जेष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला यांची बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच बर्याच चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच त्यांनी सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील एक किस्सा शेअर केला आहे. ‘किक’मध्ये सौरभ शुक्ला यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत होते. जॅकलिनच्या वडिलांची भूमिका सौरभ शुल्का …
Read More »मनोरंजन
प्रतीक्षा संगीतप्रधान चित्रपटांची
भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत यांचे नाते अतूट आहे. सुरुवातीपासूनच भारतीय सिनेमांमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. आजही चांगल्या चाली, हृदयस्पर्शी गीते आणि भावनिक सादरीकरण असलेले संगीतप्रधान चित्रपट प्रेक्षकांना भावतात. मात्र, अलीकडच्या काळात असे चित्रपट कमी होत चालले आहेत. याचे एक कारण म्हणजे रोमँटिक चित्रपटांची कमतरता, ज्यामध्ये प्रसंगानुरूप उत्कृष्ट सूररचना होते. त्याचबरोबर, आता दिग्दर्शकांमध्ये संयमाची कमतरताही जाणवते. मधुर संगीताचा तो सोन्याचा …
Read More »माणसं रंग दाखवतात
‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम विशेष गाजला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली. हे कलाकार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्याने पोस्ट केलेले फोटो अथवा कॅप्शन हे चर्चेचा विषय बनतात. आता अभिनेत्याच्या एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. होळीच्या निमित्ताने कुशलने …
Read More »नायकांचा विवाहमहिमा
बॉलिवूडमध्ये प्रेम आणि नाती नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. काही नाती दीर्घकाळ टिकतात, तर काहींमध्ये दुरावा निर्माण होतो. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या आयुष्यात एकाहून अधिक वेळा विवाह केले आहेत. काहींनी प्रेमासाठी, काहींनी वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांमुळे, तर काहींनी आयुष्याला नवा सुरुवात देण्यासाठी दुसर्या लग्नाचा निर्णय घेतला आहे. सध्या बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणार्या आमीर खान याच्या नव्या प्रेमाची चर्चा सुरू …
Read More »मालिकाविश्वाला रामराम
दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गार्गी फुले यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, आता त्यांनी अचानक मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अचानक मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत …
Read More »जाने कहाँ गये वो दिन…
प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से यह दिल डरता है क्यू… हे गीत ऐकताना मुसळधार पावसात एकाच छत्रीखाली असलेले राजकपूर आणि नर्गिस यांची जोडी डोळ्यासमोर येते. प्रामुख्याने बॉलिवुडपटात आतापर्यंत प्रेमावर आधारलेली गाणी, कथानक हे हिटचा फॉर्म्युला राहिले आहे. राजकपूरपासून रणबीरकपूरपर्यंत आणि नर्गिसपासून दीपिका पदुकोनपर्यंतच्या कलाकारांनी प्रेक्षकांसमोर प्रेमाचे अनोखे रंग दाखवून छाप पाडली आणि त्याल प्रोत्साहित केले. पण आता हे …
Read More »चर्चा गोविंदाच्या घटस्फोटाची
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. दोघेही लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान, झूम टीव्हीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक अपडेट दिली आहे. गोविंदाची 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण असल्याचं म्हटलं आहे. यामुळे होणार्या सततच्या मतभेदांमुळे हा …
Read More »एकतर्फी प्रेमाची रुपेरी गोष्ट
सुरुवातीच्या काळापासूनच पटकथेत प्रेमकथेवर भर दिला गेला. पटकथा कोणतिही असो, यात प्रेमाचा विषय राहिला आहे. एवढेच नाही तर युद्धकथा असो किंवा दरोडेखोरांचा थरार असो यासारख्या चित्रपटातही प्रेम फुलताना दाखविले आहे. दिग्दर्शकाने तो तात्पुरताच नाही तर शेवटपर्यंत टिकवला आहे. पटकथेचा मुळ गाभा असलेल्या प्रेमकथेत प्रेम अणि प्रेमिकेची मध्यवर्ती भूमिका असते तेव्हा अशा कथानकात फारसे अडथळे नसतात. मात्र एकतर्फी प्रेम असेल तर …
Read More »आता ‘किक’चाही सिक्वेल
बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा सिकंदर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सलमान दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांच्यासोबत ’सिकंदर’ या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटानंतर सलमान कोणत्या चित्रपटात पाहायला मिळणार याची माहिती समोर आली आहे. सलमान लवकरच त्याच्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल शूट करणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘किक 2’ हा आहे. …
Read More »सुरेलपणा मागे, ग्लॅमरसता पुढे
सार्वजनिक कार्यक्रमात गायक किंवा गायिकांनी नटून थटून गाणे म्हणणे ठीक आहे. परंतु केवळ प्रेक्षकांवर छाप पाडण्याच्या प्रवृत्तीने गायकांच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्याच्या काळात नवोदित गायक किंवा गायिका या आवाजापेक्षा ग्लॅमरसतेमुळे अधिक चर्चेत राहताना दिसतात. याउलट जुन्या जमान्यातील गायक आणि गायिकांचा भर साधेपणावर असायचा आणि त्यांचे सर्व लक्ष मेहनतीकडे, सरावाकडे असायचे.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तर या चर्चेपासून खूपच …
Read More »