लेख-समिक्षण

युवा

एसडी कार्ड खराब झालंय?

इंटर्नल मेमरीची क्षमता कमी असल्याने अनेक मोबाईलधारकांचा सर्व डाटा एसडी कार्डवरच असतो. मात्र जर अचानक आपले एसडी कार्ड खराब झाले तर आपण गोंधळून जातो. अनेक प्रयोग करुनही जर मेमरी कार्ड काम करत नसेल तर आपण घाबरून जावू नका. कारण मेमरी कार्ड खराब झाले तरी त्यातील डाटा कसा मिळवावा याबाबतची माहिती देणार आहोत. मेमरी कार्ड खराब झाले तरी आपण डाटा रिकव्हर …

Read More »

स्टायलिश बेल्टच्या दुनियेत…

आपले व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी बाजारात आज अनेक प्रकारचे स्टायलिश बाबी उपलब्ध असताना बेल्टचाही त्यात समावेश असतो. कॉटनचा बेल्ट, जिन्सचा बेल्ट, लेदर बेल्ट, आयर्न बेल्ट आदींचा येथे प्रामुख्याने उल्लेख करता येईल. यासंदर्भात काही फॅशनेबल बेल्टची माहिती घेऊ या. * ड्रेसबरोबर बेल्ट घालणे: कोणत्याही फॉर्मल किंवा स्टायलिश शर्ट पँटवर बेल्ट घालणे ही बाब आदर्श मानली जाते. 1950 च्या दशकातील शर्ट-पॅटबरोबर असणारे बेल्ट …

Read More »

फोटोंना द्या आकर्षक ’लूक‘

आजकाल युवकांमध्ये सेल्फी घेण्याची आणि त्याला सोशल मिडियावर पोस्ट करण्याची क्रेझ वाढली आहे. फोटो चांगला आला असेल तर मित्रांचे ‘लाइक’ आणि ‘कॉमेंट’ मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण आपल्या स्मार्टफोनने फोटो काढला असेल आणि त्या फोटोने समाधानी नसताल तर काळजी करू नका. काही खास अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या फोटोला चांगला लूक देऊ शकतो. अलीकडेच गुगलने अशा प्रकारचा अ‍ॅप सादर केला आहे …

Read More »

अशा पध्दतीने मिळवा डेटा

डेटा मिळवण्यासाठी आपल्याला अगोदेर गूगल प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि पँडोरा रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करावा लागेल. पँडोरा डाऊनलोड झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करावे लागेल. जी विंडो आपल्यासमोर दिसत आहे, त्यात आपण खाली दिलेल्या नेक्स्ट ऑप्शनवर टॅब करावे लागेल. क्लिक करताच आपल्यासमोर आलेल्या अटी आणि शर्तींची विंडो ओपन होईल. त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्टचा पर्याय निवडा. आता पँडोरा अ‍ॅपला कोणत्या फोल्डरमध्ये …

Read More »

संगीत शिका, स्मार्ट व्हा

आनंदी आयुष्य जगण्यासाठी संगीताची साथ ही खूप मोलाची ठरते. त्यामुळेच आपल्यातील प्रत्येकाने एखादे तरी वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. संगीतसाधनेमुळे आयुष्यातील इतर काही गोष्टीतही सुधारणा होण्यास मदत मिळते. संगीतवाद्य शिकण्यामुळे कोणते फायदे होतात हे जाणून घेऊ. स्मरणशक्ती वाढते ः संगीतवाद्य वाजवण्याचा एक मोठा फायदा आहे हा. संगीत ऐकणे आणि वाद्य वाजवणे ह्या दोन्ही आपल्या मेंदूला उत्तेजित करतात. त्यामुळे संगीत वाद्य शिकण्यासाठी …

Read More »

प्रोफेशनल बना

गांभीर्याने काम करणे कामात चालढकलपणा करणे हा अनेकांचा स्थायीभाव असतो. त्यातून फाजील आत्मविश्वास वाढू लागतो आणि परिणाम ते काम कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे वेळेवर काम करण्यावर अगोदर भर द्यायला हवा. वरिष्ठांनी किंवा कंपनीने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी सहज न घेता गांभीर्याने घ्यावी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. करियर करण्याची अफाट ऊर्मी असणार्‍या तरुणींनी आपली कारकिर्द यशस्वी करण्यासाठी अंगी …

Read More »

चांगल्या हस्ताक्षरासाठी…

शाळा सोडल्यानंतर बर्‍याच जणांना सुंदर हस्ताक्षर आवडत असते, स्वतःचे हस्ताक्षर सुधारावे असेही वाटत असते. पण सुरुवात कशी आणि कुठून करावी हेच उमगत नसते. जर आपण लिहिलेले दुसर्‍याला वाचता येणार नसेल तर त्या लिखाणाचा फायदाच नाही. आपल्या अक्षरातून दुसर्‍याशी संवाद साधता आला पाहिजे. सुंदर हस्ताक्षरासाठी या काही टिप्स… कसे सुधारावे हस्ताक्षर? : आपली नेमकी अपेक्षा काय आहे हे लक्षात घ्या, त्याप्रमाणे …

Read More »

शॉट्स वापरताना

शॉर्टचे फिटिंग असा विचार केला तर चार प्रकारात या पँट मिळतात. रेग्युलर, स्लीम, स्ट्रेच आणि लूझ असे हे चार प्रकार आहे. सर्फ शॉर्टस या नेहमीच लूझ फिटिंग असतात. तर सायकलिंग करताना वापरल्या जाणार्‍या शॉर्टस पायाला घट्ट बसणार्‍या असतात. स्लीम किंवा रेग्युलर फिटींगच्या कॅज्युअल शॉर्टस बर्‍याचदा वापरल्या जातात. बर्‍याचदा योग्य मापाची शॉर्टस खरेदी कऱणे जमतेच असे नाही त्यामुळे बॅगी स्टाईलच्या पँटस …

Read More »

फंडा ऑफिसवेअरचा

Am°{\$gbm OmUmè`m VéUt§H$S>o Agë`mM nm{hOoV Aem H$mhr Jmoï>r… nm§T>am eQ>© : Am°{\$gbm OmUmè`m àË`oH$ VéUtH$S>o nm§T>am a§JmMm eQ>© AgbmM nm{hOo. hm eQ>© AmnU {d{dY VèhoZo Kmby eH$Vmo. n±Q>da, ñH$Q>© qH$dm _moR>çm ~m°Q>_À`m n±Q>da hm eQ>© emo^yZ {XgVmo. Ë`m_wio Am°{\$g_Yrb ghH$mè`m§H$Sy>Z ñVwVr hmoB©b VgoM EImXm àH$ën {_iob. EImÚm Mm§Jë`m boXa ~oëQ>_Ü`o hm eQ>© BZ H$am. \$º$ hm eQ>© nm§T>amew^« Am{U H$S>H$ …

Read More »

फालोअर्सना पाठवा एकाच वेळी थेट संदेश

VéU {nT>rbm gmoeb {_{S>`mZo Ajae: PnmQ>bo Amho. Omo Vmo ìhm°Q>g An, {Q‰>Q>a, \o$g~wH$da “Am°ZbmBZ’ AgVmo. gmoeb {_{S>`mMo dmT>Vo _hÎd bjmV KoVm gaH$mar nmVirdahr Aem àH$maÀ`m _mÜ`_mMm Cn`moJ Ho$bm OmV Amho. {deofV: {Q‰>Q>adê$Z gaH$mar {ZU©`mMr _m{hVr gmVË`mZo AnS>oQ> Ho$br OmVo. {Q‰>Q>ada \$mbmo H$aUmè`m bmoH$m§Zm g§~§{YV _m{hVr bJoM {_iVo Am{U Ë`mZwgma \$mbmoAa H$m_ H$aV AgVmo. CXm. aoëdo doimnÌH$mV H$mhr ~Xb Pmë`mg qH$dm …

Read More »