छाीसगढ-आध देश सीमेवर आज, मगळवारी सकाळी सुरक्षा दलाशी झालेया चकमकीत हिडमा मडावी, याची पनी राजे यायाह सहा नक्षलवादी ठार करयात आले. यानतर दुसया दिवशी बुधवारी सवो नक्षलवादी नेता देवजीला ठार मारयात आले. छाीसगढमये नक्षलवााचा नाश करयासाठी राय पोलिस आणि सुरक्षा दलाया जवानाचे एटी नक्षल आपरेशन सु आहे. छाीसगढ-आध देश सीमा भागात झालेया चकमकीत हिडमा मारा गेला आहे.
यासदभात वरि पोलिस अधिकायानी दिलेया माहितीनुसार मगळवारी सकाळी 6 ते 7 वाजेया दरयान आध देशया अुरी सीताराम राजू (एएसआर) जाितील रामपचोदवरम उप-मडळातील मारेदुमीिजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाामये जोरदार चकमक उडाली. यात सहा नक्षलवादी ठार झाले. यामये नक्षलवााया सेटल कमिटीचा सदय असलेला हिडमा मडावी, मदगाम राजे (हिडमाची पनी), लकमल, कमलू, मा आणि हिडमाचा अगरक्षक देवे याचा समावेश आहे. घटनाथळाहून 2 एके-47 रायफस, एक रिहाहर आणि एक पितूल ज करयात आले आहेत. हिडमाया मयूची पुी झायानतर केीय गहमी अमित शाह यानी उ अधिकायासोबत महवाची बठक घेतली. सूाया माहितीनुसार, सुरक्षा दलानी 30 नोहेबर 2025 या निधारित वेळेपूर्वीच हिडमाचा खामा केला आहे. गहमी अमित शाह यानी या महवपूण यशाबल समाधान य केले आणि या अभियानात सहभागी सव अधिकायाना व जवानाचे कातुक केले आहे.. यानी उ अधिकायासोबत बठक घेत पुढील धोरणावर चचा केली. या बठकीचे मुय उी हे होते की, हिडमाया मयूनतर नक्षलवादी सघटनेत कोणतेही नवीन नेतव उभे राहू नये आणि याया कियाकलापावर कडक नियण ठेवता येइल.
हिडमाचे नाव दीघ काळापासून नक्षली हिसेशी जोडले गेले होते. सुरक्षा दलावर केलेया अनेक मोठा आणि घातक हयाचे माटरमाइड हणून याला ओळखले जात होते. याची अटक किंवा निकीयता सुरक्षा सथासाठी महवाचा उेश होता. सुरक्षा दलानी एक जटिल आणि आहानामक मोहिम राबवत हिडमाला निकिय करयात यश मिळवले आहे. हे यश केवळ गु माहितीया भावी वापराचे उदाहरण नाही, तर भूमिकेवर तनात जवानाया धय आणि ठाम निधाराचाही परिणाम आहे. तो या सघटनेतील केीय समितीमधला बतर भागातील एकमेव आदिवासी सदय होता. हिडमावर 50 लाखाचे बक्षीस होते. याची पनी राजाा हीदेखील या चकमकीत ठार झायाचे समजते.हिडमा मडावी हा अनेक मोठा हयाचा सूधार होता. याने 2010 मये दतेवाडातील हयात देखील सहभाग घेतला होता. या हयात 76 सीआरपीएफ जवान ठार झाले होते. यानतर याने 2013 मये जिरम घाटीत देखील हा केला होता. यात 27 लोकाचा जीव गेला होता. यामये कागेसचे अनेक बडा नेयाचा देखील समावेश होता. हिडमाने 2021 या सुकमा बिजापूर हयात देखील मोठी भूमिका बजावली होती. या हयात सुरक्षा दलाचे 22 जवान ठार झाले होते.
छाीसगड-आध देश सीमेवरील मरेदुमीिया जगलात झालेया चकमकीत पालिटयुरो सदय आणि नक्षलवादी सरचिटणीस देवजी यायासह एकूण सात नक्षलवादी ठार करयात आले. यामये तीन महिला नक्षलवााचा समावेश होता. सवाचे मतदेह आणि शे ज करयात आली आहेत. सया सव सात नक्षलवााची ओळख पटली आहे. घटनाथळावन दोन एके-47 सह आठ शे ज करयात आली आहेत. 18 नोहेबर रोजी या ठिकाणी हिडमा चकमकीत मारला गेला, याच ठिकाणी सुरक्षा दलानी केलेया कारवाइत भयानक नक्षलवादी देवजी देखील मारला गेला असयाचे सागितले जाते. तथापि, याची अधिकतपणे पुी झालेली नाही. दुसरीकडे, 50 नक्षलवाानाही अटक करयात आली आहे. यापकी नक्षलवााचा जागरगुडा एरिया कमिटीचा मुख नक्षलवादी कमाडर लखमा आहे. मतामये मूे जोगा राव उफ टेक शकर, सीता, योती आणि इतर अनेक उपदथ नक्षलवााचा समावेश आहे. सुरक्षा दलाचे शोधकाय सु आहे. घटनाथळावन असय मायवान साहिय, शे आणि उपकरणे ज करयात आली आहेत.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र