परिथिती तिकूल असली तरी मनामये इरादा बुलद असेल तर आयुयातील मोठात-मोठा अडचणीदेखील यीला हरवू शकत नाहीत. याचे ेरणादायी उदाहरण हणजे चाि कुमारी. ताि डोयात अधिकारी होयाचे वन होते, पण हातात महागडा कोचिंगसाठी लागणारे पसे नहते. आथिक परिथिती बिकट असली तरी तिने हार ानली नाही. चाि कुमारी केवळ 20 वषाया वयात डेयुटी सुपरिटेंडट आफ पोलिस (डीएसपी) झाली. भारतातील सवात तिति पधा परीक्षापकी एक असलेया बिहार लोकसेवा आयोगाया (बीपीएससी) सयु पधा परीक्षा (सीसीइ) उाीण कन तिने आपले डीएसपी होयाचे वन पूण केले.
चााि घरची परिथिती इतकी बिकट होती की, घरचा रोजचा खच भागवयासाठीही सघष करावा लागत असे. 2008 साली तिया वडिलाची बकेची नोकरी गेली. यानतर घर चालवणेही कठीण झाले. मा वडिलानी घाबरयाऐवजी अयत शहाणपणाने निणय घेतला. मुलाया शिक्षणाचा खच भागावा हणून यानी शेती-वाडी केलीच, पण याचबरोबर वतची जमीनही विकली. जमीन विकून मिळालेली रम यानी बकेत ठेवली आणि या ठेवीवर मिळणाया याजावर मुलाचे शिक्षण चालवले.
बीपीएससीसाठी कोचिंग लासमये जायासाठी लागणारे पसे नसयामुळे चािने कोणतीही कोचिंग न घेता अयास सु केला. ा काचे चिज झाले आहे. चािला 67 वी रक मिळाली आहे.
बिहार लोकसेवा आयोगाची सयु पधा परीक्षा ही देशातील सवात तिति परीक्षापकी एक आहे. दरवर्षी तीन लाखाहन अधिक तण सरकारी नोकरीचे वन पाहत ा परीक्षेला बसतात. तथापि, कठीण पर्धेमुळे फार कमी जणाचे अधिकारी होयाचे वन पूण होते.
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र