देशात २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅबची अंमलबजावणी सुरू झाली. त्यातून अनेक ग्राहक उपयोगी आणि जनसामान्यांच्या गरजेच्या वस्तू काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. हा बचत उत्सव असल्याचे मोदी सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे वर्षाला कमीत कमी ३० ते ४० हजार रुपये वाचतील, असा सरकारचा दावा आहे. सरकारी महसुलात या निर्णयामुळे किती तूट येईल यावरसुद्धा वेगवेगळे दावे सुरू आहेत. काही …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
शरारवेदनांवर संगीतसजीवनी
गीतकलेचा वापर आता एक उपचार पद्धती म्हणूनही केला जात आहे. विविध कला प्रकारांत सर्वाधिक आनंद देणारा कला प्रकार म्हणजे संगीत. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात चिंता, थकवा, दुःख कमी करण्याचे प्रभावी काम संगीत करते. आता तर शारीरिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे, असे संशोधन ब्रिटिश संशोधकांनी केले आहे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, शस्त्रक्रिया करताना किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला जर संगीत ऐकविले, तर त्याच्या …
Read More »एमिलिया क्लार्कची प्रेरणादायी कहाणी
तुम्हाला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेतून डेनेरिस टार्गेरियनची भूमिका करणारी एमिलिया लार्क परिचित असेल. परंतु तुम्हाला हे कदाचित ठाऊक नसेल की ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या सुरुवातीच्या सिझनदरम्यान तिला दोन भयानक मेंदूतील गाठी (ब्रेन अॅॅन्युरिझम) झाल्या होत्या ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकला असता. पहिल्या सिझनच्या अगोदरच, व्यायाम करताना तिच्या डोयात भोसकावे, कापल्यासारखे तीव्र वेदना होऊ लागल्या. तपासणीसाठी केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये अॅन्युरिझम असल्याचे …
Read More »साक्षरतेतील भरारी
भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये साक्षरतेचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक धोरणाशी निगडित मुद्दा नसून तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आयामांशी जोडलेला आहे. अलीकडेच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत साजर्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या कार्यक्रमाने या प्रश्नाला पुन्हा एकदा अधोरेखित केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या वेळी जाहीर केलेली आकडेवारी देशासाठी अत्यंत …
Read More »‘या’ लोकांनी पिऊ नये नारळपाणी
नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात. हे प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. व्यायामानंतर नारळ पाणी प्यायल्याने स्नायूंना खूप आराम मिळतो. हे सर्व आहेत नारळाच्या पाण्याचे फायदे पण तुम्हाला माहीत आहे का की, ते पिण्याचे फायदे तर आहेतच पण काही गंभीर तोटे देखील होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, काही …
Read More »संगणकविश्वातील ‘बग’ शोधणारी जननी
ग्रेस हॉपर या अमेरिकन संगणकतज्ज्ञ आणि नौदलातील अधिकारी होत्या. आज आपण कंप्यूटर प्रोग्रामिंग ही जी गोष्ट सहज मानतो, त्याचा पाया घालण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण त्यांच्याशी निगडित एक आगळावेगळा प्रसंग संगणक क्षेत्रातील संज्ञाचक्र बदलून गेला. १९४७ साली हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात मार्क-२ नावाचा एक भला मोठा संगणक वापरात होता. हा संगणक खोलीभर जागा व्यापून बसलेला, हजारो व्हॅयूम ट्यूब्सनी चालणारा …
Read More »दिलासा कर्करोगावरील लसीचा
र्करोगाविरोधातील लढाईत जगाला आता एका महत्त्वाच्या शोधाची आशा दिसू लागली आहे. रशियातील शास्त्रज्ञांनी कर्करोगासाठी लस तयार केल्याचा दावा केला असून तिचा पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. या नव्या घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. रशियाने तयार केलेल्या या नव्या लसीचे नाव एंटरॉमिस असे असून ती एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्राथमिक …
Read More »पुरातही तग धरणार बार्ली
जागतिक तपमानवाढीमुळे पृथ्वीवरील हवामान बदलत आहे, त्यामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणार्या अन्नधान्याच्या प्रजाती तयार करण्याचे काम सुरू आहे. अलीकडेच संशोधकांनी पुराच्या पाण्यातही वाढू शकेल, अशी बार्ली म्हणजे जवाची प्रजात तयार केली आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी यापूर्वी कमी ऑक्सिजनवर जगणारी वनस्पतींची प्रजात तयार केली होती. तीही प्रतिकूल …
Read More »प्रामाणिकपणाचा असाही आदर्श
सिंगापूरमधील एका मोठ्या घरात सिसिल ब्राउन नावाचे इंग्रज डॉटर एकटे राहत होते. त्यांनी अनेक प्राणी आणि पक्षी पाळले होते आणि त्यांच्यावर ते लहान मुलांसारखे प्रेम करत होते. त्यांच्या शेजारीच मिग नावाचा चौदा वर्षांचा गरीब मुलगा एकटा राहत होता. तो डॉटर ब्राउन यांचे कपडे धुत असे आणि इस्त्री करत असे. दरम्यान इंग्रज आणि जपानी यांच्यात युद्ध सुरू झाले. युद्धाच्या काळात मिग …
Read More »सेमीकंडक्टर क्रांतीचे अवकाश
भारताने सेमीकंडटर क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. इस्रोच्या सेमीकंडटर लॅबमध्ये भारताचा पहिला पूर्णतः स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर विकसित करण्यात यश आले आहे. ‘मेड इन इंडिया’ या पहिल्या चिपचे उत्पादन गुजरातमधील साणंद येथील पायलट प्लांटमध्ये सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत तब्बल १८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या दहा सेमीकंडटर प्रकल्पांवर देशात काम सुरू आहे. त्यापैकी एक प्रकल्प पंजाबमधील मोहाली येथे …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र