अब्राहम लिंकन तरुण असताना एका चहा व्यापार्याच्या दुकानावर नोकरी करत होते. एकदा जवळच्याच गावात राहणारी एक महिला त्यांच्याकडे चहा खरेदी करण्यासाठी आली. तिने त्यांच्याकडे अर्धा किलो चहा मागितला. कामाच्या गडबडीत लिंकन यांनी त्या महिलेला पावकिलोच चहा दिला. जरा वेळाने आपण या महिलेला पावकिलोच चहा दिला आणि पैसे मात्र अर्धा किलोचे घेतले. ही गोष्ट लिंकन यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांना रात्रभर …
Read More »TimeLine Layout
January, 2019
-
13 January
गांधीजींची चूक
महात्मा गांधी एकदा संध्याकाळच्या प्रार्थनासभेत बोलताना खूपच अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले, “माझ्याकडून झालेली चूक खुपच गंभीर आणि क्षमा न करण्याजोगी आह” या गोष्टीचा शोध मला अनेक वर्षांपूर्वी लागला होता, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी घेतलेल्या गरीब जनतेच्या सेवेच्या व्रतामध्ये अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्याचवेळी मी माझी चूक सुधारून घेतली असती तर समाजाची हानी झाली नसती. …
Read More » -
6 January
दुरदृष्टी
४ जानेवारी, १८०९ रोजी सायमन आणि माणिक ह्या दांपत्याला चौथे मूल झाले. हे मूल जन्मत:च खूप अशक्त होते. सायमन हा चामड्याचा व्यापार करायचा. हे कुटूंब खाऊनपिऊन सुखी होते. त्यांनी आपल्या चौथ्या मुलाचे नाव लुईस ठेवले. तीन वर्षाचा लुईस आपल्या वडिलांच्या हत्यारांपर्यंत नकळत जायचा. एकदा त्याचे वडील घरात नव्हते. आई जेवण बनवण्यात मग्न होती. जेव्हा लहान लुईस वडिलांच्या जागेवर गेला. तेव्हा …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







