इंटर्नल मेमरीची क्षमता कमी असल्याने अनेक मोबाईलधारकांचा सर्व डाटा एसडी कार्डवरच असतो. मात्र जर अचानक आपले एसडी कार्ड खराब झाले तर आपण गोंधळून जातो. अनेक प्रयोग करुनही जर मेमरी कार्ड काम करत नसेल तर आपण घाबरून जावू नका. कारण मेमरी कार्ड खराब झाले तरी त्यातील डाटा कसा मिळवावा याबाबतची माहिती देणार आहोत. मेमरी कार्ड खराब झाले तरी आपण डाटा रिकव्हर …
Read More »घरकुल
वाळलेला कढीपत्ता टाकून देताय?
विविध प्रकारच्या भाज्या, वरण, आमटी, पोहे, उपमा यांना कढीपत्त्यामुळे एक वेगळाच स्वाद येतो. इडली-डोशांसाठीच्या खोबर्याच्या चटणीवरही कढीपत्त्याची फोडणी घातल्यास उत्तम चव येते. लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला कढीपत्ता हे स्वयंपाकघरातील एक महाऔषध आहे, असे म्हणता येईल. कढीपत्त्याच्या वापराने पचनसंस्था सुधारता येते. तसेच रुक्ष, गळणार्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं …
Read More »स्टायलिश बेल्टच्या दुनियेत…
आपले व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी बाजारात आज अनेक प्रकारचे स्टायलिश बाबी उपलब्ध असताना बेल्टचाही त्यात समावेश असतो. कॉटनचा बेल्ट, जिन्सचा बेल्ट, लेदर बेल्ट, आयर्न बेल्ट आदींचा येथे प्रामुख्याने उल्लेख करता येईल. यासंदर्भात काही फॅशनेबल बेल्टची माहिती घेऊ या. * ड्रेसबरोबर बेल्ट घालणे: कोणत्याही फॉर्मल किंवा स्टायलिश शर्ट पँटवर बेल्ट घालणे ही बाब आदर्श मानली जाते. 1950 च्या दशकातील शर्ट-पॅटबरोबर असणारे बेल्ट …
Read More »सीरम लावताय?
फेस सीरम लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा. 1. फेस सीरम लावल्यानंतर चेहर्याला सनस्क्रीन लावा. 2. सीरमचे थेंब मर्यादित प्रमाणातच वापरा जास्त प्रमाणात सीरम वापरल्याने देखील त्वचेचे नुकसान होऊ शकते. 3. फेस सीरम लावल्यानंतर खूप वेगाने चेहर्याला मसाज करण्याची चूक करू नका. सीरम वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट अवश्य करा.सीरम लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. फेस सीरम त्वचेवर टोनर लावल्यानंतर लावावे. सीरम …
Read More »फोटोंना द्या आकर्षक ’लूक‘
आजकाल युवकांमध्ये सेल्फी घेण्याची आणि त्याला सोशल मिडियावर पोस्ट करण्याची क्रेझ वाढली आहे. फोटो चांगला आला असेल तर मित्रांचे ‘लाइक’ आणि ‘कॉमेंट’ मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण आपल्या स्मार्टफोनने फोटो काढला असेल आणि त्या फोटोने समाधानी नसताल तर काळजी करू नका. काही खास अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या फोटोला चांगला लूक देऊ शकतो. अलीकडेच गुगलने अशा प्रकारचा अॅप सादर केला आहे …
Read More »रजोनिवृत्तीचे स्थित्यंतर
नोपॉझ म्हणजेच मासिक पाळी जाण्याची प्रक्रिया ही ढोबळ मानाने पन्नाशीनंतर सुरु होणारी प्रक्रिया स्रियांच्या आयुष्यात अपरिहार्य असली तरी ती बहुतेकदा वेदनादायी असते. अलीकडील काळात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्त्रियांचा मोनोपॉझ चाळीशीजवळ येऊन ठेपला आहे. ही प्रक्रिया काही महिने नाही, तर काही वर्षेही चालू शकते. यादरम्यान स्त्रियांमध्ये मानसिक, शारीरिक बदल होत जातात. इतक्या वर्षांची झालेली सवय बदलणं काही जणींना खूप अवघड जातं. यासाठीच …
Read More »अशा पध्दतीने मिळवा डेटा
डेटा मिळवण्यासाठी आपल्याला अगोदेर गूगल प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि पँडोरा रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करावा लागेल. पँडोरा डाऊनलोड झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करावे लागेल. जी विंडो आपल्यासमोर दिसत आहे, त्यात आपण खाली दिलेल्या नेक्स्ट ऑप्शनवर टॅब करावे लागेल. क्लिक करताच आपल्यासमोर आलेल्या अटी आणि शर्तींची विंडो ओपन होईल. त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्टचा पर्याय निवडा. आता पँडोरा अॅपला कोणत्या फोल्डरमध्ये …
Read More »समस्या एकट्या मुलांची
बदलत्या काळात पती-पत्नी दोघांनाही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर राहावे लागत असल्यामुळे मुलांच्या संगोपनाचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. विशेषतः बर्याच मुलांना- किशोरवयीनांना यामुळे घरामध्ये एकटे राहावे लागते. पण या एकटेपणामुळे मुलांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होताहेत. ते जाणून घेण्याची गरज आहे… पालकांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही. कोणत्याही पालकांसाठी त्यांची मुलेच त्यांचे जग असते. मुलांची केवळ उपस्थितीच त्यांचे जीवन अर्थपूर्ण …
Read More »संगीत शिका, स्मार्ट व्हा
आनंदी आयुष्य जगण्यासाठी संगीताची साथ ही खूप मोलाची ठरते. त्यामुळेच आपल्यातील प्रत्येकाने एखादे तरी वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. संगीतसाधनेमुळे आयुष्यातील इतर काही गोष्टीतही सुधारणा होण्यास मदत मिळते. संगीतवाद्य शिकण्यामुळे कोणते फायदे होतात हे जाणून घेऊ. स्मरणशक्ती वाढते ः संगीतवाद्य वाजवण्याचा एक मोठा फायदा आहे हा. संगीत ऐकणे आणि वाद्य वाजवणे ह्या दोन्ही आपल्या मेंदूला उत्तेजित करतात. त्यामुळे संगीत वाद्य शिकण्यासाठी …
Read More »मुलांना समजून घेताना..
मुले ही देवाघरची फुले तर असतातच; पण उद्याच्या भविष्याचे निर्मातेही असतात. त्यामुळेच मुलांच्या चांगल्या आरोग्यासोबतच त्यांचे संगोपनही चांगले होणे गरजेचे आहे. चांगल्या संगोपनातूनच मुले त्यांच्या जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात. मुलाला शिकवलेल्या चांगल्या सवयी त्याने अंगिकारल्या तरच चांगले पालकत्वही यशस्वी होते. मूल ऐकत नाही, असे न सांगणारी आई शोधून सापडायची नाही. याचे कारण हट्टीपणा करण्याचेच ते वय असते. अशा …
Read More »