अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे.
अलीकडेच मलायकाने पंजाबी गायक एपी ढिल्लोनंच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. तिच्यासोबत राहुल विजयनेही या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती स्टेजवर थिरकताना दिसली.
स्वत: एपी ढिल्लोननं या त्याच्या कॉन्सर्टमधील मलायकासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एपी ढिल्लोन मलायकाचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन येतो. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे की, ‘पहले प्यार दी पहली कहानी’ वीथ यू या त्याच्या गाण्यातील एक ओळ लिहिली आहे.- अवंती कारखानीस
Check Also
रुपेरी पडद्यावरची विद्यार्थी आंदोलने
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर मतभिन्नता स्वीकारण्याच्या आणि शांततापूर्ण विरोधाला स्थान देण्याच्या …
पांचजन्य वृत्तपत्र