अंधमित्रांना कुठेही सहजगत्या फिरता येणे तसे अवघड असते. अनेक अंधमित्रांनी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी आव्हानं सहज पार केली आहेत. परंतु प्रत्येकालाचे ते शक्य नसते. अंधमित्रांना वावरणे सहज व्हावे यासाठी एक अंगठीसारख़े एक भारतीय युवकाने विकसित केले आहे. त्यामुळे अंधमित्रांना पांढरी काठी घेऊन चालण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे अंधांच्या वावरण्यास केवळ मूलभूत सुधारणा होणार नाही तर पांढरी काठी वापरण्याची गरजही उरणार …
Read More »घरकुल
‘सुकन्या’ चे निय बदल
मुलीच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. पूर्वी आजी आजोबा हे नातवासाठी खाते सुरू करत असत. मात्र नव्या मागदर्शक सूचनेनुसार केवळ कायदेशीर पालकच (आई वडिल) खाते सुरू करू शकतात आणि बंद करू शकतात. म्हणून आजी-आजोबांनी सुरू केलेल्या जुन्या खात्यांना आई वडिलांच्या नावावर स्थानांतरित करावे लागेल. यासाठी बेसिक अकाउंटचे पासबुक, मुलीचे वय आणि नात्याचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र आणि …
Read More »ब्लू टूथ फाईव्हः अधिक स्पीड आणि रेंज
मोबाईल हे केवळ आता संवादाचे माध्यम राहिले नसून मल्टिपर्पज म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. नेट सर्फिंग, व्हिडिओ, फाइल डाऊलोडिंग, नेव्हीगेशन यासारख्या अनेक सुविधा मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे उपयोगी अॅप असतात की ज्या माध्यमातून आपण दैनंदिन कामे सहज करू शकतो. याच माध्यमांचा उपयोग करून फाईलची देवाणघेवाणही सहज शक्य झाले आहे. ब्लू टूथ ही सर्वात जूनी संकल्पना असून त्यात काळानुरुप …
Read More »सदाबहार एम्ब्रॉयडरी
आकर्षक एम्ब्रॉयडरी असलेले वेस्टर्न ड्रेसेसची फॅशन सध्या जोरात आहे. असे ड्रेस कोणत्याही समारंभात किंवा एरवीही परिधान करता येतात. फुलांचे वर्क असलेले शिफ्ट ड्रेस किंवा चिकन वर्क असलेली कॉटन ट्राऊजर आणि जरदोसी वर्क असलेला जंपसूट. अशा प्रकारच्या ड्रेसेसचा सध्या ट्रेंड आहे. अगदी सेलिब्रिटीजसुद्धा अशा प्रकारच्या ड्रेसेसना प्राधान्य देत आहेत. एम्ब्रॉयडरी असलेले वेस्टर्न आऊटफीट्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या …
Read More »‘वाय-फाय’ चा स्पीड वाढवा
वाय-फाय हा एक रेडिओ लहरी असून यात अनेक गोष्टी अडथळे आणू शकतात. मात्र उत्तम दर्जाचे वाय-फाय सिग्नल मिळत असेल तर आपल्या डिव्हाईसवरील काम जलदगतीने आणि वेगाने होते. इंटरनेटचे स्पिड चांगली असल्याने कामेही लवकर उरकली जातात. घरात किंवा कार्यालयात असलेल्या राऊटरपासून स्पिड कशी मिळवावी, यासाठी काही टिप्स येथे आपल्याला सांगता येतील. र्ीउभा अँटेना: राऊटर्सला एक अँटेना असतो आणि तो आपल्या सोयीने …
Read More »ब्लॅकहेड्सवर लावा घरगुती फेसपॅक
कोथिंबीर पॅक ताज्या कोथिंबिरीची पाने घ्या आणि ती व्यवस्थित धुवा. त्यात थोडी हळद आणि पाणी घालून कोथिंबीरची पेस्ट करा. हा मास्क ब्लॅकहेड्सवर लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हे करू शकता. अंड्याचा पांढरा भाग एक अंडे घ्या. अंड्याचा पांढरा भाग घेऊन, त्यात एक चमचा लिंबूचा रस टाका. हे मिशण ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. …
Read More »काळजी शरीरसंपदा कमावतानाची
नव्या वर्षात बहुतेकजणांच्या यादीत सिक्स किंवा एट पॅक बनवण्याची नोंद असेल. कुणाला शेपमध्ये यायचं असतं तर कुणाला कसरत करून कोणत्या तरी स्पोर्टसाठी शरीर तंदुरूस्त करायचं असतं. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं मात्र गरजेचं असतं. नाहीतर अतिव्यायाम आणि डाएटच्या नावाखाली अयोग्य आहारामुळे शरीर घडवण्याच्या वयात त्याची झीज होऊ लागते. याचे परिणाम लगेच दिसत नाहीत पण तरूणपणात केलेल्या चुकीच्या व्यायामाची शिक्षा शरीराला …
Read More »पांढर्या केसांवर उपाय
वाढते प्रदूषण, खराब आहार आणि जीवनशैली दिवसेंदिवस बिघडत चालल्यामुळे लोकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे केस पांढरे होणे. महिलांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या आता फक्त पन्नाशीनंतरच्या वयोगटात राहिलेली नसून तिशी-पस्तिशीत अनेक जणींचे केस पांढरे होताहेत. साहजिकच यामुळे व्यक्मित्वावर नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्येवर बटाट्याच्या सालीपासून बनवलेल्या डायचा वापर प्रभावी ठरत असल्याचे …
Read More »व्यवसायाची जागा बदलताना
आपण एखाद्या कारणावरून व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करत असाल तर त्याअगोदर स्वत:ला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. एक व्यवसायिक म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणताही व्यक्ती शंभर टक्के प्रयत्न करत असतो. यासाठी जर व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करायचा असेल तरीही तो मागेपुढे पाहत नाही. तसे पाहिले तर व्यवसाय बदलण्याचा निर्णय हा कठिण आणि अवघड मानला जातो. तो काही एखाद्या क्षणात किंवा मिनिटात …
Read More »लोकप्रियता बटव्याची
फॅशनमध्ये नित्यनवीन गोष्टी येत असतात. तरूणींच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये तर सारखंच काहीतरी नवीन येत असतं. त्यांच्या अॅक्सेसरीजमध्ये सध्या बटव्याची फॅशन फारच जोरात आहे. कोणत्याही पोशाखाबरोबर बटवा सहज अॅक्सेप्ट केला जातोय. बटव्याला पर्सची उपयुक्तता आणि फॅशनची शान अशा दोन्ही गोष्टी असल्याने त्याची महती फारच वाढली आहे. * बटवे कॅरी करायला फारच सोपे आहेत. ते साडी, चुडीदार वगैरे वर तर उठून दिसतातच पण …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र