मेळघाटमये जून ते आगट या कालावधीत शूय ते सहा वषाया 65 मुलाचा कुपोषणामुळे मयू झायाया माहितीची दखल घेत ही थिती धादायक असयाची टिपणी राय सरकारचा ीकोन अयत बेजबाबदार असयाचे ताशेरेही अलीकडेच उच ाालाने ओढले आहेत.या बालकाचे मयू यूमोनियामुळे झाले असयाचा दावा सरकारी वकिलानी केयानतर यायालयाने यूमोनिया का झाला, असा सत उपथित केला आहे. देशात ोत अधा ोजना सु असताना, सावजनिक …
Read More »तहान एआची, घटा धोाची
साा काळात जळी,थळी, काी, पाषाणी ‘एआ’ अथात कि बुीोचा वापर होताना दिसत आहे. एआचे ादे कितीही असले तरी ाा नकाराक बाजूही अनेक आहेत. ापकी रोजगारावर ेणाा सभा सकटाची बरीच चचा होते; परतु एआसाठी कारत असणाा सहसना थड ठेवासाठी चड ाणात पााचा वापर होतो, हे अनेकाना ज्ञातही नाहेी. किटो चलन निमितीसाठी लागणाया चड वीज आणि पायाया वापरामुळे वज्ञानिक समुदाय आधीपासून चिंतेत …
Read More »आई मुलाच्या नात्याची आजची गोष्ट ‘उत्तर’
प्रत्येक माणसाचं जन्माच्या आधीपासूनही जे नातं जुळतं ते आपल्या आईशी! जन्मानंतर रूढार्थानं त्याची-आईची नाळ कापली जाते पण तरी ती नाळ आयुष्यभर जोडलीच राहते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते. या कित्येक भूमिका बजावत ती लेकराबरोबर प्रत्यक्ष साथ करत राहते. तर कधी सावली होऊन त्याच्या सतत मागे असते. कारण आपल्या लेकराचं भलं कशात …
Read More »चित्रपटातील गावची पाटी पुसट!
एकेकाळी बॉलिवुडपटात ग्रामीण संस्कृती, परंपरा,चालीरिती, बाजारपेठ आदींचे दर्शन घडायचे. खेडेगाव कसे असते, हे चित्रपटातून कळायचे. बॉलिवुडपटातील नायक आणि नायिकेची पार्श्वभूमी ग्रामीण असायची आणि त्यांच्याभोवती कथानक फिरताना खेडगाव अनुभवास येत असे. कालांतराने बॉलिवुडपटात व्यावसायिकता आल्याने आणि लोकांची जीवनशैली बदलल्याने शहरीकरण वाढत गेले. साहजिकच पडद्यावरच्या शेतीची जागा मॉलने घेतली आणि झोपडीची जागा आलिशान बंगल्याने किंवा फ्लॅटने घेतली.- सोनम परब अलिकडच्या काळातील हिंदी …
Read More »ट्रेंड डिजिटल मिनमलिजमचा
आपण अशा युगात जगतो आहोत जिथे मोबाईलवरील प्रत्येक ‘पिंग’, प्रत्येक नोटिफिकेशन आणि प्रत्येक ई-मेल आपले लक्ष खेचून घेतो. समाजमाध्यमांवरील सततचा गोंगाट, आद्यतने आणि संदेश यामुळे एकाग्रता ही अधिकाधिक दुष्कर होत चाललेली गोष्ट ठरते. व्यावसायिक असो, विद्यार्थी असो किंवा सर्जनशील काम करणार्या व्यक्ती असोत, — सततच्या डिजिटल व्यत्ययामुळे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत डिजिटल मिनमलिजम …
Read More »सततचा एसी; त्वचेचं काय?
हल्ली अनेक जणींच्या बाबतीत असं होतं की, घरात, ऑफिसमध्ये आणि गाडीत सतत एसीचा आधार घ्यावा लागतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात ही थंडगार हवा शरीराला सुखावणारी असते; पण सततचा एसीतील वावर हा तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतो. यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्याचा धोका वाढतो. एसीच्या हवेत ‘ह्युमिडिटी’ म्हणजेच ओलावा नसतो. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा हरवतो. कोरड्या त्वचेमुळे त्वचा लवकर वयोमान दाखवते. सूक्ष्म …
Read More »अमर तार्यांच्या ऊर्जेचे रहस्य
आपली सौरमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे तिला ‘मिल्की वे’ असे नाव आहे. या आकाशगंगेच्या केंद्रभागी तार्यांचा एक विशिष्ट समूह आहे. या तार्यांना मिळणार्या ऊर्जेचा स्रोत अंतहीन असल्याने हे तारे जणू काही ‘अमर’च बनलेले आहेत. त्यांना ही ऊर्जा ‘डार्क मॅटर’मुळे मिळत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हे तारे सातत्याने डार्क मॅटरचे कण पकडून ते नष्ट करीत आहेत व या क्रियेतूनच त्यांना …
Read More »कॅनडाचे ‘वॉरन बफे’
यशाच्या व्याख्या अनेक असतात. कुणासाठी ते पैशात मोजले जाते, तर कुणासाठी प्रतिष्ठेत. परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे यश केवळ आकड्यांत नाही, तर त्यांच्या मूल्यांमध्ये, त्यांच्या दृष्टीकोनात आणि त्यांच्या जगण्याच्या तत्वांमध्ये दडलेले असते. भारतीय वंशाचे कॅनडियन अब्जाधीश उद्योगपती प्रेम वत्सा हे त्याचे सर्वात जिवंत उदाहरण आहेत. हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय शिक्षक कुटुंबात जन्मलेला हा मुलगा, १९७० च्या दशकात केवळ ८ डॉलर्स …
Read More »अमेरिकेचा नवा दणका
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या दोन मंत्रांचा जप करून विविध प्रकारचे विचित्र निर्णय घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणार्या परकीय नागरिकांसाठी व्हिसाचे नियम अधिक कडक करण्याचा ताजा नियम जाहीर करून पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. अमेरिकेत राहण्यासाठी येणार्या किंवा पर्यटनासाठी येणार्या परकीय नागरिकांना जी परवानगी दिली जाते ती परवानगी आता संपूर्णपणे संबंधित नागरिकांच्या आरोग्यावर …
Read More »आठवा वेतन आयोग लागू करताना…
गेल्या काही दिवसांत आठव्या वेतन आयोगाबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. आयोगाच्या कार्यपद्धती आणि अधिकार निश्चित करणारा दस्तऐवज म्हणजे ‘टर्म ऑफ रेफरन्स’ जाहीर करण्यात आला आहे. मात्र असा आरोप केला जात आहे की सातव्या आणि आठव्या वेतन आयोगाच्या अटींमध्ये काही फरक ठेवण्यात आला असून त्यामुळे सुमारे ६९ लाख निवृत्त कर्मचारी या प्रक्रियेच्या कक्षेबाहेर गेले आहेत. या चर्चेबरोबरच एक महत्त्वाची बाब …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र