटॅनिक हे महाकाय जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर अटलांटिक महासागरात हिमनगाला धडकून बुडाले होते. शंभर वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेनंतर तंत्रज्ञानात बरीच सुधारणा झाली आहे आणि अधिक सुरक्षित जहाजे, नावा तयारही होत आहेत; मात्र तरीही जहाज, नौका बुडून अनेक लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात; पण आता बोटींवर आघात झाल्यानंतरही त्या बुडणार …

    Read More »
  • 31 August

    सायकल चोरीला गेली नसती तर….

    १९५४ मध्ये जेव्हा कॅसियस फक्त बारा वर्षांचा होता, तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत लुईव्हिल येथील कोलंबिया सभागृहात ‘होम शो’ पाहायला गेला होता. प्रदर्शनात फर्निचर आणि घरगुती उपकरणांबरोबरच मुलांना मोफत पॉपकॉर्नसारख्या लहानसहान आनंददायी गोष्टी देखील मिळाल्या. पण जेव्हा कॅसियस बाहेर आला तेव्हा त्याची लाडकी लाल-पांढरी सायकल चोरीस गेली होती. हताश आणि रागावलेला कॅसियस तक्रार करण्यासाठी एका पोलिसाकडे गेला. त्याने रागाने त्या पोलिसाला …

    Read More »
  • 31 August

    ग्राहकहितैषी निर्णय

    शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये हॉटेल-रेस्तराँमध्ये जाऊन जेवणे हा आजकालच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. कुटुंबीय वा मित्रांसोबत बाहेर खाणे ही केवळ सामाजिक सवय नसून प्रतिष्ठेची बाब मानली जाते. परंतु या प्रवृत्तीचा फायदा घेत अनेक महागडे रेस्तराँ आपल्या मनमानी पद्धतीने दर ठरवतात. जेवणातील पदार्थांच्या मूळ किंमतीपेक्षा बरेच जास्त पैसे आकारणे ही आधीच ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारी बाब आहे. त्यातही एकूण खर्चावर आणखी वेगळा …

    Read More »
  • 31 August

    ‘टिकटॉक’ परतणार?

    टिकटॉकची भारतात पुन्हा एंट्री होणार का, याबाबतच्या चर्चा अलीकडेच जोर धरू लागल्या आहेत. असा दावा केला जात आहे की, भारतात या अ‍ॅपवरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते. मात्र, चीनी अ‍ॅपवरील बंदी इतया सहजपणे उठणार नाही. यात अनेक आव्हाने आहेत. टिकटॉक पुन्हा चर्चेत का आले? : खरं तर, टिकटॉकची वेबसाइट भारतात पुन्हा सुरू होऊ लागली. यानंतर सोशल मीडियावर ही अफवा पसरली …

    Read More »