लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

March, 2025

  • 2 March

    ओरॅकल काराची यशोकहाणी

    ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन हे तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व आहे. पण त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्यांच्या जन्मानंतर वडील सोडून गेले आणि आईला एकटीला त्यांचे पालनपोषण करणे शक्य नसल्याने नऊ महिन्यांचे असताना त्यांना त्यांच्या मावशीने आणि मामा- मामांनी दत्तक घेतले. पण त्यांचे दत्तक वडील कठोर स्वभावाचे होते आणि अनेकदा त्यांना टोचून बोलत. तू आयुष्यात काहीच …

    Read More »
  • 2 March

    थरुर यांची खदखद

    केंद्रात आणि बहुतांश राज्यांतील सत्ता हातातून गेल्यानंतर गांधी कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातूनच आव्हान देणार्‍यांची संख्या वाढली आहे. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी आजारी असताना कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ व सक्षम अध्यक्ष मिळावा म्हणून उठाव केला होता. त्यावेळी हा विषय काँग्रेस पक्षामध्ये फारच गाजला होता. उठाव केलेल्या नेत्यांना नोटिसा पाठविल्या गेल्या. परंतु, त्यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल …

    Read More »
  • 2 March

    तंत्रज्ञान गुद्द्यांवर!

    खेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …

    Read More »
  • 2 March

    बंद बस बलात्काराचे अड्डे

    परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणार्‍या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. त्यावरून राजकारण तापले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बंद असलेल्या शिवशाही बसेसची पाहणी केली तेव्हा तेथे साड्या, कंडोम आदी आढळून आले. परिणामी पोलिसांनी तत्काळ सहा पथके तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री, …

    Read More »
  • 2 March

    कायद्याने ‘हमी’ मिळेल?

    भारत हा जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. जगभरातील मागणीच्या तुलनेत वीस टक्के पुरवठा भारतातून केला जातो. अमेरिकेला 40 टक्के आणि ब्रिटनला 25 टक्के औषधी भारतातून जातात. 2018-19 मध्ये देशातून सुमारे 1,920 कोटी डॉलरच्या औषधांची निर्यात करण्यात आली. आता केंद्र सरकार रुग्णांना स्वस्तात औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी करत आहे. यानंतर डॉक्टरांना रुग्णांसाठी ब्रँडेड नाही तर …

    Read More »
  • 2 March

    महायुतीत काय चाललंय?

    विधानसभा निवडणुकांमध्ये न भूतो… असे यश मिळूनही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील सुंदोपसुंदीमुळे महायुती सरकारमध्ये सारे काही आलबेल नाहीये, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून आपली पद्धतशीरपणाने राजकीय कोंडी केली जात असल्याचे शिंदे यांना वाटत आहे. अशा प्रकारची राजकीय अपरिहार्यता सत्तेच्या राजकारणात अनेकांना सोसावी लागली आहे. त्याची कारणे बहुतेकदा अतिमहत्त्वाकांक्षेत दडलेली असतात. भूतकाळ आणि वर्तमान यांचा तटस्थपणाने अभ्यास करण्याऐवजी महत्त्वाकांक्षा …

    Read More »

February, 2025

  • 23 February

    तूच माझा फेवरेट…

    अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा ’फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच मोठ्या पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हेमंतचेच दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंतने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकरने अनेक चित्रपटांमध्ये …

    Read More »
  • 23 February

    त्रिवेणी संगमावर तारकांची मांदियाळी

    प्रयागराज येथील ऐतिहासिक महाकुंभमेळा शेवटच्या टप्प्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविकांचा ओघ सुरू आहे. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंत आणि सेलिब्रिटी लोक प्रयागराज येथे दाखल होत असून अध्यात्माचा अनुभव घेत आहेत. एरवी पडद्यावर चमकणारे तारकामंडळ संगमतीरावर धार्मिक श्रद्धा आणि भावना जोपासताना दिसत आहे. एकार्थाने धर्म आणि श्रद्धा याचा अनोखा संगम साधत प्रयागराज येथील महाकुंभमेळा भव्यदिव्यतेने …

    Read More »
  • 23 February

    कोणते संकल्प करावेत?

    बर्‍याच वेळेला आपण नववर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प पूर्ण होत नाही. हे संकल्प अवघे काही दिवसच टिकतात. मात्र, काही छोटे-छोटे संकल्प यावर्षात तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. डिजिटल डिटॉक्स ः आपल्या सर्वांचाच स्क्रिन टाईम प्रचंड वाढला आहे. दिवसभर आपण स्मार्टफोन, लॅपटॉप वापरत असतो. मात्र, नवीन वर्षात स्क्रिन टाईम कमी करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. गरज नसताना स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा निर्धार …

    Read More »
  • 23 February

    एकांताची सावली!

    निसर्गात शोधतांना झाडांमधले ॠतूमानाप्रमाणे होणारे बदल अगदी सूक्ष्म असतात. पर्वत शिखरांवर सुखद एकांत असतो. ते कधी केविलवाणे, बापुडवाणे दिसत नाहीत. कारण त्यांना एकाकीपणाची भिती वाटत नाही. ते स्वत:त मग्न असतात. सोबतीची अपेक्षा नसते. आपणही निसर्गाचा एक भाग आहेात. अधिक प्रगत, अधिक सजग. विचार करण्याची शक्ती असलेली आहोत. एकटे आहोत असं न मानता स्वत:ची सोबत स्वत:ला करावी. कसा असतो एकांत शांत …

    Read More »