उत्सवाचा हंगाम बाजारात नवी उमेद, उत्साहाचे वातावरण आणि घराघरांत आनंदाची पर्वणी घेऊन येतो. नागरिक खरेदीचे नियोजन आखतात, बाजारपेठा ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात आणि व्यापारी उलाढाल वाढण्याची आस धरून बसतात. परंतु यंदाच्या सणासुदीच्या आनंदावर वाढत्या महागाईचे सावट असतानाच आता महागणाऱ्या कर्जांमुळे नवा भार वाढणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची म्हणजे 0.25 टक्के वाढ करून …
Read More »TimeLine Layout
October, 2026
-
11 October
बिकट काळाचा घंटानाद
अर्थकारणाची सगळी चक्रे सध्या उलट्या दिशेने सुरू आहेत. केवळ सरकारसाठी नाही, तर सामान्य नागरिकांच्या दृष्टीनेही काळ आता सोपा राहिलेला नाही याचे संकेत मिळत आहेत. गेले आठ आठवडे शेअर बाजार रोज घसरतो आहे, गुंतवणूकदारांची अक्षरशः धूळधाण उडत आहे. आता सोमवारी काहीसा बाजार वधारलेला असला, तरी एकूण लक्षण अजून काही ठीक दिसत नाही. गेल्या आठ आठवड्यात शेअर बाजाराची जी घसरण झाली त्यातून …
Read More » -
4 October
जान्हवीने केली बिसलेरीने आंघोळ
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका अजब आणि रंजक किस्स्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला चक्क बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या मागवून अंघोळ करावी लागली होती. एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने स्वतः हा भन्नाट अनुभव शेअर केला असून तिच्या या वक्तव्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संवेदनशील त्वचा आणि बदलत्या वातावरणाचा थेट …
Read More » -
4 October
सहजतेचा ‘अनंत’ ठसा
ज्येष्ठ अभिनेते-कलावंत अनंत नाग यांच्या प्रदीर्घ अभिनयप्रवासाचा अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रंगभूमीच्या तालमीतून घडलेला, समांतर सिनेमाच्या वाटेने हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आणि कन्नड चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ स्वतःची जागा टिकवून ठेवलेला कलावंत म्हणून त्यांची सिनेरसिकांना ओळख आहे. अभिनयाच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी पडद्यावर अनेक माणसे उभी केली; पण प्रत्येक वेळी त्या माणसाच्या मागे स्वतःला थोडेसे लपवले. कदाचित …
Read More » -
4 October
पॉलिमर सायन्समधील करिअरसंधी
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक पारंपरिक पदार्थांची जागा आधुनिक, हलके, टिकाऊ आणि विशिष्ट गुणधर्म असलेल्या पदार्थांनी घेतली आहे. त्यामध्ये पॉलिमरचा वाटा मोठा आहे. प्लास्टिक, रबर, तंतू, चिकट पदार्थ, रंग, औषधनिर्मितीपासून वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगापर्यंत पॉलिमरचा वापर वाढत आहे. त्यामुळे पॉलिमर विज्ञान आणि पॉलिमर अभियांत्रिकी या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणीही वाढत आहे. पॉलिमर म्हणजे अनेक लहान रेणूंच्या साखळ्यांपासून तयार होणारे …
Read More » -
4 October
नवीन कपडे धुताना…
नवीन कपडे खरेदी केल्यावर एक चिंता असते ती म्हणजे हे कपडे धुताना त्यातून जाणारा रंग. विशेषतः गडद रंगाचे कपडे असल्यास ते धुताना नाकी-नऊ येतात. एक तर या कपड्यांचा रंग जातो आणि त्यात तो बाकीचे जे इतर कपडे धुवायला घेतलेले असतात त्यांना देखील लागतो. रंग गेल्यामुळे नवे कपडे दुसऱ्या दिवशीच जुने वाटू लागतात. तसेच इतर कपड्यांना नवीन कपड्यांचा रंग लागल्यामुळे ते …
Read More » -
4 October
प्राचीन काळातील कवटी शस्त्रक्रिया उपकरण
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी नुकतीच एक्स प्लॅटफफॉर्मवर एक मजेशीर पोस्ट शेअर केली. जी काही क्षणांतच व्हायरल खूपच व्हायरल झाली. आता फोटोला व्हिडीओत रूपांतरित करणं अगदी सोपं झालंय, असं त्याने यावेळी सांगितलं. फक्त फोटोवर थोडा जास्त वेळ बोट दाबा म्हणजेच लाँग प्रेस करा आणि तो तत्काळ व्हिडीओत रूपांतरित होईल, असे मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. …
Read More » -
4 October
पंढरपूरच्या तबलावादकाची विश्वव्यापी संगीतसफर
पंढरपूरसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या गावातून सुरू झालेला तबलावादक अविनाश पाटील यांचा संगीताचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. वयाच्या अवघ्या काही वर्षांपासून सुरू झालेली त्यांची ही साधना आणि त्यानंतरचा खडतर संघर्ष हा आजच्या युवा कलाकारांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. अविनाश पाटील यांना तबला वादनाचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे वडील पंडित प्रमोद पाटील यांच्याकडून त्यांनी बालपणातच संगीताचे प्राथमिक धडे …
Read More » -
4 October
विद्यार्थ्यांमधील तणावाचे आव्हान
देशातील विविध विद्यापीठे किंवा मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात कधी ना कधी आत्महत्येचे विचार येतात आणि त्यांना सातत्याने मानसिक तणावही जाणवत असतो, अशा प्रकारचा निष्कर्ष एका महत्त्वाच्या समितीने काढला आहे, जो निश्चित धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय समितीने आपला जो अहवाल सादर केला आहे, त्यातील निष्कर्षाप्रमाणे 9 टक्के विद्यार्थ्यांच्या मनात कधी ना कधी …
Read More » -
4 October
कसोटी विश्वासार्हतेची
भारतीय निवडणूक आयोगासमोर आजचा सर्वांत मोठा प्रश्न मतदारयादीचा नाही, तर विश्वासाचा आहे. निवडणूक आयोग सरकारचा एखादा विभाग नाही. राज्यघटनेच्या कलम 324ने निवडणुकांचे अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण या स्वतंत्र घटनात्मक संस्थेकडे सोपविले आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबतच प्रश्न निर्माण झाले, तर त्याचे गांभीर्य एखाद्या सामान्य प्रशासकीय वादापेक्षा कितीतरी अधिक असते. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या माहितीकडे याच दृष्टीने पाहावे लागेल. मुख्य निवडणूक आयुक्त …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







