हॉलिवूड किंवा बॉलिवूडचे असो, चित्रपट हे केवळ जाहीरातबाजी आणि प्रचारामुळे चालतात, हे सत्य नाकारता येत नाही. पूर्वी चित्रपटाचा प्रसार आणि प्रचार हा केवळ पोस्टरच्या माध्यमातून व्हायचा. आजही तितक्याच आक्रमकतेने पोस्टरबाजी, जाहीरातीबाजी होते. अर्थात काळानुसार जाहीरातबाजीचे स्वरुप बदलले आणि स्रोत बदलले. भारतीय चित्रपटाच्या पोस्टरला सुमारे शंभर वर्षाचा इतिहास आहे. पूर्वी एक पोस्टर तयार करण्यासाठी कलाकाराला बरेच दिवस लागायचे. आजघडीला मात्र काही …
Read More »TimeLine Layout
August, 2024
-
19 August
एसडी कार्ड खराब झालंय?
इंटर्नल मेमरीची क्षमता कमी असल्याने अनेक मोबाईलधारकांचा सर्व डाटा एसडी कार्डवरच असतो. मात्र जर अचानक आपले एसडी कार्ड खराब झाले तर आपण गोंधळून जातो. अनेक प्रयोग करुनही जर मेमरी कार्ड काम करत नसेल तर आपण घाबरून जावू नका. कारण मेमरी कार्ड खराब झाले तरी त्यातील डाटा कसा मिळवावा याबाबतची माहिती देणार आहोत. मेमरी कार्ड खराब झाले तरी आपण डाटा रिकव्हर …
Read More » -
19 August
वाळलेला कढीपत्ता टाकून देताय?
विविध प्रकारच्या भाज्या, वरण, आमटी, पोहे, उपमा यांना कढीपत्त्यामुळे एक वेगळाच स्वाद येतो. इडली-डोशांसाठीच्या खोबर्याच्या चटणीवरही कढीपत्त्याची फोडणी घातल्यास उत्तम चव येते. लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला कढीपत्ता हे स्वयंपाकघरातील एक महाऔषध आहे, असे म्हणता येईल. कढीपत्त्याच्या वापराने पचनसंस्था सुधारता येते. तसेच रुक्ष, गळणार्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं …
Read More » -
19 August
खाल्ल्यानंतर पाणी पिताय?
बरेच लोक जेवल्यानंतर जास्त पाणी पितात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या एक तास आधी पाणी प्यावे. जेवताना किंवा नंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. काही पदार्थ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. अशा पदार्थांची ही माहिती… मसालेदार अन्न : मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर अनेक लोक लगेच जास्त पाणी पितात. त्यामुळे तोंडात जळजळते. तसेच सूज येण्याचाही त्रास …
Read More » -
19 August
डॉ.साराभाईंची शिकवणूक
डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इथेच झाले. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणार्या साराभाईंनी पुढील शिक्षणासाठी 1937 मध्ये ब्रिटन गाठले, मात्र त्याचवेळी दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. त्यामुळे तिथून ते …
Read More » -
19 August
स्वागतार्ह पाऊल
प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसर्या टप्प्यांतर्गत पुढील पाच वर्षांत तीन कोटी घरे बांधण्यात येणार असून त्यापैकी दोन कोटी घरे ग्रामीण भागात तर एक कोटी घरे शहरी भागात उभारली जाणार आहेत. नुकतीच या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या टप्प्यात केंद्र सरकार सुमारे 4.35 ट्रिलियन रुपये खर्च करणार आहे. शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घरांसाठी एकूण गुंतवणूक 10 ट्रिलियन रुपये आहे, ज्यापैकी …
Read More » -
19 August
देण-घेणं
कोंबडी आधी की अंडं आधी, हे कोडं एकवेळ सुटू शकेल; पण सरकारी योजना आधी की ती अयशस्वी करण्याची वृत्ती आधी, हे कोडं सुटणार नाही. तसं बघायला गेलं, तर जगात ‘फ्री’ म्हणून दिली जाणारी गोष्टही कधी फुकट मिळत नसते. मग ती कंपन्यांची स्कीम असो वा सरकारी अनुदान असो. अमक्या वस्तूबरोबर तमकी वस्तू मोफत, अशी कितीही जाहिरातबाजी केली तरी दोन्ही वस्तू हातोहात …
Read More » -
19 August
मोठ्या सुधारणांसाठी सरकार बांधिलःपंतप्रधान
आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण दुर्दैवाने, लोकांना एक प्रकारे ‘मायबाप संस्कृती’तून जावे लागले. सरकारकडे हात पसरत राहा, मागत राहा, कुणाच्यातरी ओळखीसाठी मार्ग शोधत राहा हीच पद्धत होती. आम्ही ही पद्धत बदलली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. देशभरात 78व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह होता. ध्वजारोहण केल्यानंतर लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी …
Read More » -
19 August
प्रश्न डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा
पश्चिम बंगालमधील एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला अमानुष, पाशवी अत्याचार आणि नंतर तितक्याच नृशंसतेने झालेली तिची हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली असली तरी यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आजघडीला वैद्यकीय शिक्षण घेणार्या असंख्य तरुणी शिक्षणाच्या निमित्ताने अन्य शहरांत राहत असून अशा घटनांमुळे पालकवर्गांत चिंता वाढणे स्वाभाविक आहे. अशा घटनांना चाप बसणे काळाची …
Read More » -
19 August
हिंडेनबर्ग प्रकरणाचा धडा
भारतीय बँका आजघडीला ठेवीच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कर्जाच्या तुलनेत ठेवी कमी राहण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत पोचू शकते अशी भीती व्यक्त होत असताना 2015 नंतर पहिल्यांदाच ठेवी कमी असण्याचे प्रमाण उच्चांकी पातळीवर पोचले आहे. पूर्वी ठेवीचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व बँका या ताळेबंदाच्या आधारावर जमा असलेल्या ठेवीवर चांगला व्याजदर देत असत. मात्र आता ठेवीवरची तूट वाढल्याने निव्वळ व्याजाच्या मार्जिनवर …
Read More »