टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविणार्या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची निवड करण्यात आल्याने आगामी कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटला निश्चितच वेगळी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.एक खेळाडू म्हणून गौतम गंभीर यांची कारकीर्द निश्चितच महत्त्वाची होती. 2007 ची पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा असो किंवा त्यानंतर 2011 मध्ये भारताने जिंकलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा असो या दोन्ही स्पर्धेमध्ये 11 खेळाडूंमध्ये गौतम गंभीरचे …
Read More »TimeLine Layout
July, 2024
-
14 July
आव्हान भूजलाचे
देशभरात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याबद्दल अनेक दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती अशी आहे की देशातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचीही गरज भागवणे कठीण होत आहे. मात्र या आव्हानाला तोंड देण्याच्या नावाखाली आजपर्यंत कोणताही ठोस उपक्रम होताना दिसत नाही. आता गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने केलेल्या एका नवीन अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, 2002 ते 2021 पर्यंत सुमारे 450 …
Read More » -
14 July
निर्जीवाचा जीव
हॉटेलात मिळतात तसे खमंग पदार्थ घरच्या किचनमध्ये शिजावेत असं वाटणं आणि ‘घरच्यासारखं जेवण’ मिळणारं हॉटेल शोधत फिरणं, ही विसंगती मजेशीरच नव्हे तर प्रातिनिधिक आहे. याच विसंगतीने माणसाला यंत्र आणि यंत्राला माणूस बनवलं. भांड्यावर नाव टाकायच्या यंत्रासारखा आवाज काढून बोलणार्या रोबोंचा जमाना मागे पडला आणि हुबेहूब माणसासारखे दिसणारे, बोलणारे, विचार करणारे ‘एआय ह्यूमनॉइड्स’ आपल्या दिमतीला हजर झाले. माणसाचं काम हलकं करण्यार्या …
Read More » -
14 July
‘मोदींविरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाईची मागणी
मागील 10 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांवर शिरजोरी करीत होते. आता विरोधी पक्षाला जनतेने ताकद दिल्यावर मोदींचा ‘अब उँट पहाड के नीचे आया हैं’, असे होऊ लागले आहे. पहिल्यांदाच मोदींविरोधात काँग्रेसने विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नुकतीच माजी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे माजी सभापती डॉ. महंमद हामीद अन्सारी यांच्या विरोधात संसदेत अपमानास्पद टिप्पणी …
Read More » -
14 July
बेधुंद मस्तवालांना रोखायचे कसे?
पुण्यातील पोर्शेप्रकरणानंतरच्या गेल्या दोन महिन्यांच्या काळात देशभरातून हीट अँड रनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भरधाव वेगाने गाडी चालवून निष्पापांना चिरडणार्यांचा बंदोबस्त करायचा कसा हा आज कळीचा मुद्दा ठरला आहे. याबाबत दोन मुलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसतैनाती अशक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकरणांमध्ये बहुतांश जण मद्यपान करणारे असले तरी दारुवर बंदी घातली जाणेही अशक्य …
Read More » -
14 July
भारतीय स्टार्टअपची घरवापसी
भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीमने गेल्या एक दशकांत महत्त्वाचे बदल आणि परिपक्वता प्रस्थापित केली आहे. आता उद्योगांसाठी अधिक पोषक वातावरण तयार झाले आहे. सरकारने उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी आणि व्यापारात सुलभता आणण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. भारत आपल्या व्यापक आणि वाढत्या ग्राहक बाजारापेठेमुळे व्यवसायासाठी आणि विस्तारासाठी एक आवडीचे ठिकाण ठरत आहे. याचा परिणाम म्हणजे काही कारणांमुळे परदेशांमध्ये गेलेल्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांची पावले …
Read More » -
7 July
हुमा नव्या रिलेशनशिपमध्ये
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हुमाने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. अशात ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चित्रपटामुळे नाही तर बॉयफ्रेंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न समारंभ पार पडले. सोनाक्षी आणि झहीरने भव्य रिसेप्शन दिले. ज्यामध्ये कुटुंबासह खास मित्रांनीही सहभाग घेतला आहे. …
Read More » -
7 July
जिगरबाज प्रवासाचे दमदार सादरीकरण
‘चंदू चॅम्पियन’ या कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाच्या माध्यमातून मुरलीकांत पेटकर यांचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या सिनेमातील पेटकर यांचा जीवनप्रवास कधी डोळ्यांचे पारणे फेडतो, तर कधी श्वास रोखून धरायला लावतो, कधी मुरलीकांत पेटकर यांच्या यशामध्ये प्रेक्षकांनाही सहभागी करायला लावतो तर कधी चित्रपटाच्या शेवटी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून आणि स्वतःची लढाई स्वतः लढून अशक्यप्राय विक्रमाला गवसणी …
Read More » -
7 July
चांगल्या हस्ताक्षरासाठी…
शाळा सोडल्यानंतर बर्याच जणांना सुंदर हस्ताक्षर आवडत असते, स्वतःचे हस्ताक्षर सुधारावे असेही वाटत असते. पण सुरुवात कशी आणि कुठून करावी हेच उमगत नसते. जर आपण लिहिलेले दुसर्याला वाचता येणार नसेल तर त्या लिखाणाचा फायदाच नाही. आपल्या अक्षरातून दुसर्याशी संवाद साधता आला पाहिजे. सुंदर हस्ताक्षरासाठी या काही टिप्स… कसे सुधारावे हस्ताक्षर? : आपली नेमकी अपेक्षा काय आहे हे लक्षात घ्या, त्याप्रमाणे …
Read More » -
7 July
मुलांमधील उध्दटपणा वाढलाय?
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकांची वर्तणूक. घरामध्ये असणार्या आजी-आजोबांशी आपले बाबा-आई जर सतत भांडत असतील, उरमटपणाने बोलत असतील किंवा ऑफिसमधल्या सहकार्यांशी फोनवरुन उच्चरावाने बोलत असतील तर मुले त्यांचे अनुकरण करु शकतात. मुलांचे संगोपन करताना पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना उत्तम सवयी लावणे हे पालकांचे परमकर्तव्य मानण्यात येते. जेव्हा मूल लहान असते तेव्हा त्याला शिकवणे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







