जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले. लखनौवरून येणार्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरून येणार्या कर्नाटक एक्स्प्रेसने सुमारे 50 प्रवाशांना चिरडले. या अपघातानंतर एकच कल्लोळ माजला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. जळगावच्या परधाडे …
Read More »बॅक स्टोरी
राम मंदिरानंतरच खर्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ – सरसंघचालक
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणार्या कुंभमेळ्यामध्ये नेहमीप्रमाणेच नागा साधूंकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात नागा साधूंबरोबर विविध रिल्सही तयार केल्या जात आहेत. नागा साधूंचा संबंध शैव परंपरेशी जोडलेला आहे. सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि या परंपरेला पुढे नेण्यासाठी प्रत्येक महाकुंभात वेगवेगळ्या संन्यासी आखाड्यांमध्ये नागा साधू बनण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. नागा साधूंना प्रपंचाशी, संसाराशी काही देणेघेणे नसते. …
Read More »दिल्लीत काँग्रेसविरुद्ध इंडिया आघाडी
दिल्ली विधानसभा निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होत आहे. ही निवडणूक इंडिया आघाडीची परीक्षा घेत आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतून काँग्रेस आता जवळपास बाहेर काढल्या गेली आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढाई सुरू झाली आहे. आम आदमी पार्टी (आप)ला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी समर्थन जाहीर केले आहे. तृणमूल काँग्रेसनेदेखील नुकतेच ‘आप’ला समर्थन दिले असून …
Read More »तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात 1 डीकेएसझेडसीएम, 3 डीव्हीसीएम, 2 एसीएम व 4 दलम …
Read More »राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी परभणीत जाऊन सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सूर्यवंशीचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर …
Read More »डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलून अमित शहा वादात
डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलणे एक फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…..एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता, असे केंद्रीय मंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले. हे बोलल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरला झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्या समर्थनार्थ सहा ट्विट केले. तर स्वत: गृहमंत्री शहा यांनी पत्रपरिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यांच्या विधानाचे …
Read More »पहिल्यांदाच सभापतींविराधात अविश्वास
महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणार्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थ्या महिलांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते. प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेत अपात्र ठरविले जाणार आहे. त्याकरिता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यातील दोन कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला …
Read More »सत्ता येताच लाडकी बहीण बनली दोडकी
महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणार्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थ्या महिलांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते. प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेत अपात्र ठरविले जाणार आहे. त्याकरिता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यातील दोन कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला …
Read More »अखेर फडणवीस पुन्हा आले…
2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये ‘मी पुन्हा येणार’, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस भाजपच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा आले आहेत. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून मला फडणवीस यांनी सहकार्य केले, असे शिंदे म्हणाले. त्यानंतर भाजप नेते अमित शहा यांनी फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचे सोपस्कार पूर्ण केले. दोन दिवस माध्यमांशी न बोललेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी …
Read More »महायुती उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षडयंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र