लेख-समिक्षण

घरकुल

सुरक्षितता वाढली हो!

सोशल नेटवर्किंगमधील सर्वात लोकप्रिय असलेले फेसबुक आणि व्हॉटसअपमधील संदेश आता अधिक सुरक्षित केलेे आहेत. संदेशाची देवाणघेवाणीचा गैरवापर होऊ नये यासाठी फेसबुकने एंड टू एंड इंक्रिप्शनचा पर्याय आणला आहे. यामुळे संदेश अधिक सुरक्षित, संरक्षित राहण्यास मदत मिळणार आहे. या वैशिष्ट्याला आणखी एक नाव दिले आहे ते म्हणजे ‘सिक्रेट कर्न्व्हजन्स’. संदेश पाठविणारा आणि स्विकारणाच व्यक्ती आता तो संदेश पाहू शकणार आहे. सोशल …

Read More »

जुने टीशर्ट टाकताय?

प्रत्येक कुटुंबातील कपाटात भरभरून कपडे असतात. नवं नवीन फॅशन बाजारात येत असल्यामुळे आपण त्या फॅशनेबल कपड्याची खरेदी करतो. आपल्याला कोणी प्रेमाने गिफ्ट म्हणून दिलेले असतात तर कधी लग्न कार्यात मिळालेले असतात. काही जणांना कपडे खरेदी करण्याची प्रचंड हौस असते. त्यामुळे कपाट खूप भरतं. मग या कपड्यांचे करायचे काय असा प्रश्न मनात तयार होतो? आपल्याला आपले कपडे फेकून द्यायला देखील आवडत …

Read More »

अकाली केस पांढरे होताहेत?

केस लांब, घनदाट, काळेभोर, चमकदार असतील तर ते सौंदर्यात भर घालतात म्हणूनच तर स्त्रिया ते जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतात. अशा या जीव की प्राण असणा-या केसांची कशी काळजी घ्यावी व ते कशामुळे पांढरे होऊ शकतात हे जाणून घेऊया. केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण केस वेळेआधी पांढरे होऊ लागले तर वैद्यकीय भाषेत याला कैनिटाइस असं म्हटलं जातं. …

Read More »

कष्टातून यशस्वी झालेला चौखट

मनी गिव्स यू कॉन्फिडेंस’ ही इंग्रजी म्हण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील प्राची भाटिया हिला अचूक लागू पडते. तिने आपली दमदार पगार असणारी नोकरी सोडून ‘चौखट’ हा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. अर्थात, सुरुवातीला तिची कल्पना यशस्वी झाली नाही, पण आज व्यवसायात तिची लाखोची उलाढाल आहे. •खरंतर प्राचीला लहानपणापासूनच कला आणि हस्तकलेची आवड होती. दरम्यान, ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या 6 महिने आधी तिला नोकरी …

Read More »

एसडी कार्ड खराब झालंय?

इंटर्नल मेमरीची क्षमता कमी असल्याने अनेक मोबाईलधारकांचा सर्व डाटा एसडी कार्डवरच असतो. मात्र जर अचानक आपले एसडी कार्ड खराब झाले तर आपण गोंधळून जातो. अनेक प्रयोग करुनही जर मेमरी कार्ड काम करत नसेल तर आपण घाबरून जावू नका. कारण मेमरी कार्ड खराब झाले तरी त्यातील डाटा कसा मिळवावा याबाबतची माहिती देणार आहोत. मेमरी कार्ड खराब झाले तरी आपण डाटा रिकव्हर …

Read More »

वाळलेला कढीपत्ता टाकून देताय?

विविध प्रकारच्या भाज्या, वरण, आमटी, पोहे, उपमा यांना कढीपत्त्यामुळे एक वेगळाच स्वाद येतो. इडली-डोशांसाठीच्या खोबर्‍याच्या चटणीवरही कढीपत्त्याची फोडणी घातल्यास उत्तम चव येते. लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला कढीपत्ता हे स्वयंपाकघरातील एक महाऔषध आहे, असे म्हणता येईल. कढीपत्त्याच्या वापराने पचनसंस्था सुधारता येते. तसेच रुक्ष, गळणार्‍या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं …

Read More »

स्टायलिश बेल्टच्या दुनियेत…

आपले व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी बाजारात आज अनेक प्रकारचे स्टायलिश बाबी उपलब्ध असताना बेल्टचाही त्यात समावेश असतो. कॉटनचा बेल्ट, जिन्सचा बेल्ट, लेदर बेल्ट, आयर्न बेल्ट आदींचा येथे प्रामुख्याने उल्लेख करता येईल. यासंदर्भात काही फॅशनेबल बेल्टची माहिती घेऊ या. * ड्रेसबरोबर बेल्ट घालणे: कोणत्याही फॉर्मल किंवा स्टायलिश शर्ट पँटवर बेल्ट घालणे ही बाब आदर्श मानली जाते. 1950 च्या दशकातील शर्ट-पॅटबरोबर असणारे बेल्ट …

Read More »

सीरम लावताय?

फेस सीरम लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा. 1. फेस सीरम लावल्यानंतर चेहर्‍याला सनस्क्रीन लावा. 2. सीरमचे थेंब मर्यादित प्रमाणातच वापरा जास्त प्रमाणात सीरम वापरल्याने देखील त्वचेचे नुकसान होऊ शकते. 3. फेस सीरम लावल्यानंतर खूप वेगाने चेहर्‍याला मसाज करण्याची चूक करू नका. सीरम वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट अवश्य करा.सीरम लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. फेस सीरम त्वचेवर टोनर लावल्यानंतर लावावे. सीरम …

Read More »

फोटोंना द्या आकर्षक ’लूक‘

आजकाल युवकांमध्ये सेल्फी घेण्याची आणि त्याला सोशल मिडियावर पोस्ट करण्याची क्रेझ वाढली आहे. फोटो चांगला आला असेल तर मित्रांचे ‘लाइक’ आणि ‘कॉमेंट’ मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण आपल्या स्मार्टफोनने फोटो काढला असेल आणि त्या फोटोने समाधानी नसताल तर काळजी करू नका. काही खास अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या फोटोला चांगला लूक देऊ शकतो. अलीकडेच गुगलने अशा प्रकारचा अ‍ॅप सादर केला आहे …

Read More »

रजोनिवृत्तीचे स्थित्यंतर

नोपॉझ म्हणजेच मासिक पाळी जाण्याची प्रक्रिया ही ढोबळ मानाने पन्नाशीनंतर सुरु होणारी प्रक्रिया स्रियांच्या आयुष्यात अपरिहार्य असली तरी ती बहुतेकदा वेदनादायी असते. अलीकडील काळात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्त्रियांचा मोनोपॉझ चाळीशीजवळ येऊन ठेपला आहे. ही प्रक्रिया काही महिने नाही, तर काही वर्षेही चालू शकते. यादरम्यान स्त्रियांमध्ये मानसिक, शारीरिक बदल होत जातात. इतक्या वर्षांची झालेली सवय बदलणं काही जणींना खूप अवघड जातं. यासाठीच …

Read More »