करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. दोन दशकांहून अधिक काळ ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. या काळात करिनाने इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले. नुकतेच, एका मुलाखतीदरम्यान, तिने चित्रपटात काम करण्यासाठी फी किती घेतली जाते याबद्दल मनोरंजक उत्तर दिले आहे. प्रत्येक चित्रपटासाठी 10-15 कोटी रुपये फी घेणार्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे …
Read More »मनोरंजन
कहाणी अष्टपैलू नायिकेची
फर्ज, रॉकी, बॉबी आणि लव्ह स्टोरीसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटात काम करणार्या अरुणा इराणी या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. अरुणा यांनी इंडस्ट्रीमध्ये सहा दशकांपेक्षा अधिक काळ काम केले. हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेत पाचशेपेक्षा अधिक चित्रपटात काम करणार्या अरुणा इराणी यांच्या अभिनयाची ताकद लक्षात येते. फिल्मफेअर अवॉर्डसमध्ये सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या श्रेणीत त्यांना विक्रमी दहावेळेस नामांकन मिळाले होते. 1985 मध्ये ‘पेट …
Read More »दृष्टीचं सडेतोड उत्तर
‘मधुबाला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी आई होणार आहे. अलीकडेच दृष्टी धामीने तिचे बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले होते. मात्र काहींनी दृष्टीच्या बेबी बंपला फेक म्हटले. यावर आता दृष्टीने देखील …
Read More »अविश्वसनीय कथेत गुरफटलेला मुंजा
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंजा’ हा हिंदी भाषेतील चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हॉरर कॉमेडी चित्रपट. असे असले तरी हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक मुंजाला सिरियसली घेत नाहीत, आणि हीच जमेची बाजू मुंजाच्या यशासाठी पथ्यावर पडणारी ठरली आहे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी आणि कौटुंबिक कलह असला तरी कोकणातला माणूस आपल्या संकटात सापडलेल्या …
Read More »हुमा नव्या रिलेशनशिपमध्ये
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हुमाने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. अशात ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चित्रपटामुळे नाही तर बॉयफ्रेंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न समारंभ पार पडले. सोनाक्षी आणि झहीरने भव्य रिसेप्शन दिले. ज्यामध्ये कुटुंबासह खास मित्रांनीही सहभाग घेतला आहे. …
Read More »जिगरबाज प्रवासाचे दमदार सादरीकरण
‘चंदू चॅम्पियन’ या कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाच्या माध्यमातून मुरलीकांत पेटकर यांचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या सिनेमातील पेटकर यांचा जीवनप्रवास कधी डोळ्यांचे पारणे फेडतो, तर कधी श्वास रोखून धरायला लावतो, कधी मुरलीकांत पेटकर यांच्या यशामध्ये प्रेक्षकांनाही सहभागी करायला लावतो तर कधी चित्रपटाच्या शेवटी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून आणि स्वतःची लढाई स्वतः लढून अशक्यप्राय विक्रमाला गवसणी …
Read More »सुमोना कपिलवर नाराज का?
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे आणि हे तिने अनेक शोमध्ये केलेल्या अभिनयाने सिद्ध केले आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कसम से’, ’कस्तुरी’, ‘जमाई राजा’ यांसारख्या शोमध्ये स्वतःला आजमावल्यानंतर तिने प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मासोबत काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे ती ‘कहानी कॉमेडी सर्कस की’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ तसेच ‘द कपिल शर्मा शो’च्या तीन सीझन …
Read More »ओटीटीमुळे कात टाकतेय बॉलिवूड
कोरोना काळानंतर मनोरंजनाच्या स्वरुपात बराच बदल झाला आहे. कोरोनाकाळात चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आणि तत्कालिन काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक ओटीटी प्लॅटफॉर्मने भागविली. एक-दीड वर्षेया माध्यमातून लोकांचे मनोरंजन झाले. कोरोना काळ संपला आणि टॉकीजचे दरवाजे पुन्हा उघडले. आता चित्रपटांचा जुना काळ परतला. प्रेक्षक पॉपकॉर्न खात टॉकीजकडे वळत आहेत. पुष्पा, अॅनिमलसारखे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. दुसरीकडे प्रेक्षकांचे ओटीटीवरचे प्रेम मात्र कमी झालेले नाही. …
Read More »भूमी बनली पोलिस अधिकारी
~m°brdyS> A{^ZoÌr ^y_r noS>UH$a {VÀ`m AmJm_r ‘XbXb’ `m do~{garO_Ü`o nmo{bg A{YH$mè`mÀ`m ^y{_Ho$V {XgUma Amho. ^y_r noS>UoH$aZo ZwH$VoM `m~m~V gm§{JVbo Amho. bdH$aM “XbXb’ `m do~ gr[aO_YyZ n{hë`m§XmM Vr nmo{bg A{YH$mè`mMr ^y{_H$m gmH$maVmZm {XgUma Amho. ^y_rZo `m do~ {garO~m~V gm§{JVbo, “XbXb’ hm EH$ ór AgÊ`mÀ`m gd© JwUm§Mm g_mdoe Agbobm àH$ën Amho. arQ>m hr EH$ gwna A°À`wAa, H$mMoMr N>V VmoS>Umar Am{U nwéfmÀ`m OJmV …
Read More »बॉलीवूडचे एनआरआयप्रेम
~m°{bdyS>M Zmhr Va XoemVrb àmXo{eH$ {MÌnQ>m§Zr XoIrb A{Zdmgr ^maVr`m§Zm _hÎdmMo Am{U C„oIZr` ñWmZ {Xbo Amho. `m_mJMo à_wI H$maU ì`mdgm{`H$Vm. {Z_m©Ë`m§gmR>r A{Zdmgr ^maVr` hm AË`§V _hÎdmMm {df` Amho. H$maU A{Zdmgr ^maVr`m§Zm Aem àH$maMo {MÌnQ> AmdS>VmV. ^maVr` {MÌnQ> XoemV OodT>r H$_mB© H$aVmV, Ë`m VwbZoV naXoemV ~mam Vo 15 Q>¸o$ A{YH$ H$_mB© hr naXoeñW ^maVr` ZmJ[aH$ Am{U A{Zdmgr ^maVr` àojH$m§_wio hmoVo. naXoemV amhUmè`m …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र