डी. गुकेश या तरुण, तडफदार बुद्धीबळपटूने जागतिक अजिंक्यपद मिळवण्याचा महाविक्रम नुकताच नोंदवला. यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. वर्ल्ड चॅम्पियन होणारा तो सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही जगज्जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. गुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून त्याने बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली आणि 11 वर्षांनंतर …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
करुन पाहू!
ज्ञानादी विषय प्रात्यक्षिकातून शिकावे लागतात. प्रयोग करावे लागतात आणि शाळापातळीपासूनच त्यासाठी प्रयोगशाळा असतात. अनेक शाळांमध्ये आजही प्रयोगशाळा नाहीत, हा भाग वेगळा. रसायनशास्त्रातलं एखादं संयुग किंवा भौतिकशास्त्रातलं एखादं सूत्र समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. भाषा विषय, इतिहास आदी विषयांच्या अभ्यासासाठी प्रयोग करून पाहण्याची गरज नसते. भूगोलातील काही भाग प्रयोगशील असतो आणि ऐतिहासिक स्थळी सहली काढून इतिहास अधिक …
Read More »माणूस निर्णय कसा घेतो?
माणसाची बुद्धी ही निश्चयात्मिका असते. याचा अर्थ ती निश्चित काय ते ठरवू शकते. ‘छापा की काटा’ या प्रश्नावर आपण काय उत्तर देतो हे मेंदूतील याद़ृच्छिक चढउतारांवर म्हणजेच उद्दिपनांवर अवलंबून असते. जेव्हा दोन सारखेच आकर्षक पर्याय आपल्यापुढे असतात, तेव्हाही याचाच वापर केला जातो, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. माणसाशिवाय अन्यही प्राण्यांमध्ये अशी निर्णयक्षमता असू शकते. न्यूरोइकॉनॉमिक्स या विषयातील या संशोधनात अर्थशास्त्रज्ञांची आंतरद़ृष्टी …
Read More »आदर्श महान उद्योजकाचा
भारतरत्न जेआरडी टाटा यांच्याविषयी आपण बरंच वाचलेलं असतं. त्यांनी एअर इंडियासाठी घेतलेले परिश्रमच त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होते. 1932 मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे 1946 मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले. टाटांनी एअर इंडियात विमानांकडे केवळ एक मशीन म्हणून पाहिले नव्हते. तर, त्यांना आपल्या …
Read More »कधी जाणार?
कल्पना करून पाहा अशा जगाची, जिथे प्रत्येकाला आपल्या मृत्यूची तारीख माहीत आहे. काय-काय होईल? कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला आपण कधी ‘जाणार’ हे ठाऊक असल्यामुळं ती प्रॉपर्टीचं व्यवस्थापन करणं टाळतेय किंवा केलंच तरी ते कुणाला सांगत नाहीये.अशा परिस्थितीत मुलं त्या व्यक्तीची ‘मनोभावे’ सेवा करतील? वयानं लहान असूनही आपण आधी जाणार हे ज्याला माहीत आहे, तो कसं वागेल? पती आणि पत्नी आपापल्या मृत्यूची …
Read More »आता अन्न पदार्थांचं स्कॅनिंग
सध्या अनेक लोक ‘कॅलरी कॉन्शस’ झालेले आहेत. त्यामुळे समोर आलेल्या अन्नपदार्थांमध्ये किती कॅलरीज आहेत, याबरोबरच त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा होत असते. शिवाय अन्नात अनेक अपायकारक तसेच उपकारक घटकही असतात व ते ओळखणारा स्कॅनर संशोधकांनी विकसित केला आहे. तो सहज वापरता येणारा तर आहेच, पण स्मार्टफोनलाही तो जोडता येतो. आपण जे अन्न खातो त्यात अॅलरजेन, रसायने, …
Read More »उद्देश महत्वाचा
कोणत्याही कार्यामागील, कर्मामागील कार्यकारणभाव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये वैयक्तिक हिताचा उद्देश असेल तर त्याला स्वार्थ म्हणतात आणि लोककल्याणाचा उद्देश असेल तर त्याला परोपकार म्हणतात. बहुतेकांचा जीवनातील जास्तीत जास्त काळ हा स्वार्थासाठीच व्यतीत होतो. त्यातून आनंद मिळत असेलही; पण त्यापेक्षाही आंतरीक आनंद हा परोपकारातून मिळतो. स्वामी विवेकानंदांची ही कहाणी यासाठी उद्बोधक आहे. एकदा स्वामी विवेकानंद प्रवासात अलवरला पोहोचले. अल्वरचे महाराज स्वामीजींच्या …
Read More »भीतीदायक घर
महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा निवडणुकीच्या धामधुमीत अधूनमधून चर्चेला येत होता. अर्थात, चर्चेत तसे बरेच मुद्दे येतात आणि जातात. नंतर त्यांचं गांभीर्य किती उरतं, हे उघड गुपित आहे. पण महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये गंभीर बनलाय. घरातून बाहेर पडणारी स्त्री, मग ती कोणत्याही वयोगटातील असो, घरी येईपर्यंत सुरक्षित राहील की नाही याबाबत …
Read More »गुहेत सापडला अतिप्राचीन पूल
स्पेनच्या एका बेटावरील गुहेत संशोधकांना तब्बल 5600 वर्षांपूर्वीचा मानवनिर्मित पूल आढळून आला आहे. गुहेतील पाण्यावर बांधलेल्या या पुलाने अर्थातच संशोधकांचे कुतूहल वाढवले आहे. स्पेनमध्ये मालोर्का नावाचं एक बेट आहे. येथे एका गुहेत पाण्यात बुडालेला पूल सापडला आहे. हा पूल 5600 वर्षेजुना व मानवनिर्मित आहे. यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या काळी या गुहेत माणसांचे वास्तव्य होते किंवा …
Read More »संघर्ष हीच यशाची हमी
ही यशोगाथा आहे सीड नायडू या असामान्य तरुणाची. अगदीच सामान्य असलेला सीड आज कोट्याधीश आहे. पण कधीकाळी या तरुणाने घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटपाचं काम केलं. आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर काढण्यासाठी तो परिस्थितीसी झुंजला. त्याने स्वतःचा रस्ता जोखला. त्यावर तो टिकला आणि आज तो कोट्यवधी कंपनीचा मालक आहे. कधीकाळी संघर्षाच्या गर्तेत अडकलेल्या सीड नायडूला आज ओळखीची गरज नाही. सीड प्रोडक्शन या …
Read More »