दिवाळीचे वेध लागताच युट्यूबपासून ब्लूटूथपर्यंत एकच गाणे वाजत राहते, ते म्हणजे ‘अष्टविनायक’ चित्रपटातील मधुसुदन कालेलकर यांचे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’ . अनुराधा पौडवाल यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने प्रत्येक दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे. मराठी पडद्यावरच नाही तर हिंदीच्या पडद्यावरही कलाकारांनी दिवाळीच्या उत्सवाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अलिकडच्या काळात मराठी आणि हिंदी चित्रपटांत दिवाळीचे फटाके कमी …
Read More »TimeLine Layout
November, 2024
-
3 November
काळजी शरीरसंपदा कमावतानाची
नव्या वर्षात बहुतेकजणांच्या यादीत सिक्स किंवा एट पॅक बनवण्याची नोंद असेल. कुणाला शेपमध्ये यायचं असतं तर कुणाला कसरत करून कोणत्या तरी स्पोर्टसाठी शरीर तंदुरूस्त करायचं असतं. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं मात्र गरजेचं असतं. नाहीतर अतिव्यायाम आणि डाएटच्या नावाखाली अयोग्य आहारामुळे शरीर घडवण्याच्या वयात त्याची झीज होऊ लागते. याचे परिणाम लगेच दिसत नाहीत पण तरूणपणात केलेल्या चुकीच्या व्यायामाची शिक्षा शरीराला …
Read More » -
3 November
पांढर्या केसांवर उपाय
वाढते प्रदूषण, खराब आहार आणि जीवनशैली दिवसेंदिवस बिघडत चालल्यामुळे लोकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे केस पांढरे होणे. महिलांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या आता फक्त पन्नाशीनंतरच्या वयोगटात राहिलेली नसून तिशी-पस्तिशीत अनेक जणींचे केस पांढरे होताहेत. साहजिकच यामुळे व्यक्मित्वावर नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्येवर बटाट्याच्या सालीपासून बनवलेल्या डायचा वापर प्रभावी ठरत असल्याचे …
Read More » -
3 November
दोन बेटांचा वेळफरक
अलास्का आणि सायबेरिया हे अमेरिका आणि रशियाचे असे दोन भाग अतिशय थंड प्रदेेश म्हणून ओळखले जातात. या दोन्हींमध्ये बियरिंग स्ट्रेट अर्थात पाण्याचा रस्ता आहे. याच रस्त्यावर दोन अनोखे बेट आहेत. यातील पहिला बेट बिग डायोमिड. हे दोन्ही बेट एकमेकांपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहेत. पण, तरीही या दोन्ही बेटात एक इतका मोठा फकर आहे की, एकमेकांपासून इतके जवळ असताना देखील …
Read More » -
3 November
गांधीविचारांचा जीवनप्रकाश
दिवाळी हा अंधःकार दूर करुन प्रकाश देणारा लोकोत्सव आहे. यानिमित्ताने मनातील नकारात्मक अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केल्यास आणि सद्गुणांची पेरणी केल्यास आयुष्य मंगलदायी होईल. यादृष्टीने संपूर्ण जगासाठी शिरसावंद्य असणार्या गांधीजींचे विचारधन आत्मसात करणे गरजेचे आहे. काय आहेत हे विचार? * तुमचे विचार सकारात्मक ठेवा. कारण तुमचे विचार तुमचे शब्द बनतात. तुमचे शब्द सकारात्मक ठेवा. कारण तुमचे शब्द तुमचे वर्तन बनतात. …
Read More » -
3 November
‘नकुशी’चं दुखणं
मुलींच्या बाबतीत समाजाची मानसिकता अजूनही मागासलेलीच दिसून येते. त्याला समाजाचा कोणताही स्तर अपवाद नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती दिसून येत आहे. मानसिकतेची तीव्रता कमी-जास्त असू शकेल, एवढाच काय तो फरक. मुलगी झाली म्हणून तिचा जीव घेण्याच्या किंवा तिच्या आईचा मानसिक छळ करण्याच्या घटना समाजात अधून-मधून घडतात. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात अशीच एक घटना नुकतीच घडली. चौथी मुलगी झाली म्हणून …
Read More » -
3 November
बहुगुणी लस
देवी, गोवर, ट्रिपल, पोलिओ अशा अनेक लसी आपल्याला पालकांनी लहानपणीच दिल्या. स्वतः जाऊन लस घेऊन येण्याचा अनुभवच आपल्याला नव्हता. ती वेळ कोविडने आपल्यावर आणली आणि बरेचजण घाबरले. ही लस खरंच ‘फुलप्रूफ’ आहे का? याचे काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, अशा चिंतेनं अनेकांना ग्रासलं होतं. सोशल मीडियानं नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतून लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची यादी थेट मृत्यूला नेऊन भिडवली होती. …
Read More » -
3 November
288 मतदारसंघासाठी 7,995 उमेदवारीअर्ज
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होते. अखेरपर्यंत महायुतीने व महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही. मुख्य निवडणूक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 7,995 जणांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 4 नोव्हेंबरपर्यंत …
Read More » -
3 November
विकसित भारतासाठी
भारत आणि भारतातील लोक विकसित देशांच्या श्रेणीत असल्याचे म्हणायचे असेल तर तीन निकष पाहावे लागतील. पहिले म्हणजे प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाण्याची उपलब्धता. दुसरे म्हणजे स्थानिक सरकारी शाळेची गुणवत्ता. तिसरा मोठा निकष म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर. याखेरीज हवेची गुणवत्ता, कामगारांची उत्पादन क्षमता, आरोग्य स्थिती, ज्येष्ठांची देखभाल, वनक्षेत्र, उर्त्सजन कमी, जैवविविधता देखील निकष आहेत. याजोडीला पुढील 25 वर्षांत 30 हजार डॉलरपेक्षा …
Read More » -
3 November
घातक खोडसाळपणाचे आव्हान
एकीकडे देशातील विमानप्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रकार घडले. सोशल मीडिया किंवा ईमेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणार्यांचा शोध लावू शकत नाही. यामागचे …
Read More »