शाळेत शिक्षण मिळतं. शिक्षणामुळं अज्ञानाचा अंधकार दूर होतो. सत्य दिसू लागतं आणि त्यामुळं मनातल्या वेडगळ, जुनाट अंधश्रद्धा दूर होतात. अमानवी रूढी संपुष्टात येतात, असा सर्वसाधारण प्रवास आहे. पण शाळा काढणार्याच्याच डोक्यातून वेडगळ समजुती जात नसतील, तर काय घडतं? हाथरस… पुन्हा एकदा हाथरस! 14 सप्टेंबर 2020 रोजी घडलेलं सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरण, काही महिन्यांपूर्वी भोलेबाबाच्या सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 121 लोकांचा …
Read More »TimeLine Layout
October, 2024
-
6 October
फडणवीस व उद्धव यांची पुन्हा युती?
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असताना भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. स्वत: फडणवीस रात्री 12 वाजता गाडी चालवत ’मातोश्री’वर जाऊन त्यांनी ठाकरेंशी दोन तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ’एक्स’वर व्हिडिओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे. यासंबंधी …
Read More » -
6 October
‘अभिजात’ तेचा मुकुट मिरवताना…
केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेमध्ये पाली, प्राकृत, बांगला, असामिया आणि मराठी या भाषांचा समावेश अभिजात भाषांच्या सूचीमध्ये करण्यात आला आहे. मराठी भाषेला क्लासिकल किंवा अभिजात दर्जा मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. हा दर्जा देण्याची मागणी याआधीही पूर्ण करता आली असती. नेमकी निवडणुकीच्या तोंडावर ती पूर्ण करणे हा योगायोग आहे की प्रयोजन आहे हा विचार करण्यासारखा आहे. पण आजच्या महाराष्ट्रामध्ये मराठीच्या …
Read More » -
6 October
‘नीट’ रद्द कशासाठी?
राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) च्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात खटला सुरू आहे. यादरम्यान नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पण सध्याची व्यवस्था मोडीत काढली तर त्याजागी कोणती व्यवस्था लागू होणार आहे? तसेच ‘नीट’ व्यवस्था अमलात येण्यापूर्वी प्रवेश परीक्षेचे स्वरुप कसे असायचे आणि त्याचे काय गुण दोष होते, या प्रश्नांची उत्तरे तपासावी लागतील. तसेच त्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर …
Read More »
September, 2024
-
29 September
‘मिर्झापूर’चा कालिन भैय्या बदलणार
‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये आणि तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता. तिन्ही सीझनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती जढढ ची सर्वात यशस्वी मालिका ठरली. आता ‘मिर्झापूर’चे चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. या मालिकेची केवळ कथाच नाही तर त्यात …
Read More » -
29 September
भयपटांना तडका मनोरंजनाचा
कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा …
Read More » -
29 September
डेन्टल हायजिनिस्ट बनायंय?
बदलत्या जीवनशैलीमुळे दातांच्या व्याधींचे प्रमाण अलीकडे चांगलेच वाढू लागले आहे. त्यामुळे दातांची देखभाल करणार्या दंतवैद्यकांबरोबर (डेन्टिस्ट) डेन्टल हायजिनिस्ट या पदाचीही गरज निर्माण होऊ लागली आहे. दंतवैद्यक हा दातांच्या आरोग्याची निगराणी करण्याचे काम करतो. आपल्या दातांमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी आवश्यकता असेल तर दंतवैद्यक रूग्णावर शस्त्रक्रियाही करतो. अशा दंतवैद्यकाला मदतीकरीता डेन्टल हायजिनिस्टची जरूरी असते. करिअरसाठी या डेन्टल हायजिनिस्ट या पदाचा …
Read More » -
29 September
कच्च्या दुधाचे सौंर्द्यलाभ
कच्च्या दुधामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते जे त्वचेमधील शिथिलता कमी करण्यास खूपच मदत करते आणि त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत. दुधामध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असल्यामुळे कच्चे दूध वापरल्यावर वेगळे मॉईस्चराईजर वापरण्याची गरज भासत नाही. * बाजारातील मॉईश्चराईजरपेक्षा नैसर्गिक दूध वापरणे अधिक चांगले आहे. तसंच लॅक्टिक अॅसिड असल्याने कच्च्या दुधामुळे त्वचेचे टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळण्यास हातभार लागतो. * यासाठी …
Read More » -
29 September
हिरा बनणार 15 मिनिटांत?
जगातील सर्वात महागडे रत्न म्हणजे हिरा, साहजिकच हिर्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या किमतीदेखील अन्य सर्व दागिन्यांच्या तुलनेत अधिकच असतात. नैसर्गिकरित्या हिरे तयार होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. कार्बन अणूंचे हिर्यात रूपांतर होण्यासाठी कित्येक गिगापास्कल्सचा प्रचंड दाब आणि हजारो वर्षांतील 1500 अंश सेल्सिअसची तीव्र उष्णता लागते. म्हणूनच बहुतांशी हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या शेकडो मैल खाली गाडलेले आढळतात. पण, उच्च दाब आणि उच्च तापमानाची गरज …
Read More » -
29 September
निरीक्षणशक्ती महत्वाची
जगप्रसिद्ध शास्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांचा जन्म 17 मे 1747 रोजी इंग्लडमधील बर्कले येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी ते एका सर्जनकडे सात वर्षे शिकले. जिथे त्यांनी स्वतः शल्यचिकित्सक होण्यासाठी आवश्यक असलेला बहुतेक अनुभव मिळविला. जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठ्या प्रमाणात होते. 1788 मध्ये देवीचा रोग इंग्लडमध्ये मोठ्या …
Read More »