छाीसगडमधील दतेवाडा आणि बिजापूरया सीमेवर असलेया भरमगड परिसरातील केशकुतुल जगलात नक्षलवादी आणि पोलिसामये बुधवारी सकाळपासून चकमक झाली. या चकमकीत 12 नक्षलवााना ठार करयात आले आहे. तसेच तीन डीआरजी जवान शहीद झाले आहेत, तर आणखी एक जवान जखमी झाला आहे आणि याला उपचारासाठी णालयात पाठवयात आले..
दतेवाडा आणि बिजापूरया सीमेवर असलेया भरमगड परिसरातील केशकुतुल जगलात नक्षलवादी आणि पोलिसामये चकमक झाली. बुधवारी सकाळी एक पथक दतेवाडाहून निघाले होते. गगलूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाामये जोरदार चकमक झाली. तेथे बिजापूरया सीमेवर असलेया भरमगडया केशकुतूल येथे सनिक आणि नक्षलवाामये चकमक झाली. दोही बाजूनी अधूनमधून गोळीबार सु होता. बिजापूरचे पोलीस अधीक्षक जिते यादव यानी मायमाना सागितले की, सकाळी नऊपासून ही चकमक सु आहे. आाापयत सात नक्षलींचा मयू झाले असून सातही मतदेह जवानानी तायात घेतले आहेत. चकमकीया ठिकाणाहून एसएलआर रायफल, 303 रायफल आणि दागोळा ज करयात आला आहे. या चकमकीत सनिकानी 12 माओवााना ठार केले. तसेच या चकमकीत डीआरजीचे तीन जवान शहीद झाले, तर आणखी एक जवान जखमी झाला असून याला उपचारासाठी णालयात पाठवयात आले आहे. जगलात मोठी शोध मोहीम सु आहे, ठार झालेया नक्षलवााची सया आणखी वाढू शकते.
बतरमये नक्षलविरोधी जलद कारवायामये, बटालियनने बरसे देवा, पापाराव आणि केसा यासह अनेक नक्षलवााना आमसमपण करयासाठी अनुकूल वातावरण निमाण केयानतर सुकमा, विजापूर आणि दतेवाडा सारया जािमये पुहा एकदा सयु कारवाया तीव करयात आया आहेत. अलिकडेच, देवा, पापाराव, केसा आणि चतू याया आमसमपणाची यापक चचा होती. यानतर चतू यानी जगदलपूरमये याया 10 साथीदारासह आमसमपण केले. यानतरही, सुरक्षा यणानी देवा आणि सव नक्षलवााया आमसमपणासाठी जगलात अनुकूल वातावरण राखले. परिणामी, जगलात कोणतेही आपरेशन किंवा कारवाया केया गेया नाहीत.
15 दिवस अनुकूल परिथिती असूनही, जेहा बटालियनकडून आमसमपणाबाबत कोणताही तिसाद मिळाला नाही आणि आमसमपणाबाबत बटालियनशी सपक तुटयानतर, एजसींया सूचनेनुसार पुहा एकदा आपरेशन तीव करयात आले. या भागात चकमक झाली या परिसरात नक्षली कमाडर पापा रावचे वचव आहे. बुधवारी छाीसगड पोलिसाच जिहा राखीव दल, केीय राखीव पोलीस दल आणि अय सुरक्षा दलाचे सयु पथक गगलूरया जगल परिसरात शोधमोहीम राबवत होते. यादरयान, नक्षलींनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. याला सुरक्षा दलानीही चोख युार दिले. मत नक्षलींचा आकडा पाहता कमाडर पापा रावया वचवाला हादरा बसयाचे दिसते.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र