लेख-समिक्षण

लाला एपारी डेट हवी

अभिनेी काजोल आणि टिंकल याचा ‌‘टू मच विथ काजोल अड टिंकल‌’ हा शो सया चर्चेत आहे. या शोमये अनेक बालिवूड सेलिबेटी हजेरी लावतात. अलीकडेच विकी काशल आणि किती सेनन यानी ा शेो नुकतीच हजेरी लावली. यादरयान, काजोलने लाबल केलेल वय चर्चेत आले आहे. ा शेो ‌‘लाला एसपायरी डेट असावी का?‌’ असा विचारयात आला. यावर काजोलने सहमती दशवली आणि हिरया बासमये उभी राहिली.
यावर काजोल हणाली, ‌‘मला अस वाटत कारण कोणी अस सागून थोडेच ठेवलय की, योय वेळी योय मुलाशी ल होइल? यामुळे दसया लाचा पयाय असावा आणि जर एसपायरी डेट असेल तर जात काळ ास सहन करावा लागणार नाही‌’ तर टिंकल हणाली की, ‌‘मला वाटत नाही अस असायला हव, कारण हे ल आहे, वाशिंग मशीन नाही.‌’
यावेळी काजोलने आपया मताशी सहमत होयासाठी टिंकलचे तपरिवतन कराचा यनही केला, परतु किती आणि विकी यानी टिंकलया बाजूने सहमती दशवून काजोलला विरोध केला. याचदरयान, पशानी आनद विकत घेता येतो की नाही अस विचारल असता यावर टिंकल आणि विकी काशलने सहमती दशवली तर काजोल आणि कितीने असहमती दशवली. काजोल हणाली की, ‌‘मला अस वाटत नाही. कितीही पसे असले तरी याने आनद विकत घेता येत नाही.‌’ काजोल आणि टिंकल खाची ही बोड आणि बिनधात विधान सया चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी टिंकल खाने आजकालची पिढी कपडे बदलतात तसे पाटनर बदलते, हे चागल असयाच हटल होत. यामुळे टिंकलला सोशल मीडियावर टोलही करयात आले होते.- जगदीश काळे

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …