लेख-समिक्षण

सिने समिक्षण

सिनेसृष्टीची पोस्टरबाजी

हॉलिवूड किंवा बॉलिवूडचे असो, चित्रपट हे केवळ जाहीरातबाजी आणि प्रचारामुळे चालतात, हे सत्य नाकारता येत नाही. पूर्वी चित्रपटाचा प्रसार आणि प्रचार हा केवळ पोस्टरच्या माध्यमातून व्हायचा. आजही तितक्याच आक्रमकतेने पोस्टरबाजी, जाहीरातीबाजी होते. अर्थात काळानुसार जाहीरातबाजीचे स्वरुप बदलले आणि स्रोत बदलले. भारतीय चित्रपटाच्या पोस्टरला सुमारे शंभर वर्षाचा इतिहास आहे. पूर्वी एक पोस्टर तयार करण्यासाठी कलाकाराला बरेच दिवस लागायचे. आजघडीला मात्र काही …

Read More »

सलाम महानायका…

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘कल्कि 2098 एडी’ या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. समीक्षकांच्या मते, अमिताभ बच्चन या चित्रपटात नसते तर त्याने बॉक्स ऑफिसवर मान टाकली असती. खरोखरच अमिताभ बच्चन यांना केवळ अभिनेता नाही तर अभिनयाची ‘पाठशाला’ म्हणजे अभिनयाचे उगमस्थान म्हणता येईल. विशेषत: सत्तरी ओलांडल्यानंतरही अमिताभ बच्चन नव्या कलाकारांसमवेत काम करताना अभिनयाची नवनवीन उंची गाठत आहेत. अमिताभ बच्चन …

Read More »

पडद्यावरुन हरपतंय सामाजिक ऐक्य

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात जातीय, धार्मिक सलोखा आणि ऐक्य प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान होते. विखुरलेल्या समाजाला एकसंध करण्याची मोठी कामगिरी पार पाडायची होती. यामध्ये चित्रपटांनीही मोठी भूमिका निभावली. कृष्णधवलच्या जमान्यापासून 1980 च्या दशकांपर्यंत सामाजिक सद्भाव, जातीय आणि धार्मिक ऐक्य, सलोख्याचा संदेश देणार्‍या चित्रपटांची रेलचेल असायची. नंतरच्या काळातही अशा प्रकारचे चित्रपट येत राहिले; पण आता अशा कथानकांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण …

Read More »

कहाणी अष्टपैलू नायिकेची

फर्ज, रॉकी, बॉबी आणि लव्ह स्टोरीसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटात काम करणार्‍या अरुणा इराणी या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. अरुणा यांनी इंडस्ट्रीमध्ये सहा दशकांपेक्षा अधिक काळ काम केले. हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेत पाचशेपेक्षा अधिक चित्रपटात काम करणार्‍या अरुणा इराणी यांच्या अभिनयाची ताकद लक्षात येते. फिल्मफेअर अवॉर्डसमध्ये सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या श्रेणीत त्यांना विक्रमी दहावेळेस नामांकन मिळाले होते. 1985 मध्ये ‘पेट …

Read More »

अविश्वसनीय कथेत गुरफटलेला मुंजा

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंजा’ हा हिंदी भाषेतील चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हॉरर कॉमेडी चित्रपट. असे असले तरी हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक मुंजाला सिरियसली घेत नाहीत, आणि हीच जमेची बाजू मुंजाच्या यशासाठी पथ्यावर पडणारी ठरली आहे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी आणि कौटुंबिक कलह असला तरी कोकणातला माणूस आपल्या संकटात सापडलेल्या …

Read More »

जिगरबाज प्रवासाचे दमदार सादरीकरण

‘चंदू चॅम्पियन’ या कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाच्या माध्यमातून मुरलीकांत पेटकर यांचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या सिनेमातील पेटकर यांचा जीवनप्रवास कधी डोळ्यांचे पारणे फेडतो, तर कधी श्वास रोखून धरायला लावतो, कधी मुरलीकांत पेटकर यांच्या यशामध्ये प्रेक्षकांनाही सहभागी करायला लावतो तर कधी चित्रपटाच्या शेवटी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून आणि स्वतःची लढाई स्वतः लढून अशक्यप्राय विक्रमाला गवसणी …

Read More »

ओटीटीमुळे कात टाकतेय बॉलिवूड

कोरोना काळानंतर मनोरंजनाच्या स्वरुपात बराच बदल झाला आहे. कोरोनाकाळात चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आणि तत्कालिन काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक ओटीटी प्लॅटफॉर्मने भागविली. एक-दीड वर्षेया माध्यमातून लोकांचे मनोरंजन झाले. कोरोना काळ संपला आणि टॉकीजचे दरवाजे पुन्हा उघडले. आता चित्रपटांचा जुना काळ परतला. प्रेक्षक पॉपकॉर्न खात टॉकीजकडे वळत आहेत. पुष्पा, अ‍ॅनिमलसारखे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. दुसरीकडे प्रेक्षकांचे ओटीटीवरचे प्रेम मात्र कमी झालेले नाही. …

Read More »

बॉलीवूडचे एनआरआयप्रेम

~m°{bdyS>M Zmhr Va XoemVrb àmXo{eH$ {MÌnQ>m§Zr XoIrb A{Zdmgr ^maVr`m§Zm _hÎdmMo Am{U C„oIZr` ñWmZ {Xbo Amho. `m_mJMo à_wI H$maU ì`mdgm{`H$Vm. {Z_m©Ë`m§gmR>r A{Zdmgr ^maVr` hm AË`§V _hÎdmMm {df` Amho. H$maU A{Zdmgr ^maVr`m§Zm Aem àH$maMo {MÌnQ> AmdS>VmV. ^maVr` {MÌnQ> XoemV OodT>r H$_mB© H$aVmV, Ë`m VwbZoV naXoemV ~mam Vo 15 Q>¸o$ A{YH$ H$_mB© hr naXoeñW ^maVr` ZmJ[aH$ Am{U A{Zdmgr ^maVr` àojH$m§_wio hmoVo. naXoemV amhUmè`m …

Read More »

चाकोरीबाह्य चित्रपटांचा दबदबा

{MÌnQ> {Z{_©Vr AmKmS>rda Agboë`m Xoem§gmR>r Am§Vaamï´>r` nmVirdaÀ`m XmoZ nwañH$mam§Zm {deof _hÎd Amho. n{hbm åhUOo Am°ñH$a Am{U Xþgam åhUOo H$mZ (H$mÝg). H$moUË`mhr Xoem§À`m EImÚm {MÌnQ>mbm `m XmoÝhrn¡H$s EH$ nwañH$ma {_iV Agob Va Vo bjUr` `e _mZbo OmVo. EdT>oM Zmhr Va [MÌnQ>mMm, H$bmH$mam§Mm, {Z_m©Ë`m§Mm _mZ gÝ_mZ AmngyH$ dmT>Vmo. `§Xm H$mZ {MÌnQ> _hmoËgdmV AZwgwB©`m goZJwám Am{U nm`b H$nm{S>`m `m§Zr ^maVmMo Zmd C§Mmdbo. ~ëJo[a`mMo …

Read More »

कायापालटाचा नवा प्रवाह

Joë`m H$mhr {Xdgm§V {MÌnQ>mVrb EH$m cyH$dê$Z ~m°crdyS> A{^ZoVm amOHw$_ma amd gmoeb _r{S>`mda Q´>mob Pmbm. `m_mJMo H$maU åhUOo ßb°pñQ>H$ gO©arMm g§e`. àË`jmV Ë`mZo Moham gm\$ Am{U AmH$f©H$ {XgÊ`mgmR>r pñH$Z {\$ba B§OoŠQ> Ho$bo hmoVo A[U Vo EH$mWm©Zo H$bmH$ma Am{U go{b{~«Q>rOgmR>r _oH$AngmaIo AgVo. pñH$Z {\$bg©Mm dmna hm ZdrZ Zmhr. AZoH$ XeH$m§nmgyZ Ë`mMm dmna hm°{bdyS> Am{U ~m°{bdyS>Mo H$bmH$ma H$aV Ambo AmhoV Am{U gm_mÝ` bmoH$ …

Read More »