जगभरात केअर वकस हणजेच येाची देखभाल करणाया कमचायाना चागलीच मागणी आहे. जगातील अनेक विकसित देशात येाया सयेत वाढ होत आहे. अशा वेळी याची काळजी घेयाया कामात भारतीय नागरिक आघाडीवर आहेत. आजघडीला मोठी सया या कामात सकिय असताना नयाने दाखल होणारे उमेदवारही याचे शिक्षण घेत आहेत. परतु आता हिसा नियम कडक होत असयाने परदेशात केअर टेकरची नोकरी करणे सोपे राहिलेले नाही.
2030 पयत जगभरात दर सहापकी एका यीचे वय 60 वष किंवा यापेक्षा अधिक असणार आहे. काटुबीक यवथेतील बदल आणि केअर वकरची वाढती मागणी पाहता या क्षेाला मनुयबळाची मागणी राहत आहे. विकसित देश जसे इाइल, जपान, जमनी, कनडा आणि बिटनमये येाची देखभाल करणाया शिक्षणार्थी मदतनीसाची मोठी गरज भासत आहे. अनेक येाना नियमितपणे काळजी घेयाची आवयकता असते. कोणया ना कोणया कारणामुळे यायावर उपचार सु असयाने याया आषधपायाकडे लक्ष ावे लागते. विकसित देशातील तणाना या क्षेात वारय नाही. या पावभूमीवर कमी किंवा मयम उप गटातील देशातील उमेदवार या क्षेाकडे वळताना दिसत आहेत.
परदेशात जाणाया देखभाल मदतनीसाना अनिवासी धोरणाना बळी पडावे लागत आहे. सया मोठा सयेने भारतीय कमचारी परदेशात काम करत आहेत. एका आकडेवारीनुसार, भारतातून सुमारे 1.76 लाख नागरिक अमेरिकेतील देखभाल सेवेत काम करत आहेत. हा आकडा अमेरिकी हेथ केअर फोसया सरासरी सात टे आहे. पजाबया पतियाळा येथे गुनानक किल सेंटरमये सागार हणून काम करणाया लखबीर कार हणतात, पजाब, केरळ आणि उार भारतातील अनेक जण परदेशात जावू इछितात. वातविक परदेशात देखभाल सेवा सहजपणे उपलध होत नाही. कनडात हेथ सेटरमये णसेवेसाठी कमचारी मिळत नाहीत. मा भारतीय कमचायाकडून ही टचाइ दर केली जाते. परतु करपथीयाचा वाढता भाव पाहता तसेच अनिवासी नागरिकाविचे धोरण पाहता अमेरिका, बिटन, युररोप आणि जपानसारया देशात भारतीयाना अडचणीत आणयाचे काम केले जात आहे.
अमेरिकेने एच ही बी हिसा नियम कडक करत हिसा मिळवणे आणि नुतनीकरण करयाचा मुा आणखी किचकट केला आहे. जपानमये सेनसेटो पक्षाने ‘जपान फट’ अशी घोषणा करत जपानया वरि सभागहात अनेक जागा जिंकया. आता हा पक्ष मदतनीस हणून काम करणाया परकी कमचायाची सया कमी क इछित आहे. याचवेळी जपानमये येाची सया सातयाने वाढत आहे. जपानमये एकुण लोकसया 2070 पयत एक ततियाशने कमी होऊन ती 8.7 कोटीवर येइल. यात 65 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकाचे माण 40 टे असेल. आकडेवारीनुसार, जपानमये येाची काळजी घेणाया कामासाठी चार पदे असतील तर सया एकच जागा भरली जात आहे. परतु परदेशात देखभाल मदतनीसाची सया कमी झाली तर यापोटी अधिक पसे खच करावे लागतील आणि ही बाब कुटुब आणि सरकारला परवडणारी नाही. बिटनमये देखील पुराणमतवादी आणि मजुर पक्षाने परकीयासाठीचे हिसा नियम कडक केले आहेत. काही दिवसापूर्वीच बिटिश पतधान कीर टामर यानी भारताचा दारा केला. पण यानी भारतासमवेत सुलभ हिसा करार करयाबाबत विचार नसयाचे प केले. उलट यानी नियम आणखी कडक करयाचे सूतोवाच केले. अशावेळी परदेशात येाची काळजी घेणाया भारतीय नागरिकाची सया ही आगामी काळात कमी होऊ शकते.- विनिता शाह
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र