मेळघाटमये जून ते आगट या कालावधीत शूय ते सहा वषाया 65 मुलाचा कुपोषणामुळे मयू झायाया माहितीची दखल घेत ही थिती धादायक असयाची टिपणी राय सरकारचा ीकोन अयत बेजबाबदार असयाचे ताशेरेही अलीकडेच उच ाालाने ओढले आहेत.या बालकाचे मयू यूमोनियामुळे झाले असयाचा दावा सरकारी वकिलानी केयानतर यायालयाने यूमोनिया का झाला, असा सत उपथित केला आहे. देशात ोत अधा ोजना सु असताना, सावजनिक आरोासाठी विविध ोजनावर कोटवधी पे खच होत
असताना ेळघाटात अशा कारचे बळी जाणे हे निचितच चिंताजनक असून शासनाचे घोर अपश आहे. ाबाबत शासनाने काटेकोर पावले उचलाची नितात गरज आहे.
ानवी सकतीा इतिहासात उपासार ही सवात भयावह समया राहिली आहे. विज्ञान, तज्ञान, कषी उपादन, शासन यवथा आणि सामाजिक सुरक्षेया असय योजनात गती झाली असली, तरी या सव गतीया दरयान एखाा देशात कुपोषणामुळे लहान मुलाचा मयू होत असयाची बातमी येणे ही आपयासाठी केवळ धादायक नहे, तर शासनाया सवेदनशूयतेचे अयत वेदनादायी चि आहे. हाराात मेळघाटसारया दग आदिवासी भागातील कुपोषणाचा हा वषानुवषापासून विकासाबाबता दाापुढे नचिह उपथित करत राहिला आहे. हा न केवळ शासनाया अपयशाचे किंवा योजनाया अयोय अमलबजावणीचे परिणाम हणून पाहणे अपुरे ठरेल. हा विकासाया सकपनानाशी आणि समता व यायाया ताविक मूयाशी जोडलेला आहे. मेळघाटमये मागील सहा महियात 65 बालकाचे मयू झााची ताजी आकडेवारी हा न सोडवासाठी वषानुवषापासून सु असलेा ोजना कुचकाी ठराचे दशवणारी आहे.शासनाया कागदोपी योजनाचा आणि यक्षात दिसणाया सामाजिक वातवातील दरी किती खोल आहे, हे यातून प होत आहे.
कुपोषण हा शद जरी सवसामायाना परिचित असला तरी याचा परिणाम मानवी जीवनावर किती विनाशकारी असतो, याची खरी जाणीव आपाला नसते. कुपोषण हणजे केवळ उपासार नहे. ाचा बालकाया शारीरिक वाढीवर, बुीोवर, माताया आरोयावर गभीर परिणा होत असतो. यामुळे कुपोषण सपूण समाजाया गतीला रोखणारी सा आहे. रायात विविध कयाणकारी योजना सु आहेत. बालकासाठी अपूरक योजना, माता-बाल आरोय कायकम, मोफत धाय योजना, अगणवाडी सेवा, शालेय पोषण आहार यासारया अनेक योजनावर रा सरकार, कें सरकार कोटवधी पे खच करत आहे. असे असूनही यदाया वर्षी जूनपासून तबल 65 बालकाचे मयू कुपोषणामुळे झााचे सोर आले आहे. विशेष हणजे राय सरकारया सबधित विभागानी या मुलाया कुटुबाची फारशी दखल घेतली नाही. अखेरीस ुबइ उ यायालयाने या सदभातील याचिकावर सुनावणी करताना राय सरकारला टकारले आहे. ही थिती धादायक असयाची टिपणी करत राय सरकारचा ीकोन अयत बेजबाबदार असयाचे ताशेरेही उच ाालाने ओढले आहेत. या बालकाचे मयू यूमोनियामुळे झाले असयाचा दावा सरकारी वकिलानी केयानतर यायालयाने यूमोनिया का झाला, असा सत उपथित केला आहे. सरकारने सादर केलेली कागदपे आणि दायावर वािस ठेवणे कठीण आहे, कारण कागदोपी सव काही सुरळीत दिसते, परतु वातव यापासून खूप दर आहे.
आसकाा ते, आदिवासी भागासाठीया विकासाची सकपना आपयाकडे अजूनही सवसावेशक नाहेी. आदिवासी भागाया गरजा या केवळ पायाभूत सुविधापुरया मयादित नसतात. याया आरोयाया ाना विशेष वप असते. गभवती महिलाया पोषणाया गरजा, सूतीसाठी सुरक्षित यवथा, सूतीनतरची काळजी, बालकासाठी विशेष अपूरक पदाथाची उपलधता या सव गोी नसतील, तर कुपोषण हे अपरिहायपणे वाढणारच. मेळघाटमये या मूलभूत गोींचा अभाव अनेक वषापासून जाणवत आला आहे. दरवेळी सरकार ा भागासाठी भरीव निधी दािचे, सुधारणा केाचे जाहीर करते; पण तरीही परिथिती का बदलत नाही, हा मूलभूत का राहतो.
या ाकडे केवळ आरोयाचा हणून पाहणे चुकीचे ठरेल. हा याय आणि समतेया मूलभूत सकपनाशी सबधित आहे. समाजातील सवच यीना समान सधी मिळायला हयात, परतु आदिवासी समाजाला भागोलिक आणि आथिक दोही तरावर अयत तिकूल परिथितीचा सामना करावा लागतो. एका बाजूला निसगाशी जवळीक आणि साधेपणाची जीवनपती आहे, तर दसया बाजूला शासनाया योजनापासून दरावलेली थिती आहे. या दरायामुळेच कुपोषणाचे दचक तयार होते.
ाालाने ओढलेले ताशेरे सरकारला ाधायकमाबाबत कानटोचणी करणारे आहेत. कुपोषणाचा सोडवयासाठी यापक आणि सुसगत ीकोन आवयक आहे. मातासाठी पोषणशिक्षण, नियमित आरोय तपासया, अगणवाडाचे सक्षमीकरण, थानिक पातळीवरील आहारविविधतेचा विकास, वछ पाणीपुरवठा आणि वाहतुकीया सुविधाचा वितार आवयक आहे. कुपोषण हा बहअगी असयाने याया निराकरणासाठी एकाचवेळी अनेक घटकावर काम करावे लागते. आदिवासी समाज एकसारखा नाही. याया साकतिक परपरा, आहारपती, दनदिन गरजा, जीवनशली आधारित आरोय हे सव वेगळे असतात. शासन णा या साकतिक घटकाची दखल घेत नाही. यामुळे योजना अशा पतीने तयार होतात की या समाजाला उपयोगी पडत नाहीत. मयू झायानतर अहवाल तयार होतात, समिया गठित केा जातात, पण यातून ठोस परिणाम निघत नाहीत. दीघकालीन उपाययोजना जमीनीवर लागू होत नाहीत. हे सव ताविकया रायाया उारदायिवाया सकपनेशी विसगत आहे. रा सरकारने आता केवळ उार देापुरता तिसाद न देता, क्ष कागिरी सुधारासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. आदिवासी भागाना द न ानता ाना विकासाा ु वाहात आणाची गरज आहे. अ, आरो, वछता आणि पोषण ा ूलभूत हासाठी अशा भागातील कुटुबाना सघष करावा लागू ने ासाठी शासन आणि शासनाने ठोस बाधिलकी दाखवणे हीच काळाची खरी गरज आहे.-अभिलाषा चादोरकर
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र