अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. नुकतंच तिनं राजेश मापुस्कर दिग्दर्शित ’येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने लिखाण क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ती आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून तिहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘येक नंबर’ या चित्रपटात निर्मिती आणि लेखनाव्यतिरिक्त ती अभिनय करतानाही दिसणार आहे. या चित्रपटात तेजस्विनी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती …
Read More »सिनेचर्चा
अलाया झळकणार सिक्वेलपटात
अलाया एफने पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्रीने ’जवानी जानेमन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ’फ्रेडी’, ’बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ’शीकांत’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. आलियाच्या पुढील चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटवर एक मोठे अपडेट समोर आले आहे. ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाच्या …
Read More »बॉबीचा ‘दक्षिण धमाका’
अभिनेता बॉबी देओल ’अॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देखील मिळाला. यानंतर तो दाक्षिणात्य चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसणार आहे. सध्या बॉबी देओल एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसत आहे. याचदरम्यान आता तो ‘थलपथी 69’मध्ये दमदार अवतारात दिसणार आहे. बॉबी देओलला साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा चित्रपट ‘थलपथी 69’ मध्ये कास्ट करण्यात …
Read More »‘मिर्झापूर’चा कालिन भैय्या बदलणार
‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये आणि तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता. तिन्ही सीझनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती जढढ ची सर्वात यशस्वी मालिका ठरली. आता ‘मिर्झापूर’चे चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. या मालिकेची केवळ कथाच नाही तर त्यात …
Read More »‘मिर्झापूर’चा कालिन भैय्या बदलणार
‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये आणि तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता. तिन्ही सीझनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती जढढ ची सर्वात यशस्वी मालिका ठरली. आता ‘मिर्झापूर’चे चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. या मालिकेची केवळ कथाच नाही तर त्यात …
Read More »सिनेसृष्टीत पदार्पण
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवाली परबला मोठी लोकप्रियता मिळाली. आपल्या विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शिवाली लवकरच सिनेमात पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटात ती विनोदी नाही तर एका गंभीर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शिवाली परब ’मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मंगला ही व्यक्तिरेखा शिवाली साकारणार असल्याचं समोर आलं आहे. नुकतेच शिवालीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले असून …
Read More »श्रेयावर कौतुकवर्षाव
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी देशभरात संतापाची लाट पसरली आहे. बंगालमध्ये भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. यादरम्यान, गायिका शेया घोषालने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. श्रेेया घोषालने कोलकातामधील आयोजित कॉन्सर्ट …
Read More »अमृताचा रहस्यपट
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ’आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. आता हा रोहित चौहान कोण आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अमेय वाघ आणि …
Read More »राणी पुन्हा शिवानीच्या भूमिकेत
अभिनेत्री राणी मुखर्जीचा ’मर्दानी’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलनंतर तिसर्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या ’मर्दानी’ चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात तिने आयपीएस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या डॅशिंग पोलीस अधिकार्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती. ‘मर्दानी’ चित्रपट हा यशराज फिल्मसची स्त्री-प्रधान चित्रपटाची फ्रेंचायझी आहे. …
Read More »चर्चा सामंथाच्या अफेअरची
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नागा चैतन्यशी लग्न केले होते. पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता सामंथा रुथ प्रभूच्या लव्ह लाईफबद्दलही बातम्या येत आहेत. वृत्तानुसार, सामंथा रुथ प्रभू ही दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याची अफवा …
Read More »