लेख-समिक्षण

चिंता हसीनाा भविताची

सया भारताया आायाला असलेया बागलादेशया माजी पतधान शेख हसीना याना बागलादेशातील लवादाने मानवतेया विरोधात अपराध केयाया कारणावन मयुदडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे शेख हसीना याचे एकूणच भवितय आता सकटात सापडले आहे. बागलादेशात फेबुवारी महियात सावकि निवडणुका होणार आहेत, या निवडणुकात भाग यायला शेख हसीना याया नेतवाखालील अवामी लीग पक्षाला या आधीच बदी घालयात आली आहे. मुळात अवामी लीग या पक्षावरच तेथे बदी लागू आहे यामुळे बागलादेशात सोवर येयाचा याचा माग बद झाला आहे. बागलादेशात जे नवीन सरकार सोवर येइल ते सरकार या फाशीया शिक्षेया सबधात काय निणय घेइल यावर बरेच काही अवलबून आहे. वत शेख हसीना यानी हा निणय फेटाळून लावला असून आपया विरोधातील खटला हेग येथील आतरराीय यायालयात चालवावा अशी मागणी यानी केली आहे.
शेख हसीना भारताया आायाला असयाने या जोपयत येथे आहेत तोपयत याया जीविताला कोणताही धोका नाही, हे जरी खरे असले तरी या येथे परावलबी किंवा परदेशी आायावर किती दिवस राहणार हाही आहे. शेख हसीना या बागलादेशया चार टम पतधान होया आणि पतधान पदाची याची पाचवी टम सया सु होती. पण गेया वर्षी जुल-आगट महियात याया सरकारया विरोधात आदोलकानी मोठा उठाव केला. यावेळी यानी आपया सरकारया विरोधातील आदोलन शाया बळावर दडपून टाकयाचा यन केला. आदोलकावर लकराकडून सरास गोळीबार केला गेला. सयु रासघाया एका समितीया अहवालानुसार आदोलकावर करयात आलेया गोळीबारात सुमारे 1400 लोक ठार झाले आहेत. परतु तरीही हे आदोलन शमत नाही हे पाहियानतर वत शेख हसीना या आपया काही सहकायासह भारतात पळून गेया. पण आता याचे बागलादेशात परतणे जवळपास अशय झाले आहे. वातविक शेख हसीना यानी अयत समथपणे बागलादेशचा रायकारभार चालवला आणि या देशाला यानी बयापकी आथिक सुथितीत आणून ठेवले. इलामिक कर पथीयाचा मोठा भाव असलेया या देशात शेख हसीना यानी सेयुलर पतीने रायकारभार चालवताना समाजातया सव धर्मीयाना समानाने जगयाची सधी उपलध कन दिली होती. बागलादेशया आथिक उतीसाठी यानी मोठे योगदान दिले आहे. यामुळेच बागलादेशचे दरडोइ उप एका टयावर भारतायाही पुढे गेले होते. बागलादेश कजबाजारी होणार नाही याचीही काळजी यानी घेतली होती, अयथा चीनने भारतालगतचे देश आपया कजाया सापयात अडकवले आहेत. या पाभूमीवर शेख हसीना याचे बागलादेशात पुनाीवन करयासाठी भारताने वतहन पुढाकार घेऊन भूमिका निभावणे गरजेचे आहे. मुळात बागलादेशची थापनाच भारताया पुढाकाराने झाली आहे यामुळे तेथील घडामोडीत भारताने सकियपणे लक्ष घालणे अपेक्षित आहे. – राधिका बिवलकर

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …