लेख-समिक्षण

केसांसाठी मोहरीचे तेल !

मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा – 3 फॅटी अ‍ॅसिडचे अधिक प्रमाण आढळते, जे केसांची वाढ वेगाने करण्यासाठी आणि केसांना अधिक निरोगी राखण्यासाठी मदत करते. या तेलामुळे केस अधिक घनदाट, मजबूत आणि चमकदार बनतात. यामध्ये असणारे प्रोटीन आणि बीटा-कॅराटिन केसांच्या वाढीस फायदेशीर ठरतात. यातील जीवाणूविरोधी आणि अँटीफंगल गुण स्काल्पमध्ये फंगल इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात आणि कोंड्यापासून दूर ठेवते.
आजकाल एका घरात किंवा कार्यालयांमध्ये 3 ते 4 एसीही बसवलेले असतात. पण याचा विद्युतभार सहन करण्याची क्षमता नसल्यास ओव्हरलोडिंगमुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता आहे. तुम्ही तयार घर किंवा फ्लॅट घेतला असेल आणि त्यात एसी बसवलेला असेल तर मीटरची लोड क्षमता आणि वायरींग इलेक्ट्रिशियनकडून तपासून घ्या.

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *