जिथे इछा असते तिथे माग मिळतो असे हणतात. माग नसला तरी मनाने ठरवास नवा माग तयार होतो. आगा येथील ाापक ऋषभ दयालबाग कालेजमये बी.टेक वाियाना इजिनिअरिग फाउडेशन कोसे आटोमोबाइल सिटस हा विषय शिकवतात. कालेजमधील अयापनानतर ते दयालबाग रोडवर कूल पाइट नावाचा टाल चालवतात. या टालमुळे याना अतिरि कमाइ तर होतेच, पण याचबरोबर समाजालाही ते हा सदेश देतात की कोणतेही काम छोटे किंवा मोठा नसते; येक काम सारखेच महवाचे असते.
ऋषभ सागतात की, ते पूर्वी घरचे जेवण खात नसत. सतत बाहेरचे खाणे ाना आवडत असे. कालेजमधील कामानतर यायाकडे वेळ असायचा. हा वेळ अथपूणरीया वापरयाची याना गरज वाटली. बाहेरचे खाणे सोडयाची इछाही होती. यामुळे लिंबूपायाचा टाल लावयाची कपना सुचली. याया टालवर सवात जात याया कालेजचेच वािर्थी येतात. सयाकाळी सात वाजयापासून राी अकरापयत ते टालवर लिंबूपाणी देतात आणि यातून अतिरि उप मिळवतात.
ऋषभ याचे हे काम फ शहरातच नहे तर सोशल मीडियावरही मोठे लक्ष वेधून घेत आहे. सवजण याया यनाची शसा करत आहेत. याची ही कपना आजया तणासाठी एका सजीवनीसारखी ठरत आहे.
ऋषभ याया सागयानुसार सया याया सोबत तीनचार जण काम करत आहेत. पुढे शहरात पाचसहा ठिकाणी लिंबूसोडा टाल सु करयाची याची योजना आहे. टीम तयार कन हे काम वाढवयाचा याचा उेश आहे. यासाठी यानी लोकाना जोडणे सु केले आहे. यामुळे काम वितारेलच, पण तणानाही आमनिभर होयाची सधी मिळेल, असे ते सागतात.
बाजारात रोजगार उपलध नाहीत, वसाासाठी भाडवल नाही अशा तकारी करत आुातला ावान वेळ वाा घालवणाासाठी ाापकाची नोकरी करत लिंबू-पाणी विकणाा ऋषभ ानी नविन वतुपाठ घालून दिला हे खरे नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र