लेख-समिक्षण

घरकुल

जीन्स घालताय?

आपण बाजारातून जीन्स विकत घेतो. बरेचदा ती कंबरेत फिटींग असते पण उंचीला अधिक असते अशावेळी आपण तिला अल्टर करून घेतो. पण ही जीन्स अल्टर करण्याऐवजी तशीच राहून द्यावी. अशी जीन्स तीन वेगवेगळ्या प्रकारे आपण घालू शकतो. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे वरच्या बाजूने ती रोल करावी. तुम्ही जेव्हा एखाद्या शॉपिंगसाठी जात असाल किंवा मित्र-मैत्रीणींना भेटायला जात असाल अशावेळी जीन्स खालून दोन …

Read More »

महत्व संवादकौशल्याचं…

वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा तिन्ही पातळ्यांवर सुयोग्य आणि प्रभावी संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महिलांचा विचार करता आपल्यापैकी अनेक जणी केवळ नाहक बडबडीमुळे ओळखल्या जातात; तर काही जणी उत्कृष्ट संवादकौशल्याने आपला प्रभाव पाडून जातात. संवाद कौशल्याने अधिकाधिक माणस जोडली जातात. हे कौशल्य अंगी कसं बाणवायचं याविषयीचं मार्गदर्शन. * नेहमी दुसर्‍यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. * आपल्या भावनानंत नियंत्रण ठेवायला शिका. * …

Read More »

स्टायलीश हुडीज

अलीकडच्या काळात ‘हुडीज’ किंवा स्वेटशर्टची फॅशन आली आहे. परदेशात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने हुडीजचा सर्रास वापर होतो. आपल्याकडील वातावरण उष्ण आणि दमट असल्याने स्वेटर, स्वेटशर्टचा फारसा वापर होत नाही. काश्मीरमधील बहुतांशी नागरिक असा पेहराव करतात. परंतु युवकांमध्ये सध्या हुडीजची क्रेझ असून महाविद्यालय, प्रवास, पार्टीमध्ये अशा प्रकारचा पेहराव करताना दिसून येतात. विविध आकर्षक रंगाचे हुडीज किंवा स्वेट शर्ट घालून व्यक्तिमत्त्व अधिकच …

Read More »

साचेबद्धपणा तोडा, छंद जोपासा

रोजच्या आयुष्यातील साचेबद्धपणामुळे कंटाळून जायला होतं. अशा वेळी धकाधकीच्या जीवनात मागे राहून गेलेला एखादा छंद जोपासायला काय हरकत आहे? स्क्रॅपबुकवर काम करणे असो, बागकामाचे कौशल्य जोपासायचे असो किंवा काही बदल करून घराची अंतर्गत सजावट करायची असो, शिवणकाम, विणकाम किंवा भरतकाम असो या सर्व छंदांकडे एकदा नजर टाका. वेळेचे व्यवस्थापन करा आणि या छंदांच्या दिशेने मार्गक्रमण करा. अगदी शिलाईचे उदाहरण घेतल्यास …

Read More »

डोन्ट फेसबुक युवर प्रोब्लेम्स

‘फेस युवर प्रॉब्लेम, डोन्ट फेसबुक यूवर प्रॉब्लेम्स’, असे म्हटले जाते. सोशल मिडियामुळे जेवढे फायदे होत आहेत, तेवढेच नुकसानही सोसावे लागत आहे. फेसबुक, ट्विटर किंवा व्हाटसअपसारख्या मिडियातून एखादी चुकीची बाब आपल्याकडून पोस्ट झाली किंवा चित्र व्हायरल झाले तर त्याचे परिणाम गंभीर होतात आणि नको त्या गोष्टीत अडकण्याची भीती असते. काही मंडळी सोशल मिडियाला अकारण दोषी धरतात. याउलट सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने …

Read More »

केसविरोधी सवयी टाळा

सुंदर केस आणि केशरचना यांचे सौंदर्यातील व व्यक्तिमत्वाली महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येक स्री केसांची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रॉडक्ट्स् वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. पण असे बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबूत करणे गरजेचे असते. आपल्या रोजच्या काही सवयींमुळे नकळत आपणच केसांचे नुकसान करत …

Read More »

सुरक्षितता वाढली हो!

सोशल नेटवर्किंगमधील सर्वात लोकप्रिय असलेले फेसबुक आणि व्हॉटसअपमधील संदेश आता अधिक सुरक्षित केलेे आहेत. संदेशाची देवाणघेवाणीचा गैरवापर होऊ नये यासाठी फेसबुकने एंड टू एंड इंक्रिप्शनचा पर्याय आणला आहे. यामुळे संदेश अधिक सुरक्षित, संरक्षित राहण्यास मदत मिळणार आहे. या वैशिष्ट्याला आणखी एक नाव दिले आहे ते म्हणजे ‘सिक्रेट कर्न्व्हजन्स’. संदेश पाठविणारा आणि स्विकारणाच व्यक्ती आता तो संदेश पाहू शकणार आहे. सोशल …

Read More »

जुने टीशर्ट टाकताय?

प्रत्येक कुटुंबातील कपाटात भरभरून कपडे असतात. नवं नवीन फॅशन बाजारात येत असल्यामुळे आपण त्या फॅशनेबल कपड्याची खरेदी करतो. आपल्याला कोणी प्रेमाने गिफ्ट म्हणून दिलेले असतात तर कधी लग्न कार्यात मिळालेले असतात. काही जणांना कपडे खरेदी करण्याची प्रचंड हौस असते. त्यामुळे कपाट खूप भरतं. मग या कपड्यांचे करायचे काय असा प्रश्न मनात तयार होतो? आपल्याला आपले कपडे फेकून द्यायला देखील आवडत …

Read More »

अकाली केस पांढरे होताहेत?

केस लांब, घनदाट, काळेभोर, चमकदार असतील तर ते सौंदर्यात भर घालतात म्हणूनच तर स्त्रिया ते जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतात. अशा या जीव की प्राण असणा-या केसांची कशी काळजी घ्यावी व ते कशामुळे पांढरे होऊ शकतात हे जाणून घेऊया. केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण केस वेळेआधी पांढरे होऊ लागले तर वैद्यकीय भाषेत याला कैनिटाइस असं म्हटलं जातं. …

Read More »

कष्टातून यशस्वी झालेला चौखट

मनी गिव्स यू कॉन्फिडेंस’ ही इंग्रजी म्हण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील प्राची भाटिया हिला अचूक लागू पडते. तिने आपली दमदार पगार असणारी नोकरी सोडून ‘चौखट’ हा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. अर्थात, सुरुवातीला तिची कल्पना यशस्वी झाली नाही, पण आज व्यवसायात तिची लाखोची उलाढाल आहे. •खरंतर प्राचीला लहानपणापासूनच कला आणि हस्तकलेची आवड होती. दरम्यान, ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या 6 महिने आधी तिला नोकरी …

Read More »