लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

मोठ्या सुधारणांसाठी सरकार बांधिलःपंतप्रधान

आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण दुर्दैवाने, लोकांना एक प्रकारे ‘मायबाप संस्कृती’तून जावे लागले. सरकारकडे हात पसरत राहा, मागत राहा, कुणाच्यातरी ओळखीसाठी मार्ग शोधत राहा हीच पद्धत होती. आम्ही ही पद्धत बदलली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. देशभरात 78व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह होता. ध्वजारोहण केल्यानंतर लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी …

Read More »

सुवर्णभंग, तर दुसरीने नाक कापले

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्यानंतर निराश झालेले देशवासीय झोपेत असतानाच विनेशने धक्कादायक निर्णय घेतला. विनेशने कुस्तीला अलविदा करण्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ गुरुवारी पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्र ीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर विनेशने हा मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर पोस्ट लिहित …

Read More »

अखेर पूजा खेडकर यांची आयएएस नियुक्ती रद्द

अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त व नखरेल प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर या नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषी ठरल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॅडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. चुकीची माहिती …

Read More »

बिहार, आंध्र प्रदेशचा अर्थसंकल्प

मोदी सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर झाला. या अर्थसंकल्पातून बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणात महाराष्ट्राचा उल्लेख कुठेच नव्हता. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रासाठी कोणतीही मोठी घोषणा न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतर चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त …

Read More »

12 नक्षल्यांना कंठस्नान

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली गावानजीकच्या जंगल परिसरात 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी 12 नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. मृत 12 नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौर्‍यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच घनदाट जंगलात …

Read More »

‘मोदींविरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाईची मागणी

मागील 10 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांवर शिरजोरी करीत होते. आता विरोधी पक्षाला जनतेने ताकद दिल्यावर मोदींचा ‘अब उँट पहाड के नीचे आया हैं’, असे होऊ लागले आहे. पहिल्यांदाच मोदींविरोधात काँग्रेसने विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नुकतीच माजी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे माजी सभापती डॉ. महंमद हामीद अन्सारी यांच्या विरोधात संसदेत अपमानास्पद टिप्पणी …

Read More »

‘बाबा’च्या चरण स्पर्शाचे 130 बळी

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि खुनाच्या घटनेमुळे तीन वर्षांपूर्वी गाजले होते. आता ‘बाबा’चा चरण स्पर्श करण्यासाठी गाजत आहे. हाथरस जिल्ह्यातील पुलराई गावात मंगळवारी दुपारी एक भयंकर दुर्घटना घडली. येथे भोले बाबा नावाच्या एका व्यक्तीच्या सत्संगमध्ये चरण स्पर्श करण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 130 पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात सत्संगसाठी मांडव घातलेला होता. सत्संग संपल्यानंतर गुरुजी …

Read More »

लोकसभाध्यक्षपदी पुन्हा बिर्ला

लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. ते सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. एनडीएतील सगळ्याच घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं. ठाकरेसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस खासदार के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप खासदार ओम बिर्ला यांचे …

Read More »

उद्घाटनाआधीच 12 कोटींचा पूल कोसळला

{~hma_Ü`o nwÝhm EH$Xm nyb H$mogië`mMr XwK©Q>Zm KS>br Amho. nyb ~m§YV AgVmZm ~moJg gm{hË` dmnaë`m_wio CXKmQ>ZmnyduM nyb H$mogië`mMm Amamon Ho$bm OmV Amho. Aam{a`m {OëømVrb hm nyb CÓmQ>ZmAmYrM H$mogië`m_wio gÜ`m MM}Mm {df` R>aV Amho. VgoM p~«O H$mogiÊ`mMm pìhS>rAmo AmVm gmoeb _r{S>`mda ìhm`ab Pmbm Amho. Aa{a`m {OëømVrb {gH$Q>r `oWo ~H$am ZXrda 12 H$moQ>r én`o IM© H$ê$Z hm nyb ~m§Ybm Jobm hmoVm. _mÌ n{hë`mM …

Read More »

300 कोटीच्या संपत्तीसाठी अपघात

300 H$moQ>r én`m§À`m g§nÎmrÀ`m hì`mgmnmoQ>r JS>{MamobrVrb ZJa aMZm {d^mJmMr ghm`H$ g§MmbH$ d gyZ AM©Zm nwÅodma {hZo Amnbm gmgam nwéfmoÎm_ nwÅodma (80) `m§À`m hË`oMr gwnmar gmW©H$ ~mJSo>bm {Xbr hmoVr. `mgmo~VM ~maMo bm`gÝg Am{U ~magmR>r OmJm XoÊ`mMo Am{_fhr {VZo gmW©H$ ~mJSo>bm XmIdbo hmoVo. {VZ§ Ë`mbm 17 bmI én`o A°S>ìhmÝghr {Xbm hmoVm. nmo{bgm§Zr `m àH$aUmV gwZogh VrZ Amamonr§Zm AQ>H$ Ho$br Amho. AM©Zm nwÅodma …

Read More »