भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला. सुरक्षा कारणावरून अनेक देशांनी पाकिस्तानचे दौरे रद्द केले आहेत. भारत आणि आयसीसीव्यतिरिक्त ब्रॉडकास्टर्सनी देखील पाकिस्तानवर दबाव आणला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात येत नसल्याचा मुद्यावरून आकांडतांडव करू नका, असे बजावले आहे. स्पर्धा रद्द झाली तर सर्वाधिक आर्थिक फटका हा पकिस्तानलाच सहन करावा लागेल. भारताच्या मागणीची दखल घेत आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पीओके टूरवर …
Read More »विशेष
राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे ः मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षडयंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी …
Read More »फटाफुटीची भाषा कशासाठी?
सध्या एक स्लोगन खूपच व्हायरल होत आहे. ‘बटेंग तो कटेंगे.’ अर्थात ती भुलभुलैय्या निर्माण करणारे स्लोगन आहे. याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो. ज्याने त्याने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा. आता तर त्याच्याशी मिळतेजुळत्या स्लोगनचे पेव फुटले आहे. पण मुळातच बटेंगेसाठी आपण एकत्र आहोत का, याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन शंभरीकडे जाणार्या भारतातील समाज आज जातीजातींमध्ये …
Read More »निकालाचा अन्वयार्थ
उत्तर प्रदेशातील मदरसा कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार मदरसा कायदा पूर्णपणे संविधानाच्या अंतर्गत असल्याने त्याची वैधता नाकारता येत नाही. मात्र मदरशांमध्ये दिल्या जाणार्या शिक्षणाच्या दर्जाबाबत काळीजी घेतली जावी असे सांगतानाच फाजिल आणि कामिल या मदरशांमध्ये देण्यात येणार्या पदव्या असंविधानिक ठरवल्या आहेत. एका वार्षिक पर्यवेक्षण पाहणीनुसार, 14 ते 18 या वयोगटातील मदरशांमध्ये शिक्षण घेणार्या मुलांना दुसरीचे …
Read More »‘लाडकी बहीण’ ला मविआकडून ‘महालक्ष्मी’ ने उत्तर
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघांडीने 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेतून मविआकडून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली. ज्यात 5 मोठ्या आश्वासनांचा समावेश आहे. यातील पहिले आश्वासन राहुल गांधी यांनी जाहीर केले.महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी योजनेला उत्तर शोधण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेत आरएसएसवरही हल्ला चढविला. …
Read More »सुरुक्षित पदार्पण
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या आहेत. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. याशिवाय 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान …
Read More »परकीयांच्या हाती नकोत बँकांची सूत्रे
मार्च 2020 मध्ये भारताची एक नामांकित खासगी येस बँक ही व्यवस्थापनाने केलेल्या चुकांमुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचली. एखादी पतसंस्था दिवाळीखोरीत निघाल्यावर ठेवीदारांची ज्याप्रमाणे शाखेबाहेर गर्दी होते, तशी गर्दी येस बँकेच्या शाखांबाहेर झाली. एटीएममधून ठरावीक रक्कमच काढता येत होती. कमी कालावधीत दबदबा निर्माण केलेल्या या बँकेच्या शेअरचे मूल्य तीन अंकीवरून दोन अंकावर आले. अशावेळी भारतीय स्टेट बँकेने 49 टक्के शेअर खरेदी करत …
Read More »288 मतदारसंघासाठी 7,995 उमेदवारीअर्ज
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होते. अखेरपर्यंत महायुतीने व महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही. मुख्य निवडणूक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 7,995 जणांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 4 नोव्हेंबरपर्यंत …
Read More »विकसित भारतासाठी
भारत आणि भारतातील लोक विकसित देशांच्या श्रेणीत असल्याचे म्हणायचे असेल तर तीन निकष पाहावे लागतील. पहिले म्हणजे प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाण्याची उपलब्धता. दुसरे म्हणजे स्थानिक सरकारी शाळेची गुणवत्ता. तिसरा मोठा निकष म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर. याखेरीज हवेची गुणवत्ता, कामगारांची उत्पादन क्षमता, आरोग्य स्थिती, ज्येष्ठांची देखभाल, वनक्षेत्र, उर्त्सजन कमी, जैवविविधता देखील निकष आहेत. याजोडीला पुढील 25 वर्षांत 30 हजार डॉलरपेक्षा …
Read More »घातक खोडसाळपणाचे आव्हान
एकीकडे देशातील विमानप्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रकार घडले. सोशल मीडिया किंवा ईमेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणार्यांचा शोध लावू शकत नाही. यामागचे …
Read More »