लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

January, 2025

  • 12 January

    दिल्लीत काँग्रेसविरुद्ध इंडिया आघाडी

    दिल्ली विधानसभा निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होत आहे. ही निवडणूक इंडिया आघाडीची परीक्षा घेत आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतून काँग्रेस आता जवळपास बाहेर काढल्या गेली आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढाई सुरू झाली आहे. आम आदमी पार्टी (आप)ला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी समर्थन जाहीर केले आहे. तृणमूल काँग्रेसनेदेखील नुकतेच ‘आप’ला समर्थन दिले असून …

    Read More »
  • 12 January

    महांकुभाची महती

    प्राचीन काळापासून दर 12 वर्षांनी भरणार्‍या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळावा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हा मेळा लाखो लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक ऐक्याची प्रचिती देतो. यासंदर्भात अनेक पारंपरिक प्रथा आहेत. यादरम्यान अशी एक भावना असते, ती म्हणजे कुंभमेळ्यामध्ये हिमालयामध्ये जाऊन खूप वर्षे कठोर साधना, तपश्चर्या केलेले अनेक साधू, संत, …

    Read More »
  • 12 January

    नव्या वर्षात आर्थिक संधी

    आशावादी असल्याने आपण नेहमीच कॅलेंडरवर्षापासून सुरुवात करतो. नव्या वर्षात कितीही आव्हाने असली तरी आशावादी हे नेहमीच निराशावादापेक्षा उजवे ठरतात. अर्थतज्ज्ञांनी कितीही अडचणीचे चित्र आणि गणित मांडलेले असले तरी आशावादी हे आशेची कास सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर 2025 मध्ये आव्हानात्मक चित्र आहे आणि त्यावर तोडगा काढण्याचे काम आशावादी विचार ठेवणार्‍या लोकांना देखील जड जाणार आहे. नवीन वर्ष हे अनिश्चितेने व्यापलेले असल्यामुळे …

    Read More »
  • 5 January

    चार वर्षांची प्रतिक्षा संपली!

    2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर लाँच झालेल्या ’पाताल लोक’ या सीरिजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीझन कधी सुरू होणार याबाबत सातत्याने प्रेक्षकांकडून विचारणा केली जात होती. आता 4 वर्षांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजच्या सीझन 2 चा प्रोमो समोर आला होता. आता पाताल लोक 2 च्या रिलीजची अधिकृत तारीख समोर आली …

    Read More »
  • 5 January

    चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप

    चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्‍या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी …

    Read More »
  • 5 January

    व्हॉटसअ‍ॅपवर बॅकअप घेताना…

    आजघडीला सर्वच मंडळी व्हॉटसअप वापरणे महत्त्वाचे समजतात. कारण व्हॉटसअप हे केवळ चॅटिंगचे माध्यम राहिले नसून महत्त्वाच्या निरोपासाठी देखील त्याचा वापर उपयुक्त ठरत आहे. मग ते काम सरकारी असो किंवा खासगी असो, संबंधितांपर्यंत थेट संदेश पाठवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून याकडे पाहिले जात आहे. म्हणूनच व्हॉटसअपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांची वाढती रुची लक्षात घेता व्हॉटसअप देखील नवनवीन फिचर सातत्याने आणत …

    Read More »
  • 5 January

    सौंदर्यप्रसाधने वापरताय?

    आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ सुमारे 800 कोटी रुपयांहून अधिक आहे. पण यापैकी बहुतेक सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. यामुळे हार्मोनल सिस्टिममध्ये बिघाड, त्वचा संक्रमण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय या कॉस्मेटिक उत्पादनांचा दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे ही ब्युटी केअर प्रॉडक्ट्स वापरताना विशेष काळजी …

    Read More »
  • 5 January

    वातावरणरहित बाह्यग्रहाचा शोध

    खगोलशास्त्रज्ञांनी आता पृथ्वीच्या आकाराच्या अशा ग्रहाचा शोध लावला आहे, ज्याचे वातावरण त्याच्या तार्‍यापासून येणार्‍या रेडिएशनने नष्ट करून टाकले आहे. अर्थातच, अशा ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता नाही. मात्र, तरीही संशोधकांना या ग्रहामध्ये रस आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आपल्या सौरमालिकेबाहेरील एखाद्या ग्रहाची भूगर्भीय रचना जाणून घेण्यासाठी या ग्रहाची मदत होऊ शकते. या बाह्यग्रहाचे नाव ‘स्पेक्युलूस-3 बी’ असे आहे. हा खडकाळ पृष्ठभूमीचा ग्रह …

    Read More »
  • 5 January

    एका सिएची यशोकहाणी

    भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश मिळते; तर काहींना खूप मेहनत घ्यावी लागते. भवताली मेहनतीतून यशाची शिखरे गाठणार्‍या अनेक व्यक्ती दिसतात. त्यातून आपण प्रेरणा घ्यायची असते. अशीच एक प्रेरक गाथा आहे यंदाच्या चार्टर्ड अकौंटंट अर्थात सनदी लेखापाल या कठीण परीक्षेत यश मिळवणार्‍या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची…. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील बेलौन या …

    Read More »
  • 5 January

    नैतिक अधःपतन

    महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बालकांचे लैंगिक शोषण आणि त्यातून होणार्‍या हत्या या समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि व्यवस्थेच्या अपयशाचे भीषण दर्शन आहे. राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर झालेल्या अत्याचाराने आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह ड्रममध्ये लपवण्यात आल्याच्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. वासना भागवण्यासाठी लहान बालिकांची अतिशय अमानुष हत्या करणारा नराधम व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून मोकाट फिरतोच कसा? त्याच्या काही दिवस …

    Read More »