लेख-समिक्षण

यावसायिक वि अभिजात

तिकीटबारीवर यशवी ठरलेले चिपट समरणीय असतीलच असे नाही. दसरीकडे अभिजात आणि बहचचित चिपटानी बास आफिसवर चागले यश मिळवलेले असेलच असेही नाही. लासिक वि कमशियल अशी पधा नसली तरी दोही श्रेणीतील चिपटानी वेळावेळी आपला ठसा उमटविला आहे. ामुयाने दजेदार, अभिजात चिपटानी काहीवेळा तिकीटबारीवर जोरदार दशन केले आणि ते पिढयानपिढया मनोरजन करत राहिले. उदा. मुघल ए आझम, शोले, दिवार आदींचा उेख करता येइल.- सोन परब
कालातीत चिपट कलामकटा दर्जेदार असतात. या ेक्षकाचे नुसते मनोरजन करत नाही तर मानवी जीवन आणि अनुभवाचे विविध पलू जगासमोर आणतात. या चिपटाचे चचा तापुरया काळापुरती न राहता ती दतकथा होते आणि वारवार याचा उेख केला जातो. अनेक दशकानतरही कलामक चिपट ेक्षकाया मनाचा ठाव घेताना दिसतात. अथात बास आफिसवर चागली कमाइ हणजे चिपटाया यशाचा तो मापदड आहे. मा याहीपेक्षा या चिपटाचा अनेक वष टिकणारी ासगिकता ही महवाची ठरते. उदा. अमिताभ बन आणि नूतन याचा सादागर या चिपटाकडे पाहता येइल. गामीण भागातील जनजीवनावर आधारित चिपट पती-पनी सबध, पनीचे पतीया यवसायात सहभाग आणि नतर घटफोटानतर पतीची झालेली दरावथा या गोीचे समपक चिण या चिपटात करयात आले. साडेचार दशकानतरही हा चिपट आजही ताकिक वाटतो.
काटिग, इकम ससेस म
कोणयाही चिपटाने मिळवलेया गयावन याया यशाचे मूयमापन होते. उपावन तो हिट आहे की लाप याचे आकलन केले जाते. कमाइचे गणीत हणजे एकूण खचापेक्षा अधिक यवसाय करणे. एखादा चिपट कितपत यवसाय करेल या हिशाबाने यशाचे मोजमाप केले जाते.
बास आफिसवर ससेस फटस
तिकीटबारीवर यश मिळवयामागे अनेक कारणे असतात. आजया काळात चिपटाची एटी धमाकेदार होते. जोरात जाहीरातबाजी केली जाते. मार्केटिंग आणि चाराची जाद ेक्षकावर केली जाते. हाच फडा ेक्षकाना आकषित करयासाठी उपयु ठरतो. अथात येकाला ही माा लागू होत नाही. कारण जाहीरातीचा परिणाम तापुरता राहतो. तो ेक्षकाना टाकीजपयत आणतो खरा, मा पटकथा कमकुवत असेल तर खिडकीवरची गर्दी कालातराने रोडावते. यामुळे चाराची जादही हळूहळू अतगत होते. अलीकडया काळात शाहख खानचे बरेचशे चिपट मोठा गाजावाजा करत दशित होतात. कमी कालावधीत गा गोळा करतात. पण पधरा दिवसातच तो चिपट टिहीवर झळकतो. यावन चिपटाचा दजा आणि ताकिकता लक्षात येते.
अभिजात चिपटाचे वशिटे
खूप खच कन तयार केलेला चिपट आणि यानेही चागली कमाइ केली असेल तर तो चिपट ेक्षकाया बराच काळ मरणात राहतो का? असा न उपथित होतो. याचे उार कदाचित नाही. कारण चिपट महागडा असणे किंवा भरभम उप मिळवले हणून नाही तर तो दर्जेदार कथानक, दिदशन, सगीत अणि कलाकाराया अभिनयावर चालतो आणि टिकतो.बालिवुडमये तिकीटबारीवर यश मिळवणारे अनेक चिपट आहेत, परतु ते कालातराने लक्षात राहतीलच असे नाही. याचेवळी काही चिपट कमी बजेटवर तयार झाले आणि ते फारसे चालले देखील नाही, परतु ते कालातीत ठरले.
चड पसा खच कन तयार झालेया चिपटाचे यश हे यावसायिक बाजुवर आधारित असते. जसे चार, मार्केटिंग, ेक्षकाया मनात निमाण झालेली तापुरती उसुकता. याचवेळी कालातीत चिपट हा काळानुसार यशवी ठरणारा आणि कलामकतेया पातळीवर मनाचा ठाव घेणारा असतो. याची सामाजिक ासगिकता कायम राहते. बास आफिसवर एखादा चिपट हिट होणे हा तकालिन काळात निमाण झालेली भावनिक लाट असते आणि ती काळानुसार कमी देखील होते. मा कालातीत चिपट हा मानवतावादी, भावना, विचार आणि सामाजिक बदलाची नस पकडणारी असतो आणि तो पिढानपिढा टिकून राहतो.
लासिक चिपटाचे कमी माण
शभर वषापेक्षा अधिक इतिहास लाभलेया बालिवुडमये आजही लासिक चिपटाचा उेख करताना बोटावर मोजयाइतपत नावे येतात. येक काळात या चिपटाना लोकयिता मिळाली. कालातीत चिपटाचा अथ हणजे काळानुसार ासगिकता टिकून ठेवणारा अणि महव राखणारा. कालातीत चिपटातील कथानक, पावभूमी, विचार हे कोणयाही काळातील समाजघटकाला लागू पडणाया असतात. हणजे ेम, हडाबळी, बेरोजगारी, अयाय यासारया विषयाचा उेख करता येइल.
कालतीत चिपटाचे महवाचे घटक
कालातीत चिपटात कलामकतेवर अधिक भर असतो. बहताश यावसायिक चिपटात तज्ञान किंवा कलामकतेचे सखोल दशन घडतेच असे नाही. ासगिकतेया नजरेतून पाहियास कालातीत चिपट हे सवसमावेशक विषय जसे ेम, याय, मानवता यासारया मुावर काश टाकयाचे काम करत असतात आणि या कोणयाही काळात ेक्षकाना आकषित करत असतात. कलामकतेने साकारलेले चिपट सामाजिक बदलास चालना देयासाठी ेरित करतात अणि यापासून मिळणाया अनुभवातून नयाने याया करतात. दसरीकडे कोटावधीची कमाइ करणारे चिपट असतात परतु ते काळानुसार विमरणात गेलेले पाहवयास मिळते. ते चिपट तकालिन काळात तापुरती भूक भागवियाचे काम करणारे ठरतात, पण ते सदासवकाळ चर्चेत राहत नाहीत. पण दशनात फारशी चागली कामगिरी न करणारे चिपट हे गुणवाा, कथा आणि अय विषयाया बाबतीत उजवे असतात आणि याची आठवण आजही काढली जाते आणि ते पाहिले जातात.
कालातीत चिपट
बालिवुडमधील अभिजात चिपटानी वेगळे थान निमाण केले आहे. मग कणधवल असो किंवा अलीकडया काळातील डिजिटल त असो. आजही टिहीवर किंवा विशेष निमाािने टाकीजवर चिपटाचे दशन होते तेहा याची चचा होते. या चिपटाना येक पिढीचे ेम मिळाले आहे, हे विशेष. कागज के फूल, मदर इडिया, मुघल ए आझम, बाबी, शोले, दीवार, उमरावज जान, यासारया चिपटाची आजही आठवण काढली जाते. या चिपटाची गणना बालिवुडया ‌‘लासिक कट‌’ पाने होते. हणजे या चिपटानी यावसायिक पातळीवरही घवघवीत यश मिळवले. याशिवाय काही लासिक चिपटानी वाहवा मिळवली पण यावसायिक पातळीवर यश मिळवले नाही. अथात याना ‌‘लासिक कट‌’चा दजा मिळाला. उदा. राजकपूर याचा मेरा नाम जोकर आणि सिलसिला याकडे पाहता येइल. या चिपटानी केवळ मनोरजन केले नाही तर मानवीय भावना, सामाजिक मुे आणि मानवी सबधावर काश टाकला आहे आणि हणून ते कालातीत ठरतात.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …