झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं …
Read More »TimeLine Layout
September, 2024
-
1 September
दिज्ञी बंदरात औद्योगिक कॅरिडोर
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पांतर्गत नऊ राज्यांमध्ये 12 नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महाराष्ट्रातील दिघी बंदराचाही यात समावेश करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी केंद्राने राज्याला दिलेली ही भेट मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या …
Read More » -
1 September
सामरीक सामर्थ्याला नवे बळ
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचे संरक्षण करार झाले आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी ‘सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट’चा करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी फायटर जेट इंजिनच्या निर्मितीसाठी संयुक्तपणे पुढे जाण्यास सहमती दर्शवली आहे. मानवरहित प्लॅटफॉर्म, आधुनिक शस्त्रे, ग्राउंड मोबिलिटी सिस्टम इत्यादींच्या सह-उत्पादनाबाबतही बोलणी पुढे सरकली आहेत. अमेरिका भारताला पाणबुडीविरोधी शस्त्र सोनोवॉय …
Read More » -
1 September
अजितदादांची कोंडी झालीय?
लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिकेत बदल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदारांशी ताळमेळ बसविण्यासाठी ते वेगळी रणनिती आखत आहेत. सुनेत्रा पवार यांना लोकसभेला उतरवून मोठी चूक केली असे खळबळजनक विधान अलीकडेच दादांनी केले. काकांशी संघर्ष करून काही फायदा होत नसून उलट शरद पवार यांना अधिक सहानुभूती मिळत असल्याचे दादांच्या लक्षात आले आहे. लोकसभेला पवार …
Read More »
August, 2024
-
25 August
चर्चा सामंथाच्या अफेअरची
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नागा चैतन्यशी लग्न केले होते. पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता सामंथा रुथ प्रभूच्या लव्ह लाईफबद्दलही बातम्या येत आहेत. वृत्तानुसार, सामंथा रुथ प्रभू ही दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याची अफवा …
Read More » -
25 August
गर्भरेशमी स्वरांचा सन्मान
भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराने अनुराधाताईंच्या गर्भरेशमी स्वरांना गौरवण्यात येणार आहे याचा मनापासून आनंद होत आहे. लतादीदी आणि आशाताई या दोन अजोड आणि जगामध्ये कुठंही न आढळणार्या वैशिष्ट्यांमध्ये टिकून राहात आपला वेगळा आवाज निर्माण करण्याचं आव्हान पेलताना अनुराधा पौडवाल यांनी नक्कीच मेहनत घेतली असणार. जवळपास 40 संगीतकारांकडे 300 हून अधिक गाणी आम्ही एकत्र केलेली आहेत. त्या काळात मी त्यांचं समर्पण, शब्दांवरचं …
Read More » -
25 August
अकाली केस पांढरे होताहेत?
केस लांब, घनदाट, काळेभोर, चमकदार असतील तर ते सौंदर्यात भर घालतात म्हणूनच तर स्त्रिया ते जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतात. अशा या जीव की प्राण असणा-या केसांची कशी काळजी घ्यावी व ते कशामुळे पांढरे होऊ शकतात हे जाणून घेऊया. केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण केस वेळेआधी पांढरे होऊ लागले तर वैद्यकीय भाषेत याला कैनिटाइस असं म्हटलं जातं. …
Read More » -
25 August
कष्टातून यशस्वी झालेला चौखट
मनी गिव्स यू कॉन्फिडेंस’ ही इंग्रजी म्हण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील प्राची भाटिया हिला अचूक लागू पडते. तिने आपली दमदार पगार असणारी नोकरी सोडून ‘चौखट’ हा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. अर्थात, सुरुवातीला तिची कल्पना यशस्वी झाली नाही, पण आज व्यवसायात तिची लाखोची उलाढाल आहे. खरंतर प्राचीला लहानपणापासूनच कला आणि हस्तकलेची आवड होती. दरम्यान, ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या 6 महिने आधी तिला नोकरी …
Read More » -
25 August
बुध्दीमत्तेला कष्टाची जोड
ब्लेझ पास्कल हे फ्रेंच गणित तज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होते. त्यांनी आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरून द्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपादलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. ब्लेझ पास्कल यांचा जन्म 19 जून 1623 रोजी झाला. ब्लेझचा …
Read More » -
25 August
ओलींचा भारताकडे वाढता कल
नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काठमांडू भेटीचे निमंत्रण दिले आहे. ओली सत्तेत येणे हे भारतासाठी नेहमीच चिंताजनक राहिले आहे. परंतु आता खुद्द ओली यांनीच मोदींना भेटीचे निमंत्रण दिल्याने आगामी काळात भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चीनच्या हातचे खेळणे समजले जाणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आता भारतासमवेत चांगले संबंध …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र






