आजपासून दोन वषाया कालावधीमये नाशिक येथे होणाा महाकुभमेयाया निमाािने सरकारी पातळीवर जोरदार तयारी सु असतानाच या तयारीला छेद देणारी वादाची किनारही समोर येत आहे. दर बारा वषानी भरणाया या कुभमेयामये हजारो साधू येत असयाने याया निवासाची सोय करयासाठी नाशिकजवळील तपोवनमये सतराशेपेक्षा जात झाडाची तोड करयात येणार असयाने यावन वाद निमाण झाला आहे. नाशिक महानगरपालिकेनेच काही दिवसापूर्वी वापामये टेंडर नोटीस सि कन अशा कारे वक्षाची तोड कन या ठिकाणी साधूया निवासाची सोय करयात येणार असयाची माहिती दिली होती. यायतिरि या ठिकाणी बिझनेस सेंटरही उभारयात येणार असयाची माहिती समोर येत आहे. गेया काही वषामये मोठा माणात पयावरणाबाबत सजगता आयामुळे एखादे झाड जरी कोणी तोडत असेल तरी मोठा माणावर विरोध केला जातो आणि या साधूगाममधील साधूया निवास कपाया निमाािने 1700 पेक्षा जात झाडाची तोड होणार असयाने या कियेला विरोध होणे साहजिकच आहे. जरी सरकारतर्फे आणि नाशिक महानगरपालिकेतर्फे या निणयाचे समथन करताना जेवढी झाडे तोडली जातील याया दहापट झाडे इतर लावली जातील अशा कारची माहिती दिली जात असली तरी मुळात अशा कारे झाडे तोडून एखादा कप राबवणे कितपत योय आहे याचाही विचार करावा लागेल. महारााया राजकीय आणि सामाजिक यासपीठावर या साधूया निमाािने सधीसाधू घटकाचा चेहराही समोर येऊ लागला आहे. कुभमेयासारखा धामिक उसव जेहा आयोजित केला जातो तेहा याला आथिक किनार नेहमीच असते. धामिक अथयवथेचा एक भाग हणूनच अशा कारया उसवाकडे नेहमी पाहिले जाते. यानिमाािने बाजारपेठेत उलाढाल होते, रोजगारसुा निमाण होतो आणि सबधित देशामये पसा खेळता राहतो. कुभमेळा झायानतर साधूगाममधील साधूया निवासाचा कप बिझनेस सेंटर हणून वापरला जाणार असयाची जी बाब समोर येत आहे तो अशाच कारचा एक सधीसाधूपणा मानावा लागेल. येक जािया पातळीवर जिहा परिषदेकडे शतकोटी वक्ष लागवड योजनेची जबाबदारी देयात आली होती. पण योजनेबाबत नी काय झाले याबाबत कधीच कोणती माहिती समोर आली नाही. गेया दहा वषाया कालावधीमये महाराामये 100 कोटी झाडाची लागवड झाली आहे का, हा सशोधनाचा विषय ठ शकतो. साहजिकच नाशिकमधील 1700 झाडे पाडयानतर इतर याया दहापट झाडे लावली जातील याची हमी कोण देणार?भाजपचे ये नेते गिरीश महाजन यानी नवी झाडे लावयासाठी खेही खणून तयार आहेत अशा कारची घोषणा केली असली तरी खरोखरच अशाकारे झाडे लावली गेली तरी याची जोपासना कोण करणार आणि ती सव नवीन झाडे दीघकाळ जगतील याची खाी कोण देणार हासुा एक सशोधनाचा विषय आहे. — नवनाथ वारे
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र