डेटा मिळवण्यासाठी आपल्याला अगोदेर गूगल प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि पँडोरा रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करावा लागेल. पँडोरा डाऊनलोड झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करावे लागेल. जी विंडो आपल्यासमोर दिसत आहे, त्यात आपण खाली दिलेल्या नेक्स्ट ऑप्शनवर टॅब करावे लागेल. क्लिक करताच आपल्यासमोर आलेल्या अटी आणि शर्तींची विंडो ओपन होईल. त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्टचा पर्याय निवडा. आता पँडोरा अॅपला कोणत्या फोल्डरमध्ये …
Read More »घरकुल
समस्या एकट्या मुलांची
बदलत्या काळात पती-पत्नी दोघांनाही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर राहावे लागत असल्यामुळे मुलांच्या संगोपनाचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. विशेषतः बर्याच मुलांना- किशोरवयीनांना यामुळे घरामध्ये एकटे राहावे लागते. पण या एकटेपणामुळे मुलांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होताहेत. ते जाणून घेण्याची गरज आहे… पालकांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही. कोणत्याही पालकांसाठी त्यांची मुलेच त्यांचे जग असते. मुलांची केवळ उपस्थितीच त्यांचे जीवन अर्थपूर्ण …
Read More »संगीत शिका, स्मार्ट व्हा
आनंदी आयुष्य जगण्यासाठी संगीताची साथ ही खूप मोलाची ठरते. त्यामुळेच आपल्यातील प्रत्येकाने एखादे तरी वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. संगीतसाधनेमुळे आयुष्यातील इतर काही गोष्टीतही सुधारणा होण्यास मदत मिळते. संगीतवाद्य शिकण्यामुळे कोणते फायदे होतात हे जाणून घेऊ. स्मरणशक्ती वाढते ः संगीतवाद्य वाजवण्याचा एक मोठा फायदा आहे हा. संगीत ऐकणे आणि वाद्य वाजवणे ह्या दोन्ही आपल्या मेंदूला उत्तेजित करतात. त्यामुळे संगीत वाद्य शिकण्यासाठी …
Read More »मुलांना समजून घेताना..
मुले ही देवाघरची फुले तर असतातच; पण उद्याच्या भविष्याचे निर्मातेही असतात. त्यामुळेच मुलांच्या चांगल्या आरोग्यासोबतच त्यांचे संगोपनही चांगले होणे गरजेचे आहे. चांगल्या संगोपनातूनच मुले त्यांच्या जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात. मुलाला शिकवलेल्या चांगल्या सवयी त्याने अंगिकारल्या तरच चांगले पालकत्वही यशस्वी होते. मूल ऐकत नाही, असे न सांगणारी आई शोधून सापडायची नाही. याचे कारण हट्टीपणा करण्याचेच ते वय असते. अशा …
Read More »प्रोफेशनल बना
गांभीर्याने काम करणे कामात चालढकलपणा करणे हा अनेकांचा स्थायीभाव असतो. त्यातून फाजील आत्मविश्वास वाढू लागतो आणि परिणाम ते काम कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे वेळेवर काम करण्यावर अगोदर भर द्यायला हवा. वरिष्ठांनी किंवा कंपनीने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी सहज न घेता गांभीर्याने घ्यावी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. करियर करण्याची अफाट ऊर्मी असणार्या तरुणींनी आपली कारकिर्द यशस्वी करण्यासाठी अंगी …
Read More »मुलांमधील उध्दटपणा वाढलाय?मुलांना ओरडा,पण…
मुलांनी चूक केल्यानंतर राग येणे स्वाभाविक आहे. पण त्या रागाला नियंत्रित करणे आणि ती चूक योग्य प्रकारे सुधारणे तितकेच कठीण पण आवश्यक आहे. बरेचसे पालक मुलांनी चूक केल्यानंतर कुठलाही विचार न करता एकदम त्यांच्या अंगावर ओरडतात. इतकेच नाही तर अपशब्दांचा वापरही करतात. वास्तविक पाहता, मुलांना वाढवणे, त्यांचे पालनपोषण करणे ही एक संयमाची परीक्षाच असते. यावेळी कुठलीही गोष्ट समजावून सांगताना शब्दांचा …
Read More »चांगल्या हस्ताक्षरासाठी…
शाळा सोडल्यानंतर बर्याच जणांना सुंदर हस्ताक्षर आवडत असते, स्वतःचे हस्ताक्षर सुधारावे असेही वाटत असते. पण सुरुवात कशी आणि कुठून करावी हेच उमगत नसते. जर आपण लिहिलेले दुसर्याला वाचता येणार नसेल तर त्या लिखाणाचा फायदाच नाही. आपल्या अक्षरातून दुसर्याशी संवाद साधता आला पाहिजे. सुंदर हस्ताक्षरासाठी या काही टिप्स… कसे सुधारावे हस्ताक्षर? : आपली नेमकी अपेक्षा काय आहे हे लक्षात घ्या, त्याप्रमाणे …
Read More »मुलांमधील उध्दटपणा वाढलाय?
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकांची वर्तणूक. घरामध्ये असणार्या आजी-आजोबांशी आपले बाबा-आई जर सतत भांडत असतील, उरमटपणाने बोलत असतील किंवा ऑफिसमधल्या सहकार्यांशी फोनवरुन उच्चरावाने बोलत असतील तर मुले त्यांचे अनुकरण करु शकतात. मुलांचे संगोपन करताना पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना उत्तम सवयी लावणे हे पालकांचे परमकर्तव्य मानण्यात येते. जेव्हा मूल लहान असते तेव्हा त्याला शिकवणे …
Read More »शॉट्स वापरताना
शॉर्टचे फिटिंग असा विचार केला तर चार प्रकारात या पँट मिळतात. रेग्युलर, स्लीम, स्ट्रेच आणि लूझ असे हे चार प्रकार आहे. सर्फ शॉर्टस या नेहमीच लूझ फिटिंग असतात. तर सायकलिंग करताना वापरल्या जाणार्या शॉर्टस पायाला घट्ट बसणार्या असतात. स्लीम किंवा रेग्युलर फिटींगच्या कॅज्युअल शॉर्टस बर्याचदा वापरल्या जातात. बर्याचदा योग्य मापाची शॉर्टस खरेदी कऱणे जमतेच असे नाही त्यामुळे बॅगी स्टाईलच्या पँटस …
Read More »फंडा ऑफिसवेअरचा
ऑफिसला जाणार्या तरुणींंकडे असल्याच पाहिजेत अशा काही गोष्टी… पांढरा शर्ट : ऑफिसला जाणार्या प्रत्येक तरुणींकडे पांढरा रंगाचा शर्ट असलाच पाहिजे. हा शर्ट आपण विविध तर्हेने घालू शकतो. पँटवर, स्कर्ट किंवा मोठ्या बॉटमच्या पँटवर हा शर्ट शोभून दिसतो. त्यामुळे ऑफिसमधील सहकार्यांकडून स्तुती होईल तसेच एखादा प्रकल्प मिळेल. एखाद्या चांगल्या लेदर बेल्टमध्ये हा शर्ट इन करा. फक्त हा शर्ट पांढराशुभ्र आणि कडक …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र