एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही हे अद्याप विज्ञानाने ठामपणे सांगितलेले नाही. मात्र अंतराळाच्या या अनादी अनंत पसार्यात केवळ पृथ्वी नामक ग्रहावरच जीवसृष्टी असेल असे मानणे हे ‘कूपमंडुक’ वृत्तीसारखेच आहे. विहिरीतील बेडकाला विहीर म्हणजेच सर्व जग आहे असे वाटत असते, तसाच हा प्रकार होईल. एलियन्सबाबत अनेक दावे केले जात असतात. जगभरातून अनेकांनी ‘युफो’ म्हणजेच उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केलेले …
Read More »कहाणी जगावेगळ्या अब्जाधिशाची
रिचर्ड चार्ल्स निकोलस ब्रॅनसन 1970 सालात वीस वर्षाचा होता. पण डोक्यात स्वतःच व्यवसाय करायचा असे वारे शिरले होते. त्यांनी लोकांच्या घरी पार्सलने रेकॉर्ड पोहोचवण्याचा व्यवसाय करून पाहायचा असे ठरवले. त्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीट वर एक दुकान उघडले. तेव्हा निर्यातीच्या दर्जाच्या रेकॉर्डस विकण्याच्या प्रयत्नात चौकशी करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाता-जाता राहिले कारण ब्रॅनसनने 33 टक्के कर चुकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी …
Read More »प्रलंबित खटल्यांचा तिढा
भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी न्यायालयांमध्ये सुनावणीची लांबलचक प्रक्रिया आणि निकाल देण्यास होणारा विलंब याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली असून, ही प्रक्रियाच याचिकाकर्त्यांसाठी शिक्षा ठरते आहे. तसेच याला लोक कंटाळले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरन्यायाधिशांनी या प्रश्नाबाबत पहिल्यांदाच मत व्यक्त केलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी ‘तारीख पे तारीख’च्या वाढत्या प्रकरणांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले …
Read More »पुन्हा तारीख
महाप्रलय… कयामत… जजमेन्ट डे… बहुतांश धर्मविचारांमध्ये या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. पृथ्वीचा आणि संपूर्ण सजीवसृष्टीचा नाश या संकल्पनेत अभिप्रेत आहे. या दिवसाचं स्मरण ठेवून आपली कृती असावी, पाप करण्याची दुर्बुद्धी होऊ नये, सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, हा हेतू यामागे आढळतो. महाप्रलय म्हणजे एका युगाचा अंत आणि दुसर्या युगाची सुरुवात, असं मानलं जातं. जगात पापाचा भार वाढला की प्रलय येतो. पुण्यवान लोकांना …
Read More »सुवर्णभंग, तर दुसरीने नाक कापले
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्यानंतर निराश झालेले देशवासीय झोपेत असतानाच विनेशने धक्कादायक निर्णय घेतला. विनेशने कुस्तीला अलविदा करण्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ गुरुवारी पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्र ीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर विनेशने हा मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर पोस्ट लिहित …
Read More »विनेश प्रकरणाचा बोध
हरियानाची कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिंपिकच्या बाराव्या दिवशी होणार्या अंतीम सामन्यात स्थान मिळवून इतिहास घडविलेला असतानाच तिला अपात्र केल्याची बातमी धक्कादायक होती. अशा प्रकारचा अनुभव हा कोणत्याही खेळाडूला मानसिक आघात ठरणारा राहू शकतो. मात्र विनेश फोगाटने ज्या पद्धतीने जिद्द दाखवत पॅरिसमधील मजल मारली, ते पाहता देशच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रीडा प्रेमींच्या भावना तिच्यासोबत असणे स्वाभाविक होते. आता देशातील संपूर्ण …
Read More »बँकांपुढे ठेवींचे संकट
भारतीय बँका आजघडीला ठेवीच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कर्जाच्या तुलनेत ठेवी कमी राहण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत पोचू शकते अशी भीती व्यक्त होत असताना 2015 नंतर पहिल्यांदाच ठेवी कमी असण्याचे प्रमाण उच्चांकी पातळीवर पोचले आहे. पूर्वी ठेवीचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व बँका या ताळेबंदाच्या आधारावर जमा असलेल्या ठेवीवर चांगला व्याजदर देत असत. मात्र आता ठेवीवरची तूट वाढल्याने निव्वळ व्याजाच्या मार्जिनवर …
Read More »धनुषने दिले सडेतोड उत्तर
सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता धनुष त्याच्या वक्तव्यामुळे टीकेच्या भोवर्यात सापडला आहे. अभिनेत्याचा पुढील चित्रपट ’रायन’ 26 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च आणि प्रमोशन दरम्यान, धनुषने सांगितले की, तो देखील एक बाहेरचा माणूस (आऊटसाईडर ) आहे आणि त्याने येथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. यावेळी त्याने पोस गार्डनमध्ये घर घेण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे सांगितले. …
Read More »पडद्यावरुन हरपतंय सामाजिक ऐक्य
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात जातीय, धार्मिक सलोखा आणि ऐक्य प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान होते. विखुरलेल्या समाजाला एकसंध करण्याची मोठी कामगिरी पार पाडायची होती. यामध्ये चित्रपटांनीही मोठी भूमिका निभावली. कृष्णधवलच्या जमान्यापासून 1980 च्या दशकांपर्यंत सामाजिक सद्भाव, जातीय आणि धार्मिक ऐक्य, सलोख्याचा संदेश देणार्या चित्रपटांची रेलचेल असायची. नंतरच्या काळातही अशा प्रकारचे चित्रपट येत राहिले; पण आता अशा कथानकांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण …
Read More »फोटोंना द्या आकर्षक ’लूक‘
आजकाल युवकांमध्ये सेल्फी घेण्याची आणि त्याला सोशल मिडियावर पोस्ट करण्याची क्रेझ वाढली आहे. फोटो चांगला आला असेल तर मित्रांचे ‘लाइक’ आणि ‘कॉमेंट’ मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण आपल्या स्मार्टफोनने फोटो काढला असेल आणि त्या फोटोने समाधानी नसताल तर काळजी करू नका. काही खास अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या फोटोला चांगला लूक देऊ शकतो. अलीकडेच गुगलने अशा प्रकारचा अॅप सादर केला आहे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र