लेख-समिक्षण

मनोरंजन

तेजस्विनीचा ट्रिपल धमाका

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. नुकतंच तिनं राजेश मापुस्कर दिग्दर्शित ’येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने लिखाण क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ती आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून तिहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘येक नंबर’ या चित्रपटात निर्मिती आणि लेखनाव्यतिरिक्त ती अभिनय करतानाही दिसणार आहे. या चित्रपटात तेजस्विनी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती …

Read More »

सन्मान जिंदादिल अभिनेत्रीचा

मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनया ने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्‍या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी …

Read More »

अलाया झळकणार सिक्वेलपटात

अलाया एफने पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्रीने ’जवानी जानेमन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ’फ्रेडी’, ’बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ’शीकांत’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. आलियाच्या पुढील चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटवर एक मोठे अपडेट समोर आले आहे. ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाच्या …

Read More »

‘लापता लेडिज’ ऑस्कर मिळवेल?

चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या प्रत्येक कलाकारांचे ऑस्करची बाहुली मिळवण्याचे स्वप्न असते. कोडॅकच्या स्टुडिओत आयोजित भव्य दिव्य सोहळ्यात ‘ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकताना अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश असला तरी ऑस्कर पुरस्कार विजयाचे सुख फारसे पदरात पडलेले नाही. यावर्षी आमीरखान आणि किरण राव यांचा बहुचर्चित ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताकडून ऑस्कर सोहळ्यासाठी पाठविला जाणार आहे. या …

Read More »

बॉबीचा ‘दक्षिण धमाका’

अभिनेता बॉबी देओल ’अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देखील मिळाला. यानंतर तो दाक्षिणात्य चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसणार आहे. सध्या बॉबी देओल एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसत आहे. याचदरम्यान आता तो ‘थलपथी 69’मध्ये दमदार अवतारात दिसणार आहे. बॉबी देओलला साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा चित्रपट ‘थलपथी 69’ मध्ये कास्ट करण्यात …

Read More »

सन्मान मिथुनदांचा

बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मिथुन यांचे खरे नाव गौरांग होतेे. त्यांनी खूप मेहनत करून नाव आणि संपत्ती कमावले आहे. आज करोडोंमध्ये खेळणार्‍या मिथुन चक्रवर्तीने कमालीची गरिबी पाहिली आहे. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत त्यांना मुंबईच्या फूटपाथवर अनेक रात्री रिकाम्या पोटी …

Read More »

‘मिर्झापूर’चा कालिन भैय्या बदलणार

‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये आणि तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता. तिन्ही सीझनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती जढढ ची सर्वात यशस्वी मालिका ठरली. आता ‘मिर्झापूर’चे चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. या मालिकेची केवळ कथाच नाही तर त्यात …

Read More »

भयपटांना तडका मनोरंजनाचा

कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्‍या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा …