छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील अजरामर योद्धे, आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आणि स्वराज्यसंस्थापक होते. त्यांचे जीवन केवळ रणांगणातील पराक्रमानेच नव्हे, तर त्यांच्या धोरणी बुद्धीमत्तेने, नीतिमत्त्वाने आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाने प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या जीवनातील शिकवण उपयोगी ठरू शकते. 1. ध्येयासोबत निष्ठा आणि समर्पण शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अविरत परिशम घेतले. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी निष्ठा आणि …
Read More »आईलाही हवी थोडीशी नियमावली
चौदा वर्षे हा वयोगट म्हणजे किशोरवयीन टप्पा. सधन कुटुंबातील मुलांसाठी तर हे वय खेळण्याचे आणि बागडण्याचे. पण या वयात कष्ट करणारी मुले वेळेचा सदुपयोग करतात आणि कालांतराने इतिहास घडवितात. हेच नामीबियाच्या 72 वर्षीय नेतुंबो यांनी करून दाखविले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेड उराशी बाळगत तरुणपणात चळवळीत सहभाग घेतला आणि श्वेतवर्णियांच्या तावडीतून देशाला मुक्तता मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. नेतुंबो यांनी …
Read More »अबब! 33 कोटींचं पत्र
जक्षाला सापेक्षतावादाचा सिद्धांत देणारे महान संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी लिहिलेल्या एका पत्राचा नुकताच लिलाव करण्यात आला. या पत्राला तब्बल 33 कोटी रुपये किंमत मिळाली आहे. या पत्रात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी काही वैज्ञानिक इशारे पुन्हा एकदा जगासमोर आणले होते. 1939 साली आईनस्टाईन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांना लिहिले होते. यात त्यांनी अणुबॉम्ब आणि त्याचा शस्त्र म्हणून होणारा वापर याबाबत …
Read More »ओरॅकल काराची यशोकहाणी
ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन हे तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व आहे. पण त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्यांच्या जन्मानंतर वडील सोडून गेले आणि आईला एकटीला त्यांचे पालनपोषण करणे शक्य नसल्याने नऊ महिन्यांचे असताना त्यांना त्यांच्या मावशीने आणि मामा- मामांनी दत्तक घेतले. पण त्यांचे दत्तक वडील कठोर स्वभावाचे होते आणि अनेकदा त्यांना टोचून बोलत. तू आयुष्यात काहीच …
Read More »थरुर यांची खदखद
केंद्रात आणि बहुतांश राज्यांतील सत्ता हातातून गेल्यानंतर गांधी कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातूनच आव्हान देणार्यांची संख्या वाढली आहे. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी आजारी असताना कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ व सक्षम अध्यक्ष मिळावा म्हणून उठाव केला होता. त्यावेळी हा विषय काँग्रेस पक्षामध्ये फारच गाजला होता. उठाव केलेल्या नेत्यांना नोटिसा पाठविल्या गेल्या. परंतु, त्यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल …
Read More »तंत्रज्ञान गुद्द्यांवर!
खेर तो दिवस उजाडलाच. भीती व्यक्त होतच होती; पण ती दूर करण्याची जबाबदारी वेळेत स्वीकारली गेली नाही. घटना घडली चीनमध्ये. परंतु तिचे पडसाद उमटले संपूर्ण जगात. अवघ्या काही सेकंंदांचा व्हिडिओ भविष्यातील अघटिताची चाहूल देणारा ठरला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित यंत्रमानवांचा ‘परफॉर्मन्स’ सुरू होता. वेगवेगळ्या आकारांचे यंत्रमानव स्टेजवर आपापलं कौशल्य दाखवत होते. सभागृहातील लोक टाळ्या पिटत होते. स्टेजच्या खालच्या बाजूला प्रेक्षागृहात दोन …
Read More »बंद बस बलात्काराचे अड्डे
परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणार्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. त्यावरून राजकारण तापले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बंद असलेल्या शिवशाही बसेसची पाहणी केली तेव्हा तेथे साड्या, कंडोम आदी आढळून आले. परिणामी पोलिसांनी तत्काळ सहा पथके तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री, …
Read More »कायद्याने ‘हमी’ मिळेल?
भारत हा जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. जगभरातील मागणीच्या तुलनेत वीस टक्के पुरवठा भारतातून केला जातो. अमेरिकेला 40 टक्के आणि ब्रिटनला 25 टक्के औषधी भारतातून जातात. 2018-19 मध्ये देशातून सुमारे 1,920 कोटी डॉलरच्या औषधांची निर्यात करण्यात आली. आता केंद्र सरकार रुग्णांना स्वस्तात औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी करत आहे. यानंतर डॉक्टरांना रुग्णांसाठी ब्रँडेड नाही तर …
Read More »महायुतीत काय चाललंय?
विधानसभा निवडणुकांमध्ये न भूतो… असे यश मिळूनही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील सुंदोपसुंदीमुळे महायुती सरकारमध्ये सारे काही आलबेल नाहीये, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून आपली पद्धतशीरपणाने राजकीय कोंडी केली जात असल्याचे शिंदे यांना वाटत आहे. अशा प्रकारची राजकीय अपरिहार्यता सत्तेच्या राजकारणात अनेकांना सोसावी लागली आहे. त्याची कारणे बहुतेकदा अतिमहत्त्वाकांक्षेत दडलेली असतात. भूतकाळ आणि वर्तमान यांचा तटस्थपणाने अभ्यास करण्याऐवजी महत्त्वाकांक्षा …
Read More »तूच माझा फेवरेट…
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा ’फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच मोठ्या पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हेमंतचेच दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंतने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकरने अनेक चित्रपटांमध्ये …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र