लेख-समिक्षण

तहान एआची, घटा धोाची

साा काळात जळी,थळी, काी, पाषाणी ‌‘एआ‌’ अथात कि बुीोचा वापर होताना दिसत आहे. एआचे ादे कितीही असले तरी ाा नकाराक बाजूही अनेक आहेत. ापकी रोजगारावर ेणाा सभा सकटाची बरीच चचा होते; परतु एआसाठी कारत असणाा सहसना थड ठेवासाठी चड ाणात पााचा वापर होतो, हे अनेकाना ज्ञातही नाहेी. किटो चलन निमितीसाठी लागणाया चड वीज आणि पायाया वापरामुळे वज्ञानिक समुदाय आधीपासून चिंतेत होता.
चटजीपीटीसारया तज्ञानाचा जम होऊन परिथिती आणखी कठीण झाली. किंबहना, ही एक सु आपाी ठरणार आहे. एआयचा चड वापर डिजिटल कपयाना पाणी गिळणाया राक्षसामये बदलत आहे. कारण सहर थड ठेवयासाठी ते दरवर्षी अजावधी गलन पाणी वापरत आहेत.
एआयची तहान एवढी ोठी का?
एआय वापरातील येक किया सगणकीय उणता निमाण करते. मोठे भाषा माडेल (लाज लवेज ाडेल) शिक्षणासाठी हजारो जीपीयू एकाच वेळी लाखो-कोटी गणनाचा मारा करतात. एक जीपीयू या माणात उणता निमाण करतो, ती एका छोटा शहराया उर्जेइतकी असते. ही उणता डाटा सेंटर वितळवून टाकू नये हणून सतत कूलिंग आवयक असते आणि पाणी हे यासाठी सवात वत व परिणामकारक साधन आहे. गूगल, मेटा, मायकोसाट, अमेझान याया बहतेक डाटा सेंटरामये वापीकरण कूलिंग टावसारे सतत पायाची फवारणी केली जाते. यामुळे चड माणात पााची वा होते.
जागतिक तरावर चड वेगाने होणाा तापानवाढीमुळे आणि हवाान बदलुाळे पायाचे सकट गडद होत चालले आहे. यामये नयाने भर टाकणारा घटक हणजे कमि बुमााि. इटरनेट कपया आणि विविध सशोधन सथाया अयासानुसार एआयया वापरामुळे वाटर ूटटिंस धोकादायक वेगाने वाढत आहे. डिजिटल कपयाना कमि बुमााि चालवयासाठी वापरत असलेया सहरना थड ठेवयासाठी दरवर्षी अजावधी गलन पायाचा वापर करावा लागत आहेे. उदाहरणाथ, चटजीपीटीला एक न विचारानतर ाचे उार वापरकाला ळािसाठी साधारण अधा लिटर पाणी खच होते, अशी गणना केली जाते. यामुळे भवियकाळात पायाचे भयावह सकट उभे राहयाची शयता तज्ञानी य केली आहे. ाचाच अथ, कमि बुमााि पवीचे पाणी शोषत चालली आहे. ददवाची बाब हणजे, एआचा वापर करणाा बहतेकाना याची जाणीवसुा होत नाही. बिटकाइनसारया किटो चलनाया चड सगणकीय वापरामुळे आणि सगणकाया वाढया वापरामुळे मागील दोन दशकापासून असेच अदाज य होत आले आहेत. परतु एआयचा वेगान वाढणारा वितार, चटजीपीटी अतिवात आयानतर अवया तीन वषातच रोजगारावरील धोका किंवा मानवी विचारक्षमता कमी होयाची भीती याबरोबरच आता पायाचा सावकि तुटवडा यक्ष सकट हणून दिसू लागला आहे. अशा वेळी रहीमजींचा सि दोहा आठवतो
रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून|
पानी गये न ऊबरे, मोती, मानुस, चून||
हा दोहा जरी विनमता आणि पायाया महवाबल सागणारा असला, तरी एआयमुळे वाढणाया पाणीबचतीया धोयाशी जोडून पाहियास आजया वातवाचे अयत तीव चि समोर येते. चारही बाजूनी पायाने वेढलेया पवीवर आता पायाया नया आपाीची चाहल लागली आहे.
पायाचे सकट आधीच अनेक कारणानी गभीर झाले आहे. भूजलाचा अतिउपसा व वापर, रासायनिक दषण, जलवायु बदलामुळे जलोताचे कमी होणे आणि विकळीत होणे हे सारे मोठे होत आहेत. किटो चलन निमितीसाठी लागणाया चड वीज आणि पायाया वापरामुळे वज्ञानिक समुदाय आधीपासून चिंतेत होता. 30 नोहेंबर 2022 रोजी चटजीपीटीसारया तज्ञानाचा जम होऊन परिथिती आणखी कठीण झाली. मागील तीन वषात अशा शेकडो एआय णाली जमाला आया आणि या वाियाचे गहपाठ, सशोधनबध, इमेल लेखन, चि-हिडिओ निमिती आणि असय ताकि कामे साभाळत आहेत. या सव कामामये लागणारी इटरनेट-ऊजा, विजेचा वापर याबल लोकाना कपना असली, तरी या सव कियाया पाठीमागे असणाया डेटा सेंटसमये होणारा पायाचा चड वापर ही सु आपाी ठरणार आहे. एआयचा चड वापर डिजिटल कपयाना पाणी गिळणाया राक्षसामये बदलत आहे. कारण सहर थड ठेवयासाठी ते दरवर्षी अजावधी गलन पाणी वापरत आहेत. एआयची ही पायाची तहान किती मोठी आहे हे काही तयावन समजते. चटजीपीटीवर विचारलेला एक साधारण अधा लिटर पायाया वाफेत बदलला जातो. गोक, जेमिनाय, परलेसिटी, सोरा, रनवे, मिडजर्नी यासारया एआय साधनावर दररोज विचारया जाणाया अजावधी ाची गणना धरली तर पायाचा वापर कपनेपलीकडे जातो. मायकोसाटया टबिलिटी अहवालानुसार, गूगलया पयावरणीय आकडेवारीत आणि कलिफोनिया वािपीठाया अयासात सागितले आहे की एआयमुळे पायाचा वापर फोटक गतीने वाढतो आहे. ातून पवी आता एका नवीन जलदभााि सकटाकडे ागकण करत आहे.
ओलसर आणि थड हवामान असलेया भागात वाफ झालेला काही पायाचा अश पावसाया पात परत जमिनीत जातो. पण कोरडा देशात हा पायाचा साठा कायमचा न होतो. 2021 मये जागतिक डेटा सेंटसनी साधारण 550 अज लिटर पाणी वापरले आणि 2027 पयत हे माण 1.2 टिलियन लिटरपयत पोहोचेल, असा अदाज यूसीआरया सशोधनात नोंदवला आहे.मायकोसाटया 2024 अहवालात पाणीवापरात वषानुवर्षे22 टयानी वाढ झायाचे नमूद आहे. गूगलया अहवालातही 20 टे वाढ दिसते. काही ठिकाणी या पाणी वापरामुळे थानिक लोकानी विरोधही दशवला आहे.
एआयारे एखादे इमेल तयार करणे हणजे साधारण एक लिटर पाणी वाफेत बदलयाइतकी ऊजा खच होते. टेट लिहिणे तुलनेने कमी ऊजा निमाण करत असले तरी याची सया चड असयाने एकूण खच भयानक पातळीवर पोहोचतो. डालीसारया साधनानी शभर चेि तयार केली तर साधारण 20-30 लिटर पाणी खच होते असे अयास सागतो. एका जागतिक अदाजानुसार 2030 पयत मुख डेटा सेंटर जगातील उपलध गोडा पायाया चार ते सहा टे भागाचा वापर करतील. एआयमुळे होणारा पायाचा तुटवडा सगळीकडे सारखा नसून तो थानिक परिथितीवर अवलबून असतो. अमेरिकेतील सुमारे 40 टे डेटा सेंटर पाणीअभावी त असलेया दक्षिण-पमि भागात आहेत. चिली, उवे, कलिफोनिया, चीन, भारत अशा अनेक देशामये एआ-सबधित पाणीवापर थानिक जलसकट वाढवतो आहे. भारतात मुबइ परिसरातील डेटा सेंटस 2030 पयत शहरातील अदाजे 10 टे जलसाठा वाप शकतील, असा अदाज आहे. काही भागात भूजल पातळी दोन मीटरपयत खाली गेली आहे.
या धोकादायक परिथितीत काही तज्ञान कपयानी पायाचा वापर कमी करयाची योजना सु केली आहे. मायकोसाटने 2030 पयत वाटर पाझिटिह बनयाचे लय ठेवले आहे. गूगल लोड लूप कूलिंग णाली वापरत आहे. अमेझान हवेवर चालणाया कूलिंग ताचा वापर करते. मेटाने इमशन कूलिंग पतीने साधारण 40 टे पायाची बचत केली आहे. युरोपियन हासघानेही पाणी आडिटिंग अनिवाय केले आहे. काही सशोधकानी सारऊजा-आधारित मोठा डाटा सेंटरचे माडेल तयार करयाचे ताव माडले आहेत. परतु जागतिक तरावर एआय रोज साधारण दीड अज लिटर पाणी गिळत आहे, अशा परिथितीत मानवी सकतीने या सकटाचे तातडीने उपाय शोधणे अयावयक झाले आहे. जलवायु बदल, लोकसया वाढ, ससाधनावर ताबा ळिवाची पधा आणि परिसथेतील असमतोल याया पाभूमीवर एआयमुळे निमाण झालेला पायाचा तुटवडा भवियातील सवात मोठे सकट ठ शकतो. पाणी अनत नाही पण याचे सकट आता अनत झाले आहे. -डा. सज वा,
े ातज्ञ

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …