एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या दहा राज्यांतील 37 जागा रिक्त होत असून यासाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहिल्यास अलीकडच्या काळात भाजपच्या स्थितीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. खरी समस्या तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आहे. काही जागांवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकू शकतो, परंतु क्रॉस व्होटिंग म्हणजेच मतविभाजनामुळे काही जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर मागील काळातही ओढवली आहे. …
Read More »TimeLine Layout
March, 2026
-
8 March
भारताच्या सीमेजवळ अमेरिकेचा हल्ला!
भारताच्या सागरी सीमेजवळ आणि हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी सकाळी एका इराणी युद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान 87 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 101 कर्मचारी बेपत्ता आहेत. या संदर्भात श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली. त्यानंतर, अमेरिकेनेच हा हल्ला करून युद्धनौका बुडवली असल्याचे …
Read More » -
8 March
अन्नदात्याला चटके युद्धझळांचे
अस्मानी असो वा सुलतानी, कोणत्याही संकटामध्ये अंतिमतः भरडला जातो तो अन्नदाता शेतकरीच ! इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धसंघर्षाचीही झळ देशातील शेतीक्षेत्राला बसू लागली आहे. महाराष्ट्रातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक, तसेच पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील बासमती तांदूळ पिकवणारे शेतकरी या युद्धाच्या छायेखाली आले आहेत. आखाती देशांतील अस्थिरतेमुळे केवळ नवीन ऑर्डर येणेच थांबले नाही, तर जुन्या पेमेंटची वसुली देखील कठीण झाली …
Read More » -
8 March
नारीशक्तीच्या हाती विकसित भारताची दोर
अनेक दशकांपासून देशातील महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणातील योगदान शून्य आहे, असे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आणि चित्र निर्माण केले. अवमूल्यन करणाऱ्या या विचारसरणीमुळे साहजिकच या ‘आधी आबादी’ने आत्मसन्मान गमावला. त्यांच्या वेदना, समस्या या कोणाच्याच अजेंडयावर नव्हत्या. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये महिलाकेंद्री योजना तळागाळात पोहोचवण्यात आल्या आणि त्याचे सुपरिणाम प्रकर्षाने दिसून येऊ लागले. जगभरातील विकसित देशात कामकाज आणि उद्योग क्षेत्रात …
Read More » -
1 March
अनुराग विरुद्ध विपुल
हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्भीड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. हा चित्रपट केवळ एक भंपक प्रचारकी थाटाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका विशिष्ट दृश्याचा संदर्भ देत कश्यप यांनी या चित्रिकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दृश्यात एका महिलेला बळजबरीने गोमांस खाऊ घालताना दाखवण्यात आले आहे, ज्यावर कश्यप यांनी उपरोधिक टीका केली. …
Read More » -
1 March
चर्चा नायकांच्या वयाची
बॉलीवूड अभिनेता इमरान खान याने अलीकडेच लोकमनातील एका विषयाची तार छेडली आहे. हा विषय म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान या खानावळींनी वयाची साठी ओलांडत आली तरी किती दिवस नायकाची व्यक्तिरेखा साकारायची? आणखी किती दिवस त्यांना प्रेक्षकांनी पडद्यावर नायकाच्या रुपात पाहायचे? या तिन्ही स्टार्सनी आता आता आपल्या वयाला साजेसा आणि वास्तववादी अभिनय करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही …
Read More » -
1 March
इंस्टाग्राम रील्सचे कंटाळवाणे अल्गोरिदम बदला
सोशल मीडियाच्या विश्वात आज इंस्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम आहे. प्रवास, जीवनशैली आणि तंदुरुस्ती अशा अनेक विषयांवरील लघुपट म्हणजेच रील्स या मंचावर जगभरातून पाहिले जातात. मात्र अनेकदा आपल्या फीडमध्ये नको असलेले किंवा निरुपयोगी व्हिडिओ येऊ लागतात आणि रील पाहण्याचा आनंद पूर्णपणे निघून जातो. आनंदाची बाब अशी की ही समस्या अल्गोरिदम रीसेट करून अगदी सहज सोडवता येते. काय आहे …
Read More » -
1 March
समस्या किशोरवयीनांमधील एकटेपणाची
किशोरवयीन मुलांमधील एकटेपणा ही आज जगभरात एक गंभीर आणि वाढती समस्या बनली आहे. सतत येणाऱ्या किशोरांच्या आत्महत्येच्या बातम्या याबाबतच्या गांभीर्याची जाणीव करून देतात. ग्लोबल स्टेट ऑफ कनेक्शन्स या अहवालानुसार, जगभरात सुमारे 1.25 अब्ज लोक एकटेपणाशी झुंज देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील 13 ते 15 वयोगटातील सुमारे 25 टक्के किशोर मुले मानसिक तणाव व एकटेपणाने त्रस्त आहेत. 2022 मधील …
Read More » -
1 March
मोड आलेल्या मेथीचे लाभ
मेथी दाणे असोत किंवा मेथीची हिरवीगार भाजी, त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व बरेच आहे. विशेषतः मोड आलेली मेथी आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. मोड आलेल्या मेथीमध्ये आवश्यक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच हे व्हिटॅमिन-सी, ए ने समृद्ध असून आरोग्य सुद़ृढ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. मोड आलेल्या मेथीच्या सेवनाचे हे काही लाभ… पचनासाठी फायदेशीर : मोड आलेल्या मेथीमधील उच्च फायबर …
Read More » -
1 March
चिलकूरच्या मातीतून जागतिक क्षितिजाकडे
हैदराबादच्या कोलाहलापासून दूर, चिलकूर गावातील एक एकर शेतात झाडांच्या सावलीत आणि खुल्या आकाशाखाली एक वेगळीच सृष्टी आकाराला येत आहे. जहाजाच्या जुन्या ‘कंटेनर’ला कल्पकतेने घराचे रूप देऊन तिथे राहणारा एक तरुण कलाकार आज जागतिक कलाविश्वात आपली मोहोर उमटवत आहे. हर्ष दुरूगड्डा असे या शिल्पकाराचे नाव असून, त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. सध्या त्यांच्या कार्याचा गौरव होत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







