जास्वंदाला इंग्रजीत ‘हिबिस्कस’ या नावाने ओळखले जाते. जास्वंद ही आशिया खंडात आढळणारी सदारहरित वनस्पती आहे. भारतात कित्येक वर्षांपासून जास्वंदाच्या फुलांचा वापर पूजा आणि विधींसाठी केला जातो. जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या सुकवून त्यांचा नैसर्गिक रंग म्हणून वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, बाप्पांच्या आवडत्या जास्वंदाचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. विशेषतः जास्वंदाचा चहाही आरोग्यासाठी गुणकारी असतो. जास्वंदाचा चहा किंवा जास्वंदाचा अर्क …
Read More »TimeLine Layout
March, 2025
-
9 March
संघर्षातून बनवला लक्झरी ब्रँड
इटलीच्या एका साध्या कुटुंबात जन्मलेले गुच्चिओ गुच्ची हा नावारूपाला येईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. गुच्चिओचा यांचे वडील हॅटमेकर होते, पण घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. लहानपणापासूनच त्यांना मोठं काहीतरी करायचं होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्याला अनेकदा संधी मिळत नव्हत्या. तरुणपणी त्यांनी लंडन आणि पॅरिसमध्ये छोटे-मोठे काम केले. एका हॉटेलमध्ये ते साध्या नोकरासारखे काम करत होते. पण हे काम करत असताना …
Read More » -
9 March
विरोधकांचे दमन
लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधक हे जनतेचा आवाज असतात. सत्ताधार्यांना वठणीवर आणून जनतेची कामे मार्गी लावण्यामध्ये विरोधकांचे योगदान महत्त्वाचे असते. अलीकडे निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय योजनांची घोषणा केली जाते. आश्वासनांना भुलून मतदार एका पक्षाला सत्तेवर आणतात. परंतु, सत्तेवर आले की निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधारी पक्षांना विसर पडतो. निवडणूक प्रचारात आश्वासने देण्यासाठी असतात ती पाळण्यासाठी नसतात, असे भाजपच्या आमदारांनीच केलेले विधान चर्चेत राहिले होते. …
Read More » -
9 March
अनाकलनीय यंत्रभाषा
अखेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …
Read More » -
9 March
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या 80 दिवसांनंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंडे यांचे ओएसडी प्रशांत जोशी यांनी मंगळवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडे मुंडेंचा राजीनामा सोपवला. संतोष देशमुख …
Read More » -
9 March
जगज्जेतेपदाचा शंखनाद
क्रिकेटच्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत अनेकदा आपली छाप उमटवली आहे. 2002 मध्ये संयुक्त विजेतेपद पटकावल्यानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि धोनी हा सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. आता भारताने सलग तिसर्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला …
Read More » -
9 March
थरुरांचे काय होणार?
केरळमधील काँग्रेसचा चेहरा असणारे शशी थरूर हे सध्या भाजप नेत्यांच्या जवळीकतेवरून चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासमवेतच्या सेल्फीने ते पुन्हा राजकीय वादात सापडले आहेत. शिवाय काँग्रेसही गेल्या काही वर्षांपासून थरूर यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेताना दिसत नाही. आता केरळची विधानसभा निवडणूक दीड वर्षावर आलेली असताना भाजपचे नेते तेथे सत्ता मिळवण्यासाठी थरुर यांना आपल्या तंबूत ओढतील का? असा प्रश्न …
Read More » -
2 March
आता ‘किक’चाही सिक्वेल
बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा सिकंदर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सलमान दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांच्यासोबत ’सिकंदर’ या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटानंतर सलमान कोणत्या चित्रपटात पाहायला मिळणार याची माहिती समोर आली आहे. सलमान लवकरच त्याच्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल शूट करणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘किक 2’ हा आहे. …
Read More » -
2 March
सुरेलपणा मागे, ग्लॅमरसता पुढे
सार्वजनिक कार्यक्रमात गायक किंवा गायिकांनी नटून थटून गाणे म्हणणे ठीक आहे. परंतु केवळ प्रेक्षकांवर छाप पाडण्याच्या प्रवृत्तीने गायकांच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्याच्या काळात नवोदित गायक किंवा गायिका या आवाजापेक्षा ग्लॅमरसतेमुळे अधिक चर्चेत राहताना दिसतात. याउलट जुन्या जमान्यातील गायक आणि गायिकांचा भर साधेपणावर असायचा आणि त्यांचे सर्व लक्ष मेहनतीकडे, सरावाकडे असायचे.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तर या चर्चेपासून खूपच …
Read More » -
2 March
शिवचरित्रातून तरुणाईने काय शिकावे?
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील अजरामर योद्धे, आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आणि स्वराज्यसंस्थापक होते. त्यांचे जीवन केवळ रणांगणातील पराक्रमानेच नव्हे, तर त्यांच्या धोरणी बुद्धीमत्तेने, नीतिमत्त्वाने आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाने प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या जीवनातील शिकवण उपयोगी ठरू शकते. 1. ध्येयासोबत निष्ठा आणि समर्पण शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अविरत परिशम घेतले. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी निष्ठा आणि …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र






