लेख-समिक्षण

सिनेचर्चा

योगिताचा नवरा का संतापला?

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाणला मोठी लोकप्रियता मिळाली. काही महिन्यांपूर्वीच योगिताने मालिकेतील तिचा सहकलाकार सौरभ चौघुले याच्याशीच तिने खर्‍या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. यानंतर सध्या योगिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र बिग बॉसमध्ये वापरल्या जाणार्‍या घाणेरड्या भाषेवरून योगिताच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. सौरभने त्याच्या या पोस्टमध्ये बिग बॉसमधील काही स्पर्धकांच्या भाषेवर आक्षेप …

Read More »

सुनिधीने केला पर्दाफाश

गायिका सुनिधी चौहानची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. आपल्या सुंदर मधुर गाण्याने ती लाखो चाहत्यांना घायाळ करते. बॉलिवूडमधील टॉप गायिकांमध्ये सुनिधीच्या नावाचा समावेश केला जातो. तिने अनेक सिंगिंग रिअ‍ॅॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे. यानंतर आता तिने एका मुलाखतीत रिऍलिटीशोमागचं सत्य सांगितलं आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. याशिवाय सुनिधीने अनेक गायक ऑटोट्यून वापरत असल्याचं देखील सांगितलं. सुनिधीने …

Read More »

धनुषने दिले सडेतोड उत्तर

सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता धनुष त्याच्या वक्तव्यामुळे टीकेच्या भोवर्‍यात सापडला आहे. अभिनेत्याचा पुढील चित्रपट ’रायन’ 26 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च आणि प्रमोशन दरम्यान, धनुषने सांगितले की, तो देखील एक बाहेरचा माणूस (आऊटसाईडर ) आहे आणि त्याने येथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. यावेळी त्याने पोस गार्डनमध्ये घर घेण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे सांगितले. …

Read More »

पैशांपेक्षाही व्यक्तिरेखा महत्त्वाची

करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. दोन दशकांहून अधिक काळ ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. या काळात करिनाने इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले. नुकतेच, एका मुलाखतीदरम्यान, तिने चित्रपटात काम करण्यासाठी फी किती घेतली जाते याबद्दल मनोरंजक उत्तर दिले आहे. प्रत्येक चित्रपटासाठी 10-15 कोटी रुपये फी घेणार्‍या अभिनेत्रींपैकी ती एक आहे …

Read More »

दृष्टीचं सडेतोड उत्तर

‘मधुबाला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी आई होणार आहे. अलीकडेच दृष्टी धामीने तिचे बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले होते. मात्र काहींनी दृष्टीच्या बेबी बंपला फेक म्हटले. यावर आता दृष्टीने देखील …

Read More »

हुमा नव्या रिलेशनशिपमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हुमाने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. अशात ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चित्रपटामुळे नाही तर बॉयफ्रेंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न समारंभ पार पडले. सोनाक्षी आणि झहीरने भव्य रिसेप्शन दिले. ज्यामध्ये कुटुंबासह खास मित्रांनीही सहभाग घेतला आहे. …

Read More »

सुमोना कपिलवर नाराज का?

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे आणि हे तिने अनेक शोमध्ये केलेल्या अभिनयाने सिद्ध केले आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कसम से’, ’कस्तुरी’, ‘जमाई राजा’ यांसारख्या शोमध्ये स्वतःला आजमावल्यानंतर तिने प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मासोबत काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे ती ‘कहानी कॉमेडी सर्कस की’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ तसेच ‘द कपिल शर्मा शो’च्या तीन सीझन …

Read More »

भूमी बनली पोलिस अधिकारी

~m°brdyS> A{^ZoÌr ^y_r noS>UH$a {VÀ`m AmJm_r ‘XbXb’ `m do~{garO_Ü`o nmo{bg A{YH$mè`mÀ`m ^y{_Ho$V {XgUma Amho. ^y_r noS>UoH$aZo ZwH$VoM `m~m~V gm§{JVbo Amho. bdH$aM “XbXb’ `m do~ gr[aO_YyZ n{hë`m§XmM Vr nmo{bg A{YH$mè`mMr ^y{_H$m gmH$maVmZm {XgUma Amho. ^y_rZo `m do~ {garO~m~V gm§{JVbo, “XbXb’ hm EH$ ór AgÊ`mÀ`m gd© JwUm§Mm g_mdoe Agbobm àH$ën Amho. arQ>m hr EH$ gwna A°À`wAa, H$mMoMr N>V VmoS>Umar Am{U nwéfmÀ`m OJmV …

Read More »

अफेअरबाबत डेझीचा खुलासा

“{~J ~m°g’ \o$_ {ed R>mH$ao Am{U A{^ZoÌr So>Pr emh `m§À`m A\o$AaÀ`m MMm© _mJrb H$mhr {Xdgm§nmgyZ a§Jë`m hmoË`m. So>Pr emhZo “IVam| Ho$ pIbmS>r 13′ _Ü`o ^mJ KoVë`mnmgyZ Vr {ed R>mH$aobm So>Q> H$aV Agë`mÀ`m MMm© AmhoV. _mÌ XmoKm§Zrhr AmnU Mm§Jbo {_Ì Agë`mMo dma§dma gm§{JVbo. `mZ§Va So>PrZo XoIrb `mda à{V{H«$`m XoV {ed R>mH$aogmo~VÀ`m ZmË`mda _m¡Z gmoS>bo Amho. EH$m _wbmIVrV Vr åhUmbr H$s, A{^ZoVo …

Read More »

रसिकाची बॉलीवूडवारी

_Zmoa§OZ{dídmÀ`m B{VhmgmV AZoH$ _amR>r H$cmH$mam§Zr qhXr {MÌnQ>m§_Ü`o A{^Z`mMr _wem{\$ar Ho$cr Amho. `m_Ü`o A{^ZoÌrhr _mJo ZmhrV. qhXr {MÌnQ>-ZmQ>H$ `m§_Ü`o PiH$Umè`m A{^ZoÌtMr `mXr H$am`Mr Pmë`mg Vr Iyn _moR>r hmoB©c. AJXr amo{hUr hÅ>§JS>tnmgyZ Vo gB© VmåhUH$an`ªV AmOda AZoH$ Zì`m-OwÝ`m A{^ZoÌr qhXr {gZog¥ï>rV Am{U _m{cH$m§_Ü`o A{^Z` H$aVmZm {Xgë`m AmhoV. AmVm `m_Ü`o a{gH$m d|JwH$c}H$aMo Zmdhr g_m{dï> Pmco Amho. “_hmamï´>mMr hmñ`OÌm’ hm emo àojH$m§À`m àM§S> ng§Vrg …

Read More »