लेख-समिक्षण

युवा

व्यवसायाची जागा बदलताना

आपण एखाद्या कारणावरून व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करत असाल तर त्याअगोदर स्वत:ला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. एक व्यवसायिक म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणताही व्यक्ती शंभर टक्के प्रयत्न करत असतो. यासाठी जर व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करायचा असेल तरीही तो मागेपुढे पाहत नाही. तसे पाहिले तर व्यवसाय बदलण्याचा निर्णय हा कठिण आणि अवघड मानला जातो. तो काही एखाद्या क्षणात किंवा मिनिटात …

Read More »

अभ्यास अन नोकरीचा मेळ बसवताना…

शिक्षणाबरोबरच नोकरी करण्याचे कौशल्य सर्वानाच जमते असे नाही. नोकरी आणि अभ्यास याचा ताळमेळ साधनाता अनेकांचा गोंधळ उडतो. परंतु या दोन्ही बाबी करणे शक्य आहेत. नोकरी आणि शिक्षण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या योग्य रितीने हाताळू शकतो. बहुतांशी विद्यार्थी विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अर्धवेळ नोकरीसाठी प्राधान्य देतात. याचा पहिला फायदा असा की आपले अर्थाजन सुरू होते. अर्धवेळ …

Read More »

पोलो टी-शर्टची चलती

पुरुषांच्या व्यक्तिमत्वाला उठाव देणारा पोलो नेक चा एक तरी टीशर्ट आपल्या कपाटात असतो. ते स्मार्ट आणि कॅज्युअल लूक देतात. पोलो नेक टी शर्ट हा शर्ट पर्याय ठरु शकतो, त्याचवेळी तो अधुनिक आणि कूल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात अतिशय उत्तम असतो. कोटा पासून ते स्विमिंगच्या पँटवरही तो खास दिसतो. कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या पुरुषांना वेगळा लूक द्यायचे काम या पोलो नेकचेच. श्रकॅज्युअल …

Read More »

सेल्फी काढायचायं?

आपला सेल्फी चांगला यावा यासाठी काही टिप्सही इथे सांगता येतील. श्रकॅमेराकडे पाहू नका : वाचताना विचित्र वाटेल, पण तज्ञांच्या मते एक क्लासिक कॅडिंट फोटो काढण्यासाठी आपण कॅमेराकडे पाहू नये. विशेष म्हणजे सेल्फीमध्ये सर्वात मोठी अडचण हीच आहे. सेल्फीमध्ये सर्वच जण कॅमेराकडे पाहताना दिसतात. मात्र आपण थेट कॅमेराकडे पाहिल्यास आपले पोझ आकर्षक येणार नाही. श्रस्वत:ला मध्यभागी नको : सेल्फी काढताना स्वत:ला …

Read More »

डेन्टल हायजिनिस्ट बनायंय?

बदलत्या जीवनशैलीमुळे दातांच्या व्याधींचे प्रमाण अलीकडे चांगलेच वाढू लागले आहे. त्यामुळे दातांची देखभाल करणार्‍या दंतवैद्यकांबरोबर (डेन्टिस्ट) डेन्टल हायजिनिस्ट या पदाचीही गरज निर्माण होऊ लागली आहे. दंतवैद्यक हा दातांच्या आरोग्याची निगराणी करण्याचे काम करतो. आपल्या दातांमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी आवश्यकता असेल तर दंतवैद्यक रूग्णावर शस्त्रक्रियाही करतो. अशा दंतवैद्यकाला मदतीकरीता डेन्टल हायजिनिस्टची जरूरी असते. करिअरसाठी या डेन्टल हायजिनिस्ट या पदाचा …

Read More »

जीन्स घालताय?

आपण बाजारातून जीन्स विकत घेतो. बरेचदा ती कंबरेत फिटींग असते पण उंचीला अधिक असते अशावेळी आपण तिला अल्टर करून घेतो. पण ही जीन्स अल्टर करण्याऐवजी तशीच राहून द्यावी. अशी जीन्स तीन वेगवेगळ्या प्रकारे आपण घालू शकतो. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे वरच्या बाजूने ती रोल करावी. तुम्ही जेव्हा एखाद्या शॉपिंगसाठी जात असाल किंवा मित्र-मैत्रीणींना भेटायला जात असाल अशावेळी जीन्स खालून दोन …

Read More »

स्टायलीश हुडीज

अलीकडच्या काळात ‘हुडीज’ किंवा स्वेटशर्टची फॅशन आली आहे. परदेशात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने हुडीजचा सर्रास वापर होतो. आपल्याकडील वातावरण उष्ण आणि दमट असल्याने स्वेटर, स्वेटशर्टचा फारसा वापर होत नाही. काश्मीरमधील बहुतांशी नागरिक असा पेहराव करतात. परंतु युवकांमध्ये सध्या हुडीजची क्रेझ असून महाविद्यालय, प्रवास, पार्टीमध्ये अशा प्रकारचा पेहराव करताना दिसून येतात. विविध आकर्षक रंगाचे हुडीज किंवा स्वेट शर्ट घालून व्यक्तिमत्त्व अधिकच …

Read More »

डोन्ट फेसबुक युवर प्रोब्लेम्स

‘फेस युवर प्रॉब्लेम, डोन्ट फेसबुक यूवर प्रॉब्लेम्स’, असे म्हटले जाते. सोशल मिडियामुळे जेवढे फायदे होत आहेत, तेवढेच नुकसानही सोसावे लागत आहे. फेसबुक, ट्विटर किंवा व्हाटसअपसारख्या मिडियातून एखादी चुकीची बाब आपल्याकडून पोस्ट झाली किंवा चित्र व्हायरल झाले तर त्याचे परिणाम गंभीर होतात आणि नको त्या गोष्टीत अडकण्याची भीती असते. काही मंडळी सोशल मिडियाला अकारण दोषी धरतात. याउलट सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने …

Read More »

सुरक्षितता वाढली हो!

सोशल नेटवर्किंगमधील सर्वात लोकप्रिय असलेले फेसबुक आणि व्हॉटसअपमधील संदेश आता अधिक सुरक्षित केलेे आहेत. संदेशाची देवाणघेवाणीचा गैरवापर होऊ नये यासाठी फेसबुकने एंड टू एंड इंक्रिप्शनचा पर्याय आणला आहे. यामुळे संदेश अधिक सुरक्षित, संरक्षित राहण्यास मदत मिळणार आहे. या वैशिष्ट्याला आणखी एक नाव दिले आहे ते म्हणजे ‘सिक्रेट कर्न्व्हजन्स’. संदेश पाठविणारा आणि स्विकारणाच व्यक्ती आता तो संदेश पाहू शकणार आहे. सोशल …

Read More »

अकाली केस पांढरे होताहेत?

केस लांब, घनदाट, काळेभोर, चमकदार असतील तर ते सौंदर्यात भर घालतात म्हणूनच तर स्त्रिया ते जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतात. अशा या जीव की प्राण असणा-या केसांची कशी काळजी घ्यावी व ते कशामुळे पांढरे होऊ शकतात हे जाणून घेऊया. केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण केस वेळेआधी पांढरे होऊ लागले तर वैद्यकीय भाषेत याला कैनिटाइस असं म्हटलं जातं. …

Read More »