लेख-समिक्षण

घरकुल

पर्यावरणपूरक उद्योगभरारीचा आदर्श

दिल्लीतील विशाल सिंह यांनी २०२० मध्ये एक वेगळा मार्ग निवडला. पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि नैतिक व्यापाराचे स्वप्न घेऊन त्यांनी हेम्पलूम या ब्रँडची स्थापना केली. विशेष म्हणजे, त्यांनी ही सुरुवात फक्त ५०,००० रुपयांत केली. आज, अवघ्या चार वर्षांत, हेम्पलूम वर्षाला ७० ते ८० लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. हा ब्रँड भारतातला एकमेव असा ब्रँड आहे जो भांग या वनस्पतीपासून तयार होणार्‍या सूताचा …

Read More »

रुक्ष केसांसाठी हेअरपॅक

केसांची योग्य देखभाल न केल्यास किंवा केसांमध्ये पुरेशी आर्द्रता नसेल तर केस खूप कोरडे होतात. कोरडे केस हे खूपच रुक्ष आणि राठ होत जातात तसेच ते केस आकर्षक दिसत नाहीत. अशा केसांची कोणतीही हेअरस्टाईल बनवणे देखील अवघड होते, आणि केसांची नैसर्गिक चमकसुद्धा कमी होतो. हे केस मऊ बनवण्यासाठी रासायनिक सौंदर्य उत्पादने अजिबात वापरू नका. त्याऐवजी घरगुती हेअर पॅक वापरल्यास केस …

Read More »

खर्‍या व्यक्तिमत्त्वाचा शोध

आजचा तरुण झपाट्याने बदलणार्‍या जगाशी स्पर्धा करत आहे. सोशल मीडियावर चमक, करिअरची धावपळ, सतत तुलना… अशा गोंधळात एक गोष्ट हरवतेय ती म्हणजे खरं व्यक्तिमत्त्व. खर्‍या यशाची सुरुवात बाहेरच्या जगावर नाही, तर स्वतःवर विजय मिळवण्यात असते. काहींना वाटतं की चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्टायलिश दिसणं, इंग्रजीत फटाफट बोलणं किंवा लोकांच्या समोर आत्मविश्वासानं वावरणं. खरं पाहिलं, तर व्यक्तिमत्त्व म्हणजे र्तनातली प्रामाणिकता, मनातली शिस्त, …

Read More »

रेफ्रिजरेट वापराचे तंत्र

रेफ्रिजरेट किंवा फ्रिजचा योग्य वापर केल्याने तो दीर्घकाळ टिकतो आणि अन्नाचा ताजेपणा कायम राहतो. काही तांत्रिक गोष्टींचे पालन केल्यास फ्रिज अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. १. फ्रिजचे योग्य तापमान सेटिंग: फ्रिजचा मुख्य भाग: १ ते ४ अंश सेल्सियस दरम्यान तापमान ठेवा. फ्रीजर विभाग: -१८ अंश किंवा त्याहून कमी तापमानावर ठेवा. विविध खाद्यपदार्थांसाठी: दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, आणि उरलेले अन्न योग्य तापमानात …

Read More »

एआय आणि पालकत्व

जच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सर्वदूर होत आहे. आज अनेक जण त्याचा वापरही करत आहेत आणि लाभही घेत आहेत. पण आपण पालकत्वासंदर्भात या नवतंत्रज्ञानाकडे कधी पाहिले आहे का? नसेल ना? वास्तविक, योग्य प्रकारे वापर केल्यास एआयची संगोपनादरम्यान खूप मोठी मदत होऊ शकते. अर्थात त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळणे गरजेचे आहे. कसा करता येईल उपयोग? १. शिक्षण …

Read More »

स्वच्छता पर्सची

पर्स ही फक्त एक अ‍ॅसेसरी नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पैसे, कार्ड्स, मोबाइल, मेकअप प्रॉडट्स, पेन, बिल्स यांसह इतर आवश्यक वस्तू आपण पर्समध्ये ठेवतो. त्यामुळे वेळोवेळी पर्सची साफसफाई करणे आवश्यक आहे. स्वच्छ आणि नीटनेटकी पर्स केवळ आकर्षक दिसत नाही, तर तिचा उपयोग करतानाही आपल्याला सोयीचे ठरते. सोपे उपाय • पर्समधील सर्व वस्तू बाहेर काढा आणि गरजेच्या आणि न …

Read More »

पाच वेळा अपयश येऊनही…

आयआयटी पदवीधर विशाल नरवडे यांनी युपीएससी परीक्षा पाच वेळा दिली आणि दरवेळी अपयश आलं. मात्र त्यांनी हार मानली नाही. अखेर सहाव्या प्रयत्नात ९१वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. भारतात युपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं हे लाखो तरुणांचं स्वप्न असतं. या परीक्षेचा प्रवास अत्यंत कठीण आणि चढ-उतारांनी भरलेला असतो. परंतु सातत्य, प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्द यांच्या जोरावर …

Read More »

पहिल्यांदा मेकअप करताना…

मेकअप करणे हा स्रियांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं म्हटलं जातं. बदलत्या काळात सौंदर्याविषयीची आणि एकंदरीतच राहणीमानाबाबतची जागरुकता किंवा अवेअरनेस वाढल्यामुळे नियमित किंवा वारंवार मेकअप करणार्‍या मुली-तरुणी-महिलांची संख्या वाढली आहे. अर्थात, तुम्ही जर पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात. मेकअप करण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने किंवा कोमट पाण्याने धुवा. • मेकअप करण्यापूर्वी त्वचेवर ५-१० मिनिटे बर्फ चोळा. …

Read More »

बारावीनंतरचे मिशन पार पाडताना…

बारावी झाली… आता पुढे काय? हे वाय आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनात घोळतंय. परीक्षा संपली, निकाल लागला आणि आता करिअरची दिशा ठरवायची वेळ आली आहे. पण खरं सांगायचं, तर ही वेळ जितकी उत्साही वाटते, तितकीच गोंधळात टाकणारीही असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, सीईटीसारख्या परीक्षांची तयारी करतात, आणि स्वप्नांच्या दिशा शोधू लागतात. महाराष्ट्रातले उदाहरण सांगायचं झालं, तर एमएचटी- सीईटी …

Read More »

नकोशा केसांपासून सुटका हवीय?

मासिक पाळी सुरू झाल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात. हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर केस वाढणे हा या बदलांचा एक भाग आहे. ही बाब अगदी सामान्य असल्याने त्याबाबत फारशी काळजी करण्याचे कारण नाही. पण सौंदर्याखातर जर मुलींना अशा केसांपासून सुटका हवी असेल तर लेझर उपचार सर्वात प्रभावी आहे. परंतु, हे उपचार वयाच्या १८ वर्षापूर्वी घेऊ नयेत. यावर …

Read More »